Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

10 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

           १० सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना 

तुही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा 

→ श्लोक

 - विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकिले द्रव्यही । विद्या भोग - सुकीर्तिदायक पहा; ते मान्य मान्सांसही । विद्या बन्धु असे विदेशगमनी, विद्या महादेवता । विद्या पूज्य नृपास, हा नर-पशू ती वेगळा तत्त्वता ॥ 

 - विद्या हे पुरुषाचे विशेष असे रूप आहे. ते माणसाचे जणू गुप्त धनच आहे. विद्या ही विविध प्रकारचे भोग, यश, सुखे देणारी आहे. ि ही गुरुजनांची गुरू आहे. परदेशात ती बन्धुसमानच असते. विद्या ही महान अशी देवता आहे. राजे लोकांना विद्या पूज्य वाटते. विद्य मनुष्य तर पशूच समजावा.

→ कथाकथन 

 - स्वयंसिद्ध व्हा एका शेतात एक पक्षीण आपल्या पिल्लासह राहत होती. जेव्हा ते शेत पिकले तेव्हा तिला की, आपल्या पिल्लांना पंख फटन ती चांगली उडू लागण्याच्या पूर्वी जर शेताचा मालक शेत कापायला आला तर कसे होईल ? तेव्हा | आणण्यासाठी नेहमी बाहेर जातान, 'माझ्या मागे इथं येऊन कोणी काही बोललं तर ते सगळ्यांनी घरी आल्यावर मला सांगा.' असं आ पिल्लांना सांगून ती जाऊ लागली. एके दिवशी शेताचा मालक शेतावर येऊन आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, हे शेत आता कापायला असं मला वाटतं; तर तू उद्या सकाळी आपल्या मित्रांना शेत कापण्यासाठी मदत करायची विनंती कर.' संध्याकाळी पक्षीण घरी येताच ि ती हकीकत तिला कळविली आणि तिच्याभोवती किलबिल करून ती म्हणाली, 'आई, आता आम्हाला, इथून लवकर दुसऱ्या ठिकाणी जा.' पक्षीण म्हणाली, 'मुलांनो, काही काळजी करू नका, कारण शेताचा मालक आपले मित्र घेऊन शेत कापायला येतील, या विश्व राहिला आहे. यावरून उद्या कापणी होत नाही याबद्दल खात्री असू द्या.' दुसऱ्या दिवशी पक्षीण बाहेर गेल्यावर शेताचा मालक पुन्हा | आला व मित्रांची वाट पाहत बसला. परंतु बराच वेळ गेला तरी एकही माणूस आला नाही, मग ऊन होत आले तेव्हा तो आपल्या मु म्हणाला, 'मुला, मित्र, शेजारीपाजारी यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, तर तू आता आपल्या नातेवाइकांकडे जा नि शेताच्या काप |मदत करण्याची त्यांना विनंती कर.' संध्याकाळी पक्षीण घरी आली तेव्हा पिल्लांनी ते बोलणे तिला कळविले व तिथून दुसरीकडे जाण्याचा | केला. तेव्हा पक्षीण त्यांना म्हणाली, 'मुलांनो, तुम्ही मला जे सांगता त्यावरून भिण्याचं काही कारण नाही. नातेवाईक येऊन यांचं शेत काम शक्य नाही, दुसऱ्या दिवशी शेताचा मालक येऊन नातेवाइकांची वाट पाहत बसला, परंतु कोणीही आले नाही. मग तो आपल्या मु म्हणाला, 'मुला, काही हरकत नाही, या लोकांची मिजास तरी कशाला चालू द्यावी ? आपणच उद्या येऊन हे शेत कापून टाकू. तू आज दे कोयत्यांना चांगली धार करून ठेव म्हणजे झालं.' रात्री पक्षीण आल्यावर पिल्लांनी तिला सर्व सांगितले, तेव्हा ती म्हणाली, 'मुलांनो, आता इथे राहण्यात काही अर्थ नाही; कारण जो माणू | आपल काम आपण स्वतः करीन असं म्हणाला तो ते काम केल्याशिवाय राहणरा नाही !' इतके बोलून तिने आपली पिल्लं तिथून काढून दुसन्य एका सुरक्षित जागी नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी शेताचा मालक व त्याचा मालक दोघांनी येऊन शेताच्या कापणीला सुरुवात केली.

→ सुविचार 

• जे काम स्वतःच्या हातून होण्यासारखे असेल, त्या कामी दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून राहू नये.

दिनविशेष 

  • सुब्रम्हण्यम् भारती स्मृतिदिन - १९२१ : हे तमिळ भाषेतील साहित्यिक. यांचा जन्म १८८२ चा आणि मृत्यू १९२१ चा. अ अल्प आयुष्य लाभलेल्या या साहित्यिकाने काव्य लेखन-वक्ता, पत्रकार, संपादक, क्रांतिकारक, तत्त्वज्ञ अशा विविध भूमिका यशस्वीपणे केल् स्वदेशाभिमान हा त्यांच्या जगण्याचा कणा होता. स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय होते. 'इंडिया' नावचे वृत्तपत्र ते चालवीत. धारदार लेखणी, तेजस्वी वाण | जनमानसात आध्यात्मिक आणि वैचारिक जागृती करण्याचे मोठेच व्रत त्यांनी चालविले. मुले हा त्यांच्या काव्याचा केंद्रबिंदू होता. राष्ट्रीय कवी असे त्या | संबोधले जाई. तमीळ भाषेचे स्वातंत्र्यंसूर्य म्हणून ते तळपत होते. अत्यंत अल्प आयुष्य लाभलेला हा कवी मुलांना सांगतो, “वाईट कृत्य करणाऱ्यांना कधी घाबरू नका. त्यांना सदैव विरोध करा, लक्षात ठेवा भिरुता हा कलंक आहे. अपकृत्य करणाऱ्यांना सदैव विरोध करा.”

 → मूल्ये 

 • देशप्रेम, विचार जागृती

 → अन्य घटना

  • क्रांतीवीर धोंडोजी वाघ बलिदान दिन- १८००

   • प्रसिध्द भारतीय क्रिकेटपटू रणजितसिंह यांचा जन्मदिन - १८७२.

→ उपक्रम

 सुब्रम्हण्यम् भारतीबद्दल अधिक माहिती मिळवा. मराठी शिवाय अन्य भाषांतील साहित्यिकांची माहिती मिळवा.

 → समूहगान 

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.... -

→ सामान्यज्ञान 

 • गव्हाचे कोवळे गवत हे अनेक असाध्य रोगांवर रामबाण औषध असल्याचे प्रयोगाने सिध्द झाले आहे. याबद्दल अधिक माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाची शेती केंद्रे, आयुर्वेदिक रसशाळा आणि केंद्रे अशा ठिकाणी मिळू शकेल. • गवताचा उपयोग सर्वच प्राण्यांना खाण्यासाठी होती. | काही प्रकारचे गवंत सुगंधी तेल, साबण, वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. जमिनीलगत थोडे उंच वाढणारे गवत आपल्या परिचयाचे आहे. परंतु आसाममधील काझीरंगा अरण्यात वाढलेले गवत इतके उंच असते की त्यात लपलेला गैंडाही दिसत नाही. जेमतेम हत्तीच त्यातून वाट काढू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा