19
ताऱ्यांची जीवनयात्रा
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. ----- मुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते.
(1) वायुदाब
(2) गुरुत्वाकर्षण
(3) प्रसरण
(4)तापमानवाढ
उत्तर-गुरुत्वाकर्षण
______________
2. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी--- नक्षत्रांची कल्पना मांडली.
(1) 12
(2) 27
(3) 10
(4) 11
उत्तर-27
_______
3. विश्वातील मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ----- हे एकक वापरतात.
(1) किलोमीटर
(2) प्रकाशवर्ष
(3) हेक्टोमीटर
(4) मीटर
उत्तर-प्रकाशवर्ष
____________
4. केंद्रातील हायड्रोज संपल्यावर. -------चे विलीनीकरण होऊ लागते.
(1) निऑन
(2) ऑक्सिजन
(3) हेलिअम
(4) प्रकाश
उत्तर-हेलिअम
___________
5. सूर्याची अंतिम अवस्था----- असेल.
(1) न्यूट्रॉन तारा
(2) कृष्णविवर
- (3) श्वेत बटू
(4) प्रोटॉन तार|
उत्तर-श्वेत बटू
___________
6. सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या -----पट आहे.
(1) 10
-(2) 100
(3) 1000
(4) 10000
उत्तर-100
_________
7. जमिनीवर उभे असताना आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला---- म्हणतात.
(1) ऊर्ध्व बिंदू
(2) अघ: बिंदू
(3) आयनिक वृत्त
(4) वैषुविक वृत्त
उत्तर-ऊर्ध्व बिंदू
_____________
8. सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे. ----- पट आहे
(1) 3 लक्ष
(2) 1.5 लक्ष
(3) 3.3 लक्ष
(4) 2 लक्ष
उत्तर-3.3 लक्ष
___________
9. सूर्याच्या केंद्रातील तापमान---- असते.
(1) 2 x 10 K
(2)1•5 x 10 K
(3) 5800 K
(4) 6957K
उत्तर-1•5 x 10 K
______________
10. आपल्या आकाशगंगेत सुमारे--- तारे आहेत.
(1) 10
(2) 100
(3) 1011
(4) 1012
उत्तर-1011
_________
11. विश्व हे असंख्य ------बनलेले आहे.
(1) तारकासमूहांपासून
(2) दीर्घिकांपासून
(3) तेजोमेघांपासून
(4) नक्षत्रांपासून
उत्तर-दीर्घिकांपासून
_______________
12. प्रकाशाचा वेग------ किमी प्रतिसेकंद आहे.
(1) 4 लक्ष
(2) 3 लक्ष
(3) 3.5 लक्ष
(4) 4.5 लक्ष
उत्तर-3 लक्ष
__________
13. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे -----आहे.
(1) परिभ्रमण
(2) परिवलन
(3) भासमान भ्रमण
(4) प्रत्यक्ष भ्रमण
उत्तर-भासमान भ्रमण
_______________
14. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. ताऱ्याच्या या अंतिम स्थितीस------ म्हणतात.
- (1) कृष्णविवर
(2) महाराक्षसी तारा
(3) न्यूट्रॉन तारा
(4) श्वेत बटू
उत्तर-कृष्णविवर
____________
15. वायुगोल आकुंचित झाल्यास वायूचे तापमान-----
(1) वाढते
(2) कमी होते
(3) निम्मे होते
(4) दुप्पट होते
उत्तर-वाढते
_________
16. महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार------ च्या जवळपास येतो.
(1) 10km
(2) 3 km
(3) 15 km
(4) 20km
उत्तर-10km
___________
17. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था------ ही असते.
(1) श्वेत बटू
(2) न्यूट्रॉन तारा
(3) कृष्णविवर
(4) तांबडा राक्षसी तारा
उत्तर-न्यूट्रॉन तारा
_____________
18. ताऱ्यांच्या------ चे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी होणे हे आहे.
(1) प्रसरण
(2) आकुंचन
(3) उत्क्रांती
(4) घनता
उत्तर-उत्क्रांती
__________
19. ----- हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात.
(1) तारे
(2) ग्रह
-(3) तेजोमेघ
(4) उपग्रह
उत्तर-तेजोमेघ
__________
20. सूर्याच्या केंद्रभागातील------ 'इंधनाचे कार्य करतो.
(1) हायड्रोजन
(2) हेलिअम
(3) ऑक्सिजन
(4) नायट्रोजन
उत्तर-हायड्रोजन
___________
21. अवकाशातील ताऱ्यांच्या गटाला------- म्हणतात.
(1) तारकासमूह
(2) आकाशगंगा
(3) दीर्घिका
(4) राशी
उत्तर-तारकासमूह
______________
22. -------या अवस्थेतील ताऱ्यांचे तापमान कमी होत जाते; परंतु आकार व वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात.
- (1) बटू
(2) न्यूट्रॉन तारा
(3) कृष्णविवर
(4) महाराक्षसी तारा
उत्तर-बटू
_______
23. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पर्टीहून अधिक ताऱ्यांची अंतिम अवस्था वस्तुमान------ ही असते. असलेल्या
(1) श्वेत बटू
(2) न्यूट्रॉन तारा
(3) कृष्णविवर
(4) महाराक्षसी तारा
उत्तर-कृष्णविवर
___________
24. आपली 'मंदाकिनी' ही दीर्घिका------ आहे.
(1) चक्राकार
(2) लंबवर्तुळाकार
(3) अनियमित आकाराची
(4) शंकूच्या आकाराची
उत्तर-चक्राकार
___________
25. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते ----- सापेक्ष मोजले जाते.
(1) सूर्याच्या
(2) चंद्राच्या
(3) पृथ्वीच्या
(4) प्रकाशाच्या
उत्तर-सूर्याच्या
___________
26. एक प्रकाशवर्ष हे अंतर .,------ इतके असते.
(1) 3 x 10 km
(2)95 x 10ll km
_(3) 9.5 x 102 km
(4)3x10/km
उत्तर-9.5 x 102 km
_________________
27. चंद्र एक पृथ्वीप्रदक्षिणा सुमारे ------.दिवसांत पूर्ण करतो.
(1) 27
-(2) 27.3
(3) 360
(4) 17.3
उत्तर-27.3
__________
28. 'आयुका' ही------येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते.
(1) दिल्ली
-(2) पुणे
(3) बेंगळुरू
(4) मुंबई
उत्तर-पुणे
_______
29. सूर्याच्या वस्तुमानापैकी 72 टक्के भाग ------ मूलद्रव्याच्या
अणूंच्या रूपात आहे.
(1) ऑक्सिजन
(2) हायड्रोजन
(3) हेलिअम
(4) निऑन
उत्तर-हायड्रोजन
__________
30. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन ------केंद्रके तयार
होतात
(1) युरेनिअमची
_(2) हेलिअमची
(3) थोरिअमची
(4) बेरिअमची
उत्तर-हेलिअमची
____________
31. प्राचीन पाश्चात्त्य खगोलशास्त्रज्ञांनी ------सौर राशींची कल्पना मांडली.
(1) 11
(2) 10
(3) 27
-(4) 12
उत्तर-12
________
32.-------ताऱ्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही.
→ (1) कृष्णविवर
(2) महाराक्षसी तारा
(3) न्यूट्रॉन तारा
(4) तांबडा राक्षसी तारा
उत्तर-कृष्णविवर
_____________
33. पुढीलपैकी कोणत्या शहरात 'नेहरू प्लॅनेटोरिअम' हे तारांगण नाही ?
(1) मुंबई
(2) बेंगळुरू
(3) नवी दिल्ली
- (4) चेन्नई
उत्तर-चेन्नई
________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा