19 Child Activity
लहान मुलाची कृती
(१) Laugh laudly - लॉफ लॉउडली = मोठ्याने हसा.
२) Smileस्माईल स्मित हास्य करा.
३) Grin- ग्रीन = दात काढून हासा.
४) Crawal- क्राऊल= रांगा.
५) Step- स्टेप= पाऊल टाका.
६) Walk- वॉक= चला.
७) Go there- गो देअर• तिकडे जा.
८) Run fast- रन फास्टजोराने पळा.
९) Stop there- स्टॉप देअरतेथे थांबा
१०) Wait for meवेट फॉर मी.= माझी वाट पहा
११) Murmur- मरमरपुटपुटा.
१२) Speak English -स्पोक इंग्लीशइंग्रजी बोला.
१३) Shout-शाकट ओरडा
१४) Wistleबीसल = शिटी वाजवा.
१५) Act like hero सॅक्ट लाईक हिरो
१६) Fight - फाईट नायका सारखी कृती करा
१७) Kick Like donkey- क्कीक लाईक डाँको गाढवासारखे लाथा मारा.
१८) Bounce-बाऊन्स = आपटा.
१९) Learn Hindiलर्न हिंदी हिंदी शिका.
२०) Read book रोड बुक पुस्तक वाचा.
२१) Write a letter- राईट अ लेटर = पत्र लिहा.
२२) Listen a radio-लिसन अ रेडीओ आकाशवाणी ऐका.
23 Sir - सिट बसा.
२४) Bend-बेन्ड= वाका.
२५) Stand- स्टैन्ड उभे राहा.
२६) Jumpजम्प = उडी मारा.
२८) Feedफीड= खाऊ घाला.
(२९) Sleep - स्लीपझोपा
३०) Snor- स्नोर घोरा.
३१) Get up- गेट अप उठा
३२) Brush teethब्रश टिथ= दात घासा.
33) Take bath- टेक बाथ= स्नान करा.
३४) Take head bath- टेक हेड बाथ= डोक्यावरून स्नान करा.
३५) Get ready-गेट रेडीतयार व्हा.
३६) Chew- च्यूचघळा.
३७) Bite- बाईट चावा
३८) Sallow- सालो गिळा
३९) Spite- स्पाईट थुंका
४०) Open the bag• ओपन द बॅग पिशवी उघडा
४१) Take out the book- टेक आऊट द बॅग पुस्तकाढा
42) Close the bag- क्लोज द बॅग पिशवी बंद करा
४३) Rub the stomach रब द स्टमक पोट चोळा
४४) Press the head डोके दाबा
४५) Breath- प्रेस द हेड- ब्रिद श्वासो श्वास घ्या
४६) Turn around -टर्न अराऊंड सभोवती फिरा
४७) Touch the ground टच द ग्राऊड़ जमीनी ला स्पर्श करा
४८) Sweep the yard - स्वीप द यार्ड अंगण झांड
४९) Switch on the light- स्वीच ऑन द लाइट
दिवा लावा
| ५०) Switch of the light - स्वीच द लाईट दिवा बंद करा
५१) Break the coconut- ब्रेक द कोकनट नारळ फोडा
५२) Worshin the God काशिप द गॉड देवाला पुजा
५३) Pray to God -प्रे टू गॉड देवाला प्रार्थन करा
५४) Button up your shirt - बटन अप युवर शर्ट शर्ट शर्ट च बटन उघडा
५५) Unbutton your shirt अनबटन यूवर
टाय घाला
६) Wear the tie वेअर द टाय चिमटा घ्या
५७) Pinch पिच चिमटा घ्या
५८) Slap स्लॅप चापट मारा
५९) Clap क्लॅप टाणी वाजवा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा