Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,४ भारताची न्यायव्यवस्था

      ४ भारताची न्यायव्यवस्थासरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक करते ?
उतर :- राष्ट्रपती


प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात ?
उतर :- ६५ व्या वर्षी


प्रश्न :- उच्चन्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात ?
उतर :- ६२ व्या वर्षी


प्रश्न :- सध्या आपल्या देशात किती उच्चन्यायालये आहेत ?
उतर :- २५


प्रश्न :- भारतातील कायदापद्धतीच्या शाखा कोणत्या ?
उतर :- दिवाणी कायदा व फौजदारी कायदा


प्रश्न :- कायद्याची अंमलबजावणी कोण करते ?
उतर :- कार्यकारी मंडळ


प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयातील सर्वात जेष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत ?
उतर :- सरन्यायाधीश


प्रश्न :- व्यक्ति स्वातंत्र्याचे संघराज्याचे संविधानाचे सरंक्षण भारतातील कोणत्या व्यवस्थेने केले आहे ?
उतर :- न्यायव्यवस्थेने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा