Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

26 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 

26 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 सृष्टीकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो..... 


→ श्लोक 

 वंदे मातरम् । सुजला सुफलां मलयज शीतलाम् ॥ सस्यश्यामलाम । मातरम् । वंदे मातरम् शुभ्र ज्योत्स्नां पुलकित यामिनीम् । - फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् । सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् । ॥ सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् ।। 

 - बंकीमचंद्र चटोपाध्याय. हे भारतमाते, तुला आम्ही वंदन करतो, तू इत्तम जलांनी संपन्न असलेली, इत्तमोन फळांनी समृध्द बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून | वाहात येणाऱ्या सुगंधित वाऱ्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही वंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असते आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस. हे माते, तुला आम्ही वंदन करतो

. → चिंतन 

- स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहात नसते. - महात्मा गांधी.स्वांतत्र्याचे मंदिर उभे करायचे असेल तर सत्ताधाऱ्यांविरूध्द प्रखर लढा द्यावा लागतो. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती, बलिदान द्यावे लागते. प्राणांची किंमत मोजावी लागते. फार मोठ्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य मिळते. फ्रान्स, अमेरिका, रशिया, या सर्व देशांच्या स्वातंत्र्याचे इतिहास हेच सांगतात. आपल्या देशातही १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दापासून स्वातंत्र मिळविण्यासाठी देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. प्राणांच्या आहुती दिल्या. 

→ कथाकथन 

१९५० रोजी भारत हे जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. पं. जवा नेहरूंचे मंत्रिमंडळ स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पाहू लागले.तरी राज्यव्यवस्थेचा साचा इंग्रजांनी पूर्वापार ठरवून दिलेला होता व त्यानुसारच द राज्यकारभार या मंत्रिमंडळाला पहावा लागत होता कारण आपल्या देशाची राज्यघटना अद्याप तयार झालेली नव्हती. ९ डिसेंबर १९४६ रोजी आ घटना परिषदेचे उद्घाटन झाले आणि घटना तयार करण्य काम सुरु झाले. २६ नोव्हेंबर १९५० पासून आपल्या देशाच्या या स्वतंत्र राज्यघटने देशाचा राज्यकारभार आपले केंद्रीय मंत्रिमंडळ पाहू लागले. त्या दिवशी अखेरचे गव्हर्नर जनरल श्री चक्रवर्ती राज गोपालचारी यांनी सकाळी १०१ १८ मि. नी भारत हे संपूर्ण स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपतीपद | शपथ घेतली. त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय जनतेचे भारतीय जनतेसाठी भारतीय जनतेच्या निर्वाचित प्रतिनिधींनी चालवि स्वतंत्र गणराज्य त्यावेळी अस्तित्वात आले. २६ जोनवारी या दिवसाला आपल्या देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले | डिसेंबर १९२९ मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला होता. अ त्या ठरावानुसार २६ जानेवारी १९३० रोजी (आपण परतंत्र असलो तरी) देशभर पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला होता. तेव्हाप २६ जानेवारी १९४७ पर्यंत दरवर्षी या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दर १५ ऑगस्ट या दिवशी 'स्वातंत्र्यदिन' व २६ जानेवारी या दिवशी 'प्रजासत्ताकदिन' साजरा होऊ लागला. हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण'२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ' प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसा ले लोकांचे राज्य. २६ जानेवारी


सुविचार 

• दिवसा मातृभूमिची सेवा करा व रात्री तिच्या कल्याणाची स्वप्ने पहा - नामदार गोखले.

 • जिसका कंकर कंकर शंकर है। जिसकी बुंद धुंद गंगा है। हिमालय जिसका मस्तक है। कश्मीर जिसका मुकूट है। काले धने बादल जिसके बाल हैं। वसंत जिसका शृंगार है। कन्याकुमारी जिसके चरण है। वो भारत देश मेरा है। भारताचा प्रजासत्ताक दिन - १९५० पासून २६ जानेवारी हा दिवस आधुनिक भारताचा सुवर्णाक्षरांनी लिह - 


→ दिनविशेष

 मंगलमय परमपवित्र असा दिवस आहे. २६ जानेवारी १९३० या दिवशी साया राष्ट्राने ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारी स्वातंत्र्याची |घेतली आणि नंतर जनतेच्या अथक परिश्रमाने १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० या दिवशी | प्रजासत्ताक झाल्याचे घोषित केले. सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाने भारताला मानवंदना दिली. भारताचे संविधान प्रास्तविक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य - - व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती विश्वास, श्रध्दा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य, दर्शन संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे | देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे सवित आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. 

→ मूल्ये 

• राष्ट्रप्रेम, स्वाधीनता, आदरभाव. 

→ अन्य घटना

 • छत्रपती संभाजी राजांनी स्वतंत्र राज्याचा कारभार सांभाळला. १६७१

 • महाराष्ट्राचे कवी श्रीधर यांनी घेतली १७३०

  • हिंदी ही भारताची 'राष्ट्रभाषा' म्हणून ठरविण्यात आली. १९६५

   • लोकनायक माधव श्रीहरी अणे यांचा स्मृतिदिन

    • अमर जवान दिल्लीमध्ये इंडिया गेट या भागात स्थापन करण्यात आली-१९७२

   . • भारताचे बोधचिन्ह-अशोक स्तंभावरील सिंहमुद्रा मान्य - ११०


 → उपक्रम 

 • राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिकांची माहिती द्यावी, स्वातंत्र्यलढ्यावर आधारित प्रश्नमंजुषेचे आयोजन करावे. - 


 →  समूहगान

 • ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा..... 

→ सामान्यज्ञान 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून | राज्यघटना ओळखली जाते. या राज्यघटनेत ३९५ कलमे असून १० भाग आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा