Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १ मे, २०२४

Words of A parts-9

 


aloofness - अलुफनेस = अलिप्तपणा

aloud - अलाउड = ऐकू येईल इतक्या मोठ्याने
alpha - ॲल्फा = ग्रीक वर्णमालेचे पहिले अक्षर, आरंभ
alphabet -  ॲन्फावेट = मुळाक्षरे
alphabetical - ऑल्फाबेटिकल = वर्णमाला संबंधी
alpine - ॲल्पाइन = पर्वतीय
already - ऑलरेडी = यापूर्वीच आधीच
also (ऑल्सो) n. in addition to आणखी, सुद्धा, देखील
altar (ऑल्टर) n. raised place of offerings वेदी, पुजेचे स्थान
alteration - ऑल्टरेशन = परिवर्तन, बदल, फेरफार
altercation - ऑल्टरकेशन = तक्रार, भांडण
alternate - ऑल्टरनेट = आळीपाळीने
alternation - ऑल्टरनेशन = एका पाठोपाठ
alternative - ऑल्टरनेटीव्ह = एक सोडून एक
although - ऑल्दो = यद्यपी, जरी
alter ego - ऑल्टर एगो = जिवलग मित्र
altitude - अल्टिट्युड् = समुद्र सपाटीपासूनची उंची, उंच जागा
alto - ऑल्टो = मर्दानी आवाजातील षडज
altogether - ऑलटूगेदर = अगदी पुर्णपणे, बिलकूल
altruism - ऑलटुइझम = निस्वार्थीपणा, परहित निष्ठा, परोपकार बुद्धी
altruist -ऑल्टूइस्ट =  निःस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती
altruistic - ऑल्टूइस्टिक = निःस्वार्थी, परोपकारी, परहितदक्ष
aluminium - ॲल्युमिनियम = एक पांढरा हलका धातू
alumni - ॲलम्नी = शाळा किंवा कॉलेजचे माजी विद्यार्थी
always - ऑलवेझ =  नेहमी, सर्वदा वारंवार
amain - अमेन = मोठ्या जोराने
amalgam - अमॅल्गम = पारामिश्र धातू, पाऱ्याबरोबर मिश्रण केलेला धातू, मिश्रण
amalgamate - अमॅल्गमेट = एकत्र करणे, मिसळणे amalgamation - अमॅल्गमेशन = एकीकरण
amaranth - ॲमरॅन्थ = कोरंटी
amass - अमॅस = संचय करणे
amateur - ॲमॅच्युअर = हौस म्हणून कोणतीही गोष्ट करणारा, हौसी, कलाप्रेमी
amateurish - ॲमॅच्युअरिश = हौसे खातर करणारा, अकुशल amative - ॲमेटिव्ह = प्रेमासक्त, वासनासक्त
amatory - ॲमटरी = प्रेमासंबंधीचा, वासनेसंबंधीचा
amaze - अमेझ = आश्चर्यचकित करणे, गुंग करणे amazement - अमेझमेन्ट  = विस्मय, आश्चर्य
amazing - अमेझिंग = आश्चर्यकारक, विस्मयकारक
amazon - ॲमझॉन = उंच पुरुषी स्त्री, स्त्री योद्धा ambassador - ॲम्बॅसडर = राजदूत
amber - ॲम्बर = पिवळा रंग
ambiguity - ॲम्बिग्युइटि = संदिग्धपणा, अर्थाचा दुहेरीपणा 
ambiguous - ॲम्बिग्युअस = संदिग्ध अर्थाचा, दुहेरी अर्थाचा
ambiguously - ॲम्बिग्युअस्लि = संदिग्धपणे
ambivalent - ॲम्बिव्हॅलन्ट = द्विअर्थी, दोन विरुद्ध भावना असलेला
amble - ॲम्बल् = सहज गतीने चालणे
ambler - ॲम्बलर = सहज गतीने चालणारा घोडा
ambrosia - अम्ब्रोझिआ = अमृत
ambrosial - ॲम्ब्रोझिअल = स्वर्गीय
aloof - अलूफ = सुटक, अलग, अलिप्त, दूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा