Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

24 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 24 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना 

ऐ मातृभूती तेरे चरणो में सिर नवाऊँ......


 → श्लोक -

 परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमाँ का । वो सन्तरी हमारा, वो पासबाँ हमारा ।। गोदी में खेलती हैं, इसकी हजारों नदियाँ । गुलशन है जिनके दमसे, रश्के 

 - जिनाँ हमारा ।। - महाकवी इकबाल. सान्या जगात उंच असलेला, आकाशाला भिडणारा असा जो हिमालय पर्वत तो आमचा पहारेकरी आहे. आमचे रक्षण करणारा आहे. त्य हिमालयाच्या कुशीतून हजारो नद्या खळखळ करीत वाहात असतात. त्या नद्यांमुळेच आमचे जीवन बहरलेल्या बागेसारखे स्वर्गीय बनले आहे. 

 

→ चिंतन 

- मरावे परि कीर्तिरुपी उरावे. माणसाच्या आयुष्याचं मोल, त्यांच्या शेवटच्या श्वासाप्रसंगी निश्चित होतं. अमरत्व हे शारीरिक नसतं तर ते लोकांच्या स्मृतिपटलावरच असतं. एखाद्याचा मृत्यु हा जर जगाला शोकाकुल करीत असेल तर त्याचं जगणं मौल्यवान समजावं. जेव्हा बालक जन्माला येत तेव्हा सगळं जग आनंदानं हसत असतं व बालक मात्र रडत. पण असं जगावं की मरताना सगळं जग धाय मोकलून रडेल व आपण समाधानानं हसत हसत  अखेरचा श्वास घ्यावा.


 → कथाकथन '

 राष्ट्रगीत' जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता || पंजाब, सिंधु, गुजराथ, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना-गंगा, उच्छल जलधि तरंग; तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता || जय हे जय हे 55 जय हे55 11 जय जय जय जय हे 55 ।। 

 

तू (सर्व भारतीयांच्या मनात प्राचीन कालापासून वसत असलेला अनामिक एकतेचा भाव) सर्व भारतीयांच्या अंतःकरणाचा स्वामी (अधि आहेस. तुझा जयजयकार असो. तू भारताचा भाग्योदय करणारा आहेस. 


 पंजाब, सिंधु नदीचे खोरे, गुजराथ, महाराष्ट्र, द्रविड ( आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ) उत्कल (ओरिसा) आणि बंगाल राष्ट्रध्वज सन १९३ राज्यात तुझ्या नावाचा जयघोष चालू असतो. विंध्याद्रित व हिमालयाच्या पर्वतराजीत तुझे यशोगान ऐकू येते. गंगा आणि यमुना नद्यांच्या जलप्रवाह नाव निनादत असते. दक्षिणेकडील तिन्ही सागरांच्या उसळत्या लाटा तुझे शुभाशीर्वाद मागतात. तुझी यशोगीते गातात. तू सर्व भारतीयांचे मंगल कल्या करणारा आहेस, भारताचे भवितव्य उज्ज्वल करणारा आहेस. तुझा अनेकवार जयजयकार असो.. | आपली राष्ट्रीय प्रतीके - १) भारताची बोधमुद्रा / राजमुद्रा १) भारताची बोधमुद्रा / राजमुद्रा 1 • वाराणशी जवळील सारनाथ येथे गौतम बुध्दाने पहिले धर्मप्रवचन म्हण धर्मचक्र प्रवर्तन केले. तेथे सम्राट अशोकाने जो ७० फुटी पाषाण स्तंभ इभारला होता, त्या अशोक स्तंभावरील 'सिंहशीर्ष' आणि त्या मुण्डकोपनिषदामधील 'सत्यमेव जयते' हे वचन अशी आपली राजमुद्रा असून ती दि. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या प्रजासत्ताक दि स्वीकृत केली गेली. तेव्हापासून आपली नाणी, नोटा, टपाल तिकिटे, कार्डे, पाकिटे, स्टँप पेपर, शासकीय कागदपत्रे व पत्रव्यवहार, शासकीय कार्यालय यावर ती राजमुद्रा अंकित केली जाते. सैन्याच्या कारभारात तर तिला विशेष महत्व आहे. या मुद्रेचा वापर शासकीय कामासाठीच शासनाकडून हो? असतो. खासगी कामासाठी ती वापरणे गैर आहे. 

 

→ सुविचार 

• स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही जीवनाची चतुःसूत्री आहे. 


- दिनविशेष 

- डॉ. होमी भाभा यांचा स्मृतिदिन १९६६ डॉ. भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ सालातला. वडील म्हैसूर संस्थान - | नोकरीला असल्याने बालपण बंगलोरला गेले. वयाच्या ११ व्या व १२ व्या वर्षी 'हा मुलगा झोपतच नाही' यासाठी डॉक्टरांना दाखविले तर ते म्हणाले अति बुध्दिमान आहे म्हणून त्याचा मेंदू सदैव जागाच राहतो.' संगीत, चित्रकला या कलांची आणि क्रिकेट या खेळाची त्यांना विशेष आवड होत | पंधराव्या वर्षी सीनिअर केंब्रिजची परीक्षा पास होऊन ते इंग्लंडला शिकायला गेले. प्रत्येक परीक्षेत उत्तम यश मिळवीत ते पीएच.डी. झाले. आयझॅक न्यू शिष्यवृत्ती, अॅडम्स पारितोषिक त्यांनी सहजगत्या मिळविले. त्यावेळचे विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ रुदरफोर्ड व नील्स बोर यांचे ते आवडते विद्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली अणुतज्ज्ञ म्हणून विशेष अभ्यास केला. पं. नेहरूंनी त्यांना भारतात येण्याची विनंती केली. टाटांनी त्यांच्यासाठी मुंबईत मूलभूत संशोधन केंद्र काढून दिले. अखेरपर्यंत ते तेथेच होते. परदेशातून चांगल्या पदावरील आलेली निमंत्रणे त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली. पं. नेहरूंनी त्य मंत्रिमंडळातही बोलाविले होते. परंतु 'मला माझ्या विषयातच काम करू द्या' असे नम्रतेने सांगून त्यांनी नकार दिला. डॉ. भाभांची योग्यता फार मोठी होती

- यावर ती राजमुद्रा अंकित केली जाते. सैन्याच्या कारभारात तर तिला विशेष महत्व आहे. या मुद्रेचा वापर शासकीय कामासाठीच शासनाक असतो. खासगी कामासाठी तो वापरणे गैर आहे. 

→ सुविचार • स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही जीवनाची चतुःसूत्री आहे. 

→ दिनविशेष - डॉ. होमी भाभा यांचा स्मृतिदिन - १९६६: डॉ. भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ सालातला. वडील म् 1 नोकरीला असल्याने बालपण बंगलोरला गेले. वयाच्या ११ व्या व १२ व्या वर्षी 'हा मुलगा झोपतच नाही' यासाठी डॉक्टरांना दाखविले तर ते महा अति बुध्दिमान आहे म्हणून त्याचा मेंदू सदैव जागाच राहतो.' संगीत, चित्रकला या कलांची आणि क्रिकेट या खेळाची त्यांना विशेष आवद पंधराव्या वर्षी सीनिअर केंब्रिजची परीक्षा पास होऊन ते इंग्लंडला शिकायला गेले. प्रत्येक परीक्षेत उत्तम यश मिळवीत ते पीएच.डी. झाले. आयझॅक न शिष्यवृत्ती, अॅडम्स पारितोषिक त्यांनी सहजगत्या मिळविले. त्यावेळचे विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ रुदरफोर्ड व नील्स बोर यांचे ते आवडते विद्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली अणुतज्ज्ञ म्हणून विशेष अभ्यास केला. पं. नेहरूंनी त्यांना भारतात येण्याची विनंती केली. टाटांनी त्यांच्यासाठी मुंबईत संशोधन केंद्र काढून दिले. अखेरपर्यंत ते तेथेच होते. परदेशातून चांगल्या पदावरील आलेली निमंत्रणे त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली. पं. नेहरूंनी मंत्रिमंडळातही बोलाविले होते. परंतु 'मला माझ्या विषयातच काम करू द्या' असे नम्रतेने सांगून त्यांनी नकार दिला. डॉ. भाभांची योग्यता फार मोठी आपल्या कर्तृत्वाने त्यांनी भारताला अणुक्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले. जगातील अनेक देशांनी त्यांना 'डॉक्टरेट' पदव्या देऊन गौरविले होते. 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ मूल्ये 

• श्रमप्रतिष्ठा, विज्ञाननिष्ठा, देशप्रेम.


 → अन्य घटना 

 • एडवर्ड जेन्नरचे निधन १८२३ 

 • पहिले बॅरिस्टर गणेंद्रनाथ टागोर यांचा जन्म १८२६. 

• कलकत्ता विद्यापीठाची स्थापना - १८५७

. • शारीरिक शिक्षण दिन २४ जाने. ते २६ जानेवारी. 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून स्वीकृती मिळाली - ११ 


→ उपक्रम 

• राष्ट्रगीताचा अर्थ समजावून सांगणे. अणुशक्तीच्या उपयोगासंबंधी माहिती मिळविणे.


 → 'समूहगान 

 • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का....

 

 → सामान्यज्ञान 

 डॉ. भाभा यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल 'पद्मभूषण' पुरस्कार देण्यात आला. मुंबईजवळ तारापूर येथे भारताची अणुविद्युतभट्टी डॉ. भाभा यांनी निर्माण केली. तेथील अणुशक्ती संशोधन केंद्रास डॉ. भाभा यांचे नाव देण्यात आले. तेथे अणू शक्तीचा | वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोग करण्यावर संशोधन चालते.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा