Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ५ मार्च, २०२४

6 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 ६ मार्च

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

 👉 स्पर्धा परीक्षा


प्रार्थना 

अजाण आम्ही तुझीं लेकरे, तू सर्वाचा पिता... 

श्लोक (दोहे) - कहा डिंभ बाहर कीयै, हरि कनक कसौटी हार । कहा भयौ बहु पाखंड कीयै, हरि हिरदै सुपिन न जांन । ज्यू दारा विभचारिनी, मुख पतिव्रता जीय आन ।। 

 अंगांत कफनी घालणे, गळ्यात माळा घालणे, कपाळास गंध लावणे इ. बाह्य अवडंबर केल्याने परमेश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. कारण परमेश्वर अ भक्तीरूपी सोन्याची खरी कसोटी लावून परीक्षा करीत असतो. दिखाऊ सोंगढोंग केल्याने ईश्वरप्राप्ती होईल हे स्वप्नातही आणू नका कारण ज्यान - गुरू रविदास व्यभिचारि पत्नीने पतिव्रतेचा कितीही आव आणला तरी ती खरी पतिव्रता होऊ शकत नाही. त्याप्रमाणे बाह्य सोंगढोंगाने परमेश्वर प्राप्त होऊ शकत 

 

चिंतन

 चळवळ करणे म्हणजे ज्ञान देणे. दुबळ्यांना आपले हक्क काय आहेत व ते कसे मिळवावेत याचे ज्ञान द्या, आणि सबळांना दुर्बलांचे हक्क कोणते व ते त्यांना का मिळाले पाहिजे याचे द्या. आम्ही काही बोललोच नाही तर आम्ही संतुष्ट आहोत असे ठरेल. पण, आम्ही निर्भयपणे आमचे मत मांडलेच पाहिजे. - दादाभाई नौरोजी.कथाकथन

 "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' : एक बाप फसून पिंजऱ्यात अडकला. बाहेर निपण्याकरिता त्याने पुष्कळ धडपड केली, पण व्य निराश होऊन स्वस्थ बसला, इतक्यात सत्याने एक

  मनुष्य चालला होता. त्याला त्या वाघाने हाक मारली आणि तो केविलवाणे तोंड करून म्हणाल मला सोता का?? मनुष्य : नको रे बाबा, बाहेर आल्यावर तू मला खाशील! वाघ : 'नाही हो! मी बिलकूल खाणार नाही. तुम्हाला स्पर्शसुध्दा करणार नाही. मला सोडवाल तहरी के एक सोन्याचं कडे बक्षीस देईन. ' मनुष्य : 'खरच देशील का?" असे म्हणून त्याने वाघाला मोकळे केले. बाहेर आल्यावर मनुष्य त्याच्याजवळ कडे मागू लागत गुरकावून म्हणतो, 'कसलं कड?' धांब तुला आता मी खातो' मनुष्य : नको रे भाऊ मला कडं नको देऊस वाटेल तर; पण मला जिवंत सोड, मी तुझ्या पाया पडला!" वाघ, जाणारी मनुष्य : 'खाणार तर खा बाबा! पण वाघोबा माझी एक विनंती ऐकून घ्यावी.'

   वाघ : 'काय विनंती?' 'चल, बोल लवकर! मला भूक लागलीय ॥" मनुष्य इतकीच की, आपण दोघेही वाटेने जाऊ, जाता जाता क्रमाने जे तिघेजण प्रथम भेटतील, त्या विधानांही जर 'खा' असा निकाल दिला, तर आपण मला खुशाल खावे. वाघ चल तर" असे म्हणून दोघेही बाट चालू लागले. पहिल्याने त्यांना एक झाड भेटले. त्याला मनुष्याने घडलेली सर्व हकीकत सांगितल्यावर वाघोबाने निकाल विचारला. तेव्हा ही माणस फार दुष्ट आहेत. माझ्या थंडगार छायेत बसून ही विसावा घेतात आणि सरपणाची गरज लागल्यावर तीच माणसं माझ्यावर निर्दयपणे कुन्हाड चालवितात. यांना बिलकूल जाणीव नाही. उपकार करणान्यावरही सापासारखी उलटून उपकाराची फेड अपकाराने करतात. असली ही कृतघ्न माणसं आहेत. त्यातलाच हा एक आहे. ते बलाशक खा!' झाडाने असा निकाल दिल्यावर मनुष्याचे तोंड खर्रकन उत्तरले. ते दोघे थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक गाय भेटली. तिला माणसाने सर्व हकिकत सांगितली वाघोबाने निकाल विचारला. तेव्हा गाय म्हणाली, 'ही माणस अति नीच आहेत. माझ दूध माझ्या पोरांपुरतंच देवानं दिलेलं असतं. तेही मध्येच्या मध्येच खातात वासरांना उपाशी मारतात. शिवाय माझ्या बासरांपैकी जे बैल असतात, त्यांनाही नागराला जुंपून त्यांचा अतिशय छळ करतात. तेव्हा या माणसाला तू खाच!' हो निकाल ऐकल्य | माणसाचे धाव- दणाणले; पण वाघोबाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ते दोघे आणखी पुढे चालू लागले. माणसाला भीती पडली की, 'आता तिसऱ्याने सुध्दा जर खा' असाच निकाल दिला तर मग आपली शंभर वर्षे खास भरलीच!' | मनात मांडे खात चालला होता की, 'आता तिसराही 'खा' असाच निकाल देणार. कारण इजा, बिजा नि तीजा!' इतक्यात त्यांना एक कोल्हा भेटला. त्याला वाघाने सर्व हकीकत आणि निकाल विचारला. तेव्हा कोल्हा म्हणाला, 'महाराज, मी आताच निकाल देत नाही. आपण कोणत्या पिंजऱ्यात अडकला होता, तो पिंजरा कृपा करून दाखवाल कार्य वाघ हो, हो! काय हरकत आहे? चल दाखवतो असे म्हणून ते तिघेही माघारी फिरले आणि पिंजऱ्यापाशी आले. तेव्हा वाघ म्हणाला, 'हा पहा तो पिंजरा,' कोल्हा : असं का ? बरं या माणसाला सोन्याचं कडे देण्याचं तुम्ही कबूल केलं होतं काय?' वाघ 'होय' कोल्हा : ठीक. ते नका देऊ वाटेल तर! पण तुम्ही या पिंजर | अडकला होता, हे मला पाहिले पाहिजे. ते बघून जर माझी खात्री पटली तर मी 'खा' असा निकाल देईन. वाघ : 'हा पहा मी असा अडकलो होतो!' असे म्हणून तो | शिरला. तो चटकन माणसाने दार लावून त्याला कुलूप ठोकले. तेव्हा कोल्हा म्हणतो, 'काय वाघोबा, तू या माणसाला खाणार होतास, नाही का! आता खा बघू!' या धूर्त को | आपणास चांगलेच चकविले, असे पाहून वाघोबा रागाने हातपाय आपटीत व जिभल्या चाटीत तेथेच स्वस्थ बसले. 


सुविचार 

अहिंसा, सत्य बोलणे, सर्वांशी सरळपणाची वागणूक असणे, क्षमाशीलता व सावधपणा हे गुण ज्याच्यापाशी तो सुखी होईल. • ज्यांना उपकाराची बिलकूल जाणीव नाही त्यांच्यावर उपकार करू नका. 


दिनविशेष

 तो सुखी होईल. 

 • ज्यांना उपकाराची बिलकूल जाणीव नाही त्यांच्यावर उपकार करू नका. 

 • स.गो.बर्वे यांचा स्मृतिदिन - १९६७ : १९१४ सालच्या एप्रिलमध्ये गो. स. बर्वे यांचा जन्म झाला. पुणे येथे शिक्षण पूर्ण करून के १९३४ मध्ये पदवीधर झाले. त्यात त्यांना सन्मानाचे कॉबडेन पदकही मिळाले. इंग्लंडला त्यांनी आय.सी.एस.सी परीक्षा १९३६ मध्ये देऊन लगेच भारत प्रशासकीय सेवेची सूत्रे हाती घेतली. चोख, कर्तव्यदक्ष आणि खंबीर प्रशासक म्हणून त्यांनी भारतभर आपली कारकीर्द गाजविली. आपल्या का | प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्पष्ट उमटविला. प्रशासकीय सेवेत असूनही, जनहितदक्ष, चोख, आणि सचोटीचे कार्यक्षम अधिकारी म्हणून जनताजनार्दनात शासकीय सेवेतही ते लोकप्रिय होते. त्यांनी गांधी वधानंतरच्या जाळपोळीला खंबीरपणे प्रतिबंध करून दाखविला. पुणे नगरपालिकेचे कार्यक्षम महानप त्यांनीच रूपांतर केले. १९६१ च्या पानशेत जलप्रलयातून उद्ध्वस्त झालेल्या पुण्याचे पुनर्वसन करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. केंद्रीय मंत्रिमंड | स्थान ग्रहण करण्यासाठी दिल्लीला गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ६ मार्च १९६७ रोजी त्यांचे अकस्मात निधन झाले.


 → मूल्ये 

 • कर्तव्यदक्ष, निस्पृहपणा, सेवाव्रत. - 


अन्य घटना 

• शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकला - १६७३ 

• पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे उद्घाटन १८९६ 

• भारतातील - | प्रसिध्द उद्योगपती नवीनचंद्र मफतलाल यांचा जन्म १९३४ 

• थोर क्रांतिकारक चक्रवर्ती अंबिका यांचे निधन १९६२

 • इंदिरा गांधी - सुवर्णकप हॉकी स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले १९९०

  • सत्यशोधक शंकरराव मोरे स्मृतीदिन १९६६

   • संत तुकाराम बीज. - - 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

उपक्रम 

• प्रशासकीय सेवेतील पदांची माहिती मिळवावी. 

• • कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या चरित्रातील प्रसंग सांगावेत. 


समूहगान 

• इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके.... 


सामान्यज्ञान

 • पुण्याहून दररोज दुपारी बारा वाजता हिंदुस्थानातील सर्व वैमानिक तळांना वेळ कळविण्यात येते. 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा