१.मराठी बालभारती
वरील चित्र बघा व शिक्षक तुम्हाला ज्या
गोष्टी विचारतील ते सांगा व लिहा?
1)तुझे नाव काय आहे?
उत्तर-------------------------------------
2)तुझ्या शाळेचे नाव काय आहे?
उत्तर-------------------------------------
3) तु कोणत्या वर्गात शिकतो?
उत्तर- मी वर्ग -2 री मध्ये शिकतो.
4)तुला कोणता खाऊ खायला आवडते?
उत्तर- लाडू, बुंदी, शिरा, गुलाब-जामुन,शेव.....
5)तुला कोणते फळ आवडते?
उत्तर-आंबा, फणस,केळी, चिकू, संत्री, मोसंबी,पपई, टरबुज......
6)तुला कोणता रंग आवडतो?
उत्तर- लाल पिवळा,निळा,आकाशी, जांभळा....
7)तुला कोणता पक्षी आवडतो?
उत्तर-कावळा,चिमणी, कबुतर, पोपट,मैना......
8)तुला कोणते फूल आवडते?
ऊत्तर-गुलाब, चमेली, जाई, मोगरा,जास्वंद,चाफा.....
9)तुला कोणता खेळ आवडतो?
उत्तर-लंगडी, खो -खो,कबड्डी, लगोरी, दोरिवरच्या उडया मारणे....
10)तुला कोणता प्राणी आवडतो?
उत्तर- वाघ,हत्ती, सिंह,अस्वल,कोल्हा, चित्ता, घोडा....
11)तुला कोणते पुस्तक आवडते?
उत्तर- बालभारती, गणित, चिमणी व कावळा, सिंह आणि उंदीर,चांदोबा.....
माझी आवड
(पाठ्यपुस्तक पान क्र-१) कृतीवरील चित्र बघा व शिक्षक तुम्हाला ज्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा