Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जून, २०२०

Genral vocabulary mostly used in daily conversation


        आज आपण अश्या काही शब्दांची ओळख करून घेवू ज्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग केला जातो. जर आपण हे शब्द लक्षात ठेवले तर संभाषणात त्याचा उपयोग करू शकतो.

Genral vocabulary mostly used in daily conversation

मी, मला - I आय.
मला - Me मी.
माझा-माझी-माझे - My माय.
मी स्वत:- My self माय सेल्फ.
आम्ही आम्हाला-We वी.
आम्हाला - Us अस.
आमचा-आमची-आमचे - Our अवर.
त्यांचा -Their देअर.
तू, तूला- You यु.
तूला- You यु.
तुझा-तुझी-तुझे- Your युवर
तू स्वत: - You self यु सेल्फ.
तुम्ही तुम्हाला - You यु
तुम्हाला - You यु
तुमचा-तुमची-तुमचे - Your युवर
तुम्ही स्वत: - Your selves युवर सेल्व्ह.
तो, त्याने, त्याला- He ही.
त्याला- Him हिम.
त्याचा-त्याची-त्याचे - His हिज.
तो स्वत:- Him self हिम सेल्फ.
आदर्श - Adarsh आदर्श.
आदर्शला - to Adarsh टू आदर्श.
आदर्शचा-ची-चे - Adarsh's आदर्शस.
आदर्श स्वत:- Adarsh Self आदर्श सेल्फ.
ती, तिने, तिला- She सी.
तिला- Her हर.
तिचा-तिची-तिचे- Her हर.
ती स्वत:- Her self हर सेल्फ.
श्रेया - Shreya श्रेया.
श्रेयाला - to Shreya टू श्रेया.
श्रेयाचा-ची-चे - Shreya's श्रेयाज.
श्रेया स्वत:- Shreya Self श्रेया सेल्फ.
ते- It इट.
तेला- It इट.
It इट. तेचा-ची-चे- It's इटस.
ते स्वत:- It self इट सेल्फ
ते, त्या, ती, त्यांना- They दे.
त्यांला- Them देम



मराठी- इंग्रजी शब्द - Marathi- English Connected Words::

1. च्या आता - In इन

2. च्या वर - On ऑन
3. च्यावर - Over ओहर
4. च्या खाली - Under अंडर
5. दोघांमध्ये - Between बिटविन
6. घोळक्या मध्ये - Among अमंग
7. च्या पासून, हून, कडून, तून - From फ्रॉम
8. स, ला, ना , ते - To टू
9. ने, शी, सोबत- By बाय
10. कडे - AT अॅट
11. चा, ची, चे - Of ऑफ
12. च्यासाठी, च्या करिता - For फॉर
13. च्या बरोबर, च्या सोबत - With विथ
14. च्या शिवाय - Without विथआउट
15. च्या नंतर, मागाहून - After आफटर
16. च्या पूर्वी, च्या अगोदर - Before बिफोर
17. च्या मागे - Behind बिहाइंड
18. च्या समोर - In Front Of इन फ्रंट ऑफ
19. च्या जवळ - Near निअर
20. च्या पासून दूर - Far away from फार अव्हे फ्रॉम
21. च्या कालावधीत - Since सिन्स
22. पर्यत - Till टिल
23. बाहेरच्या बाजूला - Out side आऊट साईड
24. आतल्या बाजूला - In side इन साईड
25. च्या ऐवजी - Instead of इनस्टीड ऑफ
26. आणि, व - And अॅण्ड
27. पण, परंतू - But बट
28. किंवा, अथवा - Or ऑर
30. कारण - Because बिकॉज
31. जोपर्यंत - While व्हाईल
32. जरी - Though दो
33. जरी-तरी -Although आलदो
34 जर - तर -If इफ




मराठी- इंग्रजी प्रश्नार्थक शब्द -Marathi- English Questions Words::

1. का ? कशाला ? Why व्हाय ?

2. काय ? जे, ते What व्हॉट ?
3. कोठे ? जेथे, तेथे Where व्हेअर ?
4. कोण ? जो, तो Who हू ?
5. कोणाला ? ज्याला, त्याला Whom हूम ?
6. कोणाचा, ची, चे, ? ज्याचा, ज्याची Whose हूज ?
7. कोणता, ती, ते ? जो, जी, जे Which व्हीच ?
8. केव्हा ? जेव्हा, तेव्हा When व्हेन ?
9. कसा ? जसा, तसा How हाऊ ?
10. किती ? मोजता येणारे How Many हाऊ मेनी ? मोजता न येणारे How much हाऊ मच ?



साह्यकारी शब्दांचे नकारात्मक रूप- Negative shortcut of Helping words::

1. Am (अॅम) = Am (अॅम) + Not ( नॉट ) = Aren't ( आरन्ट )

2. Is ( इज ) = Is ( इज ) + Not ( नॉट ) = Isn't ( इजन्ट )
3. Are ( आर ) = Are ( आर ) + Not ( नॉट ) = Aren't ( आरन्ट )
4. Was ( वॉज ) = Was ( वॉज ) + Not ( नॉट ) = Wasn't ( वॉजन्ट )
5. Were ( वेअर ) = Were ( वेअर ) + Not ( नॉट ) = Weren't ( वेअरन्ट )
6. Shall ( शॉल ) = Shall ( शॉल ) + Not ( नॉट ) = Shan't ( शॉन्ट )
7. Should ( शुड ) = Should ( शुड ) + Not ( नॉट ) = Should't ( शुडन्ट )
8. Will ( विल ) = Will ( विल ) + Not ( नॉट ) = Won't ( वोन्ट )
9. Would ( वुड ) = Would ( वुड ) + Not ( नॉट ) = Wouldn't ( वुडन्ट )
10. Have ( हॅव ) = Have ( हॅव ) + Not ( नॉट ) = Haven't ( हॅवन्ट )
11. Has ( हॅज ) = Has ( हॅज ) + Not ( नॉट ) = Hasn't ( हॅजन्ट )
12. Had ( हॅड ) = Had ( हॅड ) + Not ( नॉट ) = Hadn't ( हॅडन्ट )
13. Do ( डू ) = Do ( डू ) + Not ( नॉट ) = Don't ( डोन्ट )
14. Does ( डज ) = Does ( डज ) + Not ( नॉट ) = Doesn't ( डजन्ट )
15. Did ( डिड ) = Did ( डिड ) + Not ( नॉट ) = Didn't ( डिडन्ट )
16. Can ( कॅन ) = Can ( कॅन ) + Not ( नॉट ) = Cann't ( कांन्ट )
17. Could ( कुड ) = Could ( कुड ) + Not ( नॉट ) = Couldn't ( कुडन्ट )
18. May ( मे ) = May ( मे ) + Not ( नॉट ) = Mayn't ( मेअन्ट )
19. Might ( माईट ) = Might ( माईट ) + Not ( नॉट ) = Mightn't ( माईटन्ट )
20. Must ( मस्ट ) = Must ( मस्ट ) + Not ( नॉट ) = Mustn't ( मसन्ट )
21. Ought ( ऑट ) = Ought ( ऑट ) + Not ( नॉट ) = Oughtn't ( ऑटन्ट )
22. Used to ( युज्ड टू ) = Used to ( युज्ड टू ) + Not ( नॉट ) = Didn't used to ( डिडन्ट युज्ड टू )
23. Dare ( डेअर ) = Dare ( डेअर ) + Not ( नॉट ) = Daren't ( डेअरन्ट )
24. Need ( निड ) = Need ( निड ) + Not ( नॉट ) = Needn't ( निडन्ट )

https://www.youtube.com/playlist?list=PLxyKePnpoZbyMsRRHfNzeuxsQirO5bQlB

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा