Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

22 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

               22 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ प्रार्थना -

 ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम गुरु तू...

 

. → श्लोक

 धनेन कि यो न ददाति नाश्नुते, बलेन कि यश्च रिपुर्न बाघते । सुतेन किं यो न च धर्मचाररेत्, किमात्मना यो न जितेन्द्रियो भवेत् ।। 

 त्या धनाचा काय उपयोग, ज्याचे दान केले जात नाही किंवा ज्याचा उपभाग घेतला जात नाही? त्या बळाचा काय उपयोग ज्या रारा त्रास होत नाही? त्या धर्मज्ञानाचा काय उपयोग ज्यानुसार धर्माचरण केले जात नाही? आणि त्या जिवाचा काय उपयोग ज्याला इंद्रियांवर वि ता येत नाही ?


→ चिंतन

 जिंकणारे हे नेहमी 'उत्तराचा' एक भाग असतात. हरणारे नेहमी 'प्रश्नाचा' एक भाग असतात. जिंकणारा समोर एक कार्यक्र असतो. हरणारा समोर नेहमीच एक कारण असते. जिंकणारा म्हणतो मला हे तुमच्याकरिता करू द्या. हरणारा म्हणतो ते माझे काम नाही. जिंक जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. हरणाराला प्रत्येक उत्तरात प्रश्न दिसतो. जिंकणाराला शेवाळाच्या दलदलीतही हिरवळ दिसते. हरणारात हिरवळीतही शेवाळ दिसते. जिंकणारा म्हणतो हे कठीण पण शक्य आहे. हरणारा म्हणतो हे शक्य होईलही पण फारच कठीण आहे.


कथाकथन 

- 'प्राण्यांची शाळा' काही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरु करायचे ठरवले. एक पक्षी, खारोटी, मासा, कुत्रा, ससा आणि ईल मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालविण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापार पाया असलेले शिक्षण देणारा अभ्या तयार करण्यात आला. हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बिळं करणं यासारख्या विषयांचा समावेश करून सर्व प्राण्यांना अभ्यास अनिवार्य करण्यात आला. पक्ष्याला उडण्यात उत्तम गती होती, पण विळं तयार करतांना त्याची चोच तुटली, पंख झडले, हवेत उ करतांना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा हा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत त्यामुळे इतर सर्व विषयांत त्याला नापास व्हावं लागलं. आम्हा मुख्या सियाच असता ने चिंतन - खरा देव ओ मुलामुलींना शिक्षणासाठी विधवा घटस्फोटीत आणि | आजचा रोकडा धर्म आहे. हातावर भाकरी खा, बायको मोळी विका पण शाळा 

 

→ सुविचार

 ● जेथे साधनेची पराकाष्ठा होते, तेथे सिध्दी हात जोडून उभी राहते. 

 • सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे ए पाणबुडीचा खडतर व साधन म्हणजे शिक्षण -विनोबा भावे

 . • इष्ट दिशेने वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण.

  • मुलांचा विकास संवेदनशीलता, जिज्ञासा, सृजना जबाबदारीची जाणीव, सामाजिक भान, निष्ठा या अंगानी होईल हे पाहायला हवं.

   • बलवान शरीर, निर्मळ व सतेज बुध्दी, प्रेमळ वज्राप्रमाणे कठोर होणारे हृदय या सर्वांची जीवनाच्या विकासाला जरुरी आहे. तरच जीवनात समतोलपणा येईल. 

   


दिनविशेष

 श्री समर्थ रामदासांचे महानिर्वाण सन १६८२. जालना जिल्ह्यातील जांब गावचे कुळकर्णी सूर्याजीपंत ठोसा त्यांच्या विमानाला अ - त्यांचे वडील. रामदास लहानपणापासून विरक्त होते. लहानपणी 'काय करतोस रे?' या आईच्या प्रश्नाला त्यांनी इत्तर दिले होते, 'लोकस्थिती डोळयांनी पाहिली. समाजाची निःसत्व, विकलांग, अगतिक अवस्था पाहन त्याला स्वाभिमानी सामर्थ्य संप पाहिजे हे त्यांनी जाणले. कृष्णाकिनारी अकरा मारुतीची स्थापना करून सर्वांना बलोपासनेचा संदेश दिला. 'मराठा तितुका मेळवावा । महराष्ट्र वाढवा' असा उपदेश केला. दासबोध हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे. 

 

 

मूल्ये 

• स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता. 


→ अन्य घटना 

• योगी चांगदेवाची समाधी - १२९७. 

• शहाजहान बादशहाचे निधन - १६६६.

 • वसंत मून जयंती - १९३२.

  • अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु करण्यात आले - १९६३.

 • वसंत मून जयंती- १९९२. स्वामी रामानंदतीर्थ यांचे निधन - १९७३.उपक्रम 

• प्राण्यांची नावे व चित्रे मिळवा व प्राणी चित्र संग्रह तयार करा. 

 

• → समूहगान

 • दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए...

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

सामान्यज्ञान

 मराठी वाङ्मयाचे रचनाकार व त्यांच्या रचना 

 

: अज्ञानदास किंवा अगिनदास रचना : अफझलखानाचा पोवाडा 

 : अनंत फंदी : रचना - श्रीमाधवनिधन ग्रंथ, पदे, लावण्या, कटाव व फटका. 

 • संत एकनाथ ग्रंथ : चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रामायण, रुक्मिणी-स्वयंवर, याशिवाय पदे, अभंग, भारुडे, गौळणी, विराण्या, स्फूटरचना. 

 • संत गोरा कुंभार - अभंगरचना.

  • संत चोखामेळा- अभंगरचना.

  • संत तुकाराम - ग्रंथ : 'तुकाराम गाथा'.

  • दामोदर पंडित - 'साती ग्रंथांपैकी एक ग्रंथ - पदार्णव, गीतार्णव, दासोपंतांची पाट

 • नरहरी उर्फ कृष्णदयार्णव, रचना : हरिवरदा, तन्मयानंदबोध.

 • नरेंद्र रचना : 'साती ग्रंथां'पैकी एक ग्रंथ, रुक्मिणी स्वयंवर.

   • संत नामदेव- सुर अभंग, शीख, धर्मग्रंथ 'गुरुग्रंथसाहेब' 'आदी', 'तीर्थावळी' व 'समाधी' या तीन प्रकरणांचे ज्ञानेश्वरचरित्र. नारी बाहाळिये रचना : ऋद्धपुरव 

   • शाहीर परशुराम : पोवाडे • प्रभाकर रचना : अंधारातील लावण्या;

   • 'फादर टॉमस स्टीफन्स रचना' - क्रिस्तपुराण दकि

   • भास्करभट्ट बोरीकर - शिशुपाल वध व उद्धवगीता. 

   • मल्हार रामराव चिटणीस रचना - शिवछत्रपतीचे सप्तप्रकरणात्मक चरित्र, श्रीमंत सुर संभाजीराजे यांचे चरित्र, थोरले राजाराम यांचे चरित्र-प्रकरण.

  • महिन्द्र व्यास उर्फ 'म्हाईभट' ग्रंथ : लीळाचरित्र, 'गोविंदप्रभुचीत 

  • महिपतिबोवा रचना : 'भक्तविजय', 'संतलीलामृत', 'भक्तलीलामृत', 'कथासारामृत'. मुक्तेश्वर ग्रंथ संक्षेप रामायण, कालियामर्दन, अहिमहिक वधाख्यान,

 • मुकुंदराज ग्रंथ - विवेकसिंधू, परमामृत, पवनविजय, मूलस्तंभ. 

उर्वरीत भाग २३ जानेवारीमध्ये दिलेला आहे.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा