Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,५ राज्यशासन

               ५ राज्यशासनसरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- घटकराज्यांची निर्मिती कोणत्या आधारावर करण्याचे निश्चित झाले ?
उत्तर :- भाषेच्या


प्रश्न :- केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्यशासन पातळीवर प्रत्येक राज्याचे काय आहे ?
उत्तर :- विधिमंडळ


प्रश्न :- देशात द्विगृही विधिमंडळे किती राज्यात आहेत ?
उत्तर :- ७


प्रश्न :- विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात ?
उत्तर :- आमदार


प्रश्न :- महाराष्ट्र विधिमंडळातील सभासद संख्या किती आहे ?
उत्तर :- २८८


प्रश्न :- महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ?
उत्तर :- तीन


प्रश्न :- अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन कोठे होते ?
उत्तर :- मुंबई


प्रश्न :- अर्थसंकल्पाविषयीचे आणि हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
उत्तर :- नागपूर


प्रश्न :- महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
उत्तर :- ७८


प्रश्न :- विधान परिषदेतील ठराविक सदस्य संख्या किती वर्षानी निवृत्त होते ?
उत्तर :- दोन


प्रश्न :- केंद्रीय पातळीवर कोण नामधारी प्रमुख असतात ?
उत्तर :- राष्ट्रपती


प्रश्न :- घटकराज्य पातळीवर कोण नामधारी प्रमुख असतात ?
उत्तर :- राज्यपाल


प्रश्न :- राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते ?
उत्तर :- राष्ट्रपतींकडून


प्रश्न :- विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक कोणाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रुपांतरीत होते ?
उत्तर :- राज्यपालांच्या


प्रश्न :- विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो ?
उत्तर :- राज्यपालांना


प्रश्न :- विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता कोण म्हणून निवडला जातो ?
उत्तर :- मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा