Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ३ मार्च, २०२१

विषयवार प्रकल्प यादी- विषय-कला उपक्रम व कृती यावर आधारित प्रकल्प

 विषयवार प्रकल्प यादी- विषय-कला उपक्रम व कृती यावर आधारित प्रकल्प




१) पुष्पगुच्छ तयार करणे, 

२) किल्ल्याची प्रतीकृती तयार करणे. 

३) आगपेटीतील काडीच्या सहाय्याने विविध भौमितीक आकृत्या 

४) शाडू मातीपासून श्री गणेश गुर्ती तयार करणे.

५) शिल्लक राहिलेल्या वह्यातील कागदापासून वह्यांची नवनिर्मिती तयार करणे. 

६) रंगीत कागदापासून शौ-पीस बनविणे.

७) कागदांपासून ऑरोगामी प्रकार तयार करणे. 

८) कागदी बॉक्सपासून शोभेच्या वस्तू तयार करणे. 

९) घरातील टाकाऊ किंवा रददी सामानांपासून उपयोगी वस्तू निर्माण करणे. 

१०) बागेतील फुलांपासून फुलदाणी बनविणे. 

११) नाण्यांचा संग्रह करणे.

१२) पोष्ट तिकिटांचे संकलन करणे. १३) विविध कलात्मक पोस्टर बनविणे. १४) मातीच्या बहुविध वस्तू तयार करणे. १५) कागदी पाकीट निर्मिती करणे. 

१६) बांबूपासून विविध वस्तू बनविणे. १७) विविध वाद्यांची माहिती करून घेणे. १८) चित्रांचे रसग्रहण करणे. 

१९) कलाकृतींचे परिक्षण करणे. 

२०) रंग व त्याचे प्रकार अभ्यासणे. 

२१) रंगापासून विविध रंग तयार करण्याची 

२२) रंग रेषेचे प्रकार तयार करणे. पध्दत अभ्यासणे. 

२३) ठसे कामातून (मुद्रा चित्र) भेट कार्ड तयार करणे. 

२४) आकाश कंदिलाच्या विविध नमुन्यांचे निरीक्षण करणे. 

२५) पुठ्ठ्यापासून भेटकार्ड तयार करणे. 

२६) राख्यांचे विविध प्रकार जमविणे.

२७) कागदी पट्ट्यांपासून भिरभिरे तयार करणे,

२८) कापसाच्या फुलवाती तयार करणे. २९) विविध पाने-फुले वाळवून स्यांचा संप्रह करणे, 

३०) धान्यांचा संग्राह करणे. 

३१) मातीचा संग्रह करणे.

३२) विविध खडकांचा संग्रह करणे. ३३) आईस्त्रिमच्या लाकडी चमच्यापासून भौमितीक आकृत्या तयार करणे. 

३४) रंगीत दगडांचा संचय करून सैंदय्याकृती निर्माण करणे. 

३५) कागदी पट्ट्यांपासून विविध शैक्षणिक तक्ते तयार करणे. 

३६) विविध ग्रामीण कलाकार व कलांची ओळख 

३७) प्रमुख चित्रकार व त्यांच्या गाजलेल्या कलाकृती.

३८) संगीतकाराची मुलाखत 

३९) नृत्याचे प्रकार 

४०) मराठीतील प्रसिध्द संगीतकार 

४१) हिंदीतील प्रसिध्द संगीतकार

४२) नृत्यांगणेची मुलाखत

४३) नृत्याचे प्रकार 

४४) कला प्रदर्शनाला भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा