Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

23 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

२3 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

असो तुला देवा माझा सदा नमस्कार.... 


श्लोक -

 ज्ञानी निवती परमार्थबोधें । पंडित निवती पदबंधे । लोक निवती कथाविनोदे । ग्रंथसंबंधे जग निवे ॥ 

 ज्ञानी, पंडित, सामान्य रसिक किंवा कुणीही रोज एक पान वाचावं आणि आपल्या दिवसाचं सोनं करावं ! 

 

चिंतन-

 सुजाणपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांतून ज्ञानाची निर्मिती होते. प्रश्न विचारावयास माणसाला स्वतः विचार करावा लागतो. विचारशून्य माणसाला प्रश्न सुचत नाहीत. माणसाला जगात ज्ञात-अज्ञात, दृश्य- अदृश्य अशा सर्व गोष्टींबद्दल एक उत्सुकता असते. त्या उत्सुकतेपोटी माणूस त्याने पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या, हाताळलेल्या, चाखलेल्या अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याची ही जिज्ञासा शमविण्याचे प्रभावी साधन म्हणजे प्रश्न विचारणे व उत्तरे समजून घेणे. मुलांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत, शिक्षकांसह सर्वांनी त्या प्रश्नांचे निरसन केले पाहिजे. तद्वतच स्वतःलाही प्रश्न विचारून स्वर्गमूल्यमापन केले पाहिजे, माहिती, ज्ञान मूलतत्त्वांचा शोध या सर्वांमागे प्रश्नच उभे असतात.


कथाकथन

 - 'संत गाडगे महाराज (जन्म २३ फेब्रुवारी १८७६ मृत्यू २० डिसेंबर १९५६): - कीर्तन को पाहिजे, माहिती, ज्ञान मूलतत्त्वांचा शोध या सर्वामागे प्रश्न उभे असतात. बहु समाजातील मागासवर्गीयांमधील अंधश्रद्धा त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीची उदासीनता पालविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्या संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील कोतेगावी झाला. त्यांच मूळ नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकार व आई नाव सम्बाई प जनजागृतीसाठी ते गावोगावी कीर्तने करीत फिरू लागले. त्यावेळी ते अंगात सदैव गोधडीसारखा अंगरखा घालीत हात मातीचे गाळ म्हणून त्यांना 'गोधडेबाबा' तर कुणी 'गाडगेबाबा' या नावाने संबोधत. परीट जातात. जन्मलेल्या गाडगेबाबांचे लग्न १८९२ साली कुनाम पण से संसारात विशेष रमले नाहीत. स्वतःला जरी शिक्षण बिलकूल घेता आले नाही; तरी प्रखर व चिकित्सक असल्यामुळे त्यांना या ब समाज अज्ञान, अंधश्रध्दा व व्यसने यात बुडून स्वतःच स्वतःला बरबाद करून घेत असल्याचं कळून आलं आणि म्हणून या समाजाच्या मा त्यांच्यात कीर्तनाद्वारे जागृती करण्याचे त्यांनी ठरवले. ते आपल्या काही टाळकऱ्यांसमवेत गावोगाव जाऊ लागते आणि देणे किंवा त्यांना दारूचे नैवद्य दाखवून मग ती दारू स्वतःच घेणे, अस्पृश्यता मानणे, लाच खाणे, कर्ज काढून करणे? दु करणे अशा गोष्टींवर आपल्या वारकरी पध्दतीच्या कीर्तनातून कडक टीका करू लागले. 'दगडाच्या देवा दहयाच्या घागरी प नाही।।' किंवा 'असा कसा तुमचा देव । कोंबड्यांचा घेतो जीव ।' अशा तन्हेचे अंधरावर प्रहार करणारे अभंग-चरण गात, मधूनच त्यांना ख प्रश्न विचारून त्यांची स्वतःच उत्तरे देत तर अधुनमधून 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' असा गजर करीत त्यांनी महाराष्ट्र न | गुजरात व कर्नाटकातील भोळ्या लोकांना सन्मार्ग दाखविला. पंढरपूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्री त्यांनी यात्रेकरूंना धनिकांकडून देणग्या मिळवून सर्व सोयींनी सुसज्ज अशा मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. श्रीमंतांकडून येणारे पक्वान्नयुक्त क्षेत्रमा गरिबांना देव स्वतः आपल्या मातीच्या गाडग्यात कुणा गरिबाकडून चटणी-भाकर मागून ती ते खात. आयुष्यभर ते असेच झाले. सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली. नेहमीप्रमाणे कीर्तन करीत करीत असेच ते आपल्यासह चालले असता त्यांचे निधन झाले. सुविचार -

 • देव हा मातीच्या मूर्तीत नसून तो माणसात पाहावा.

  • कर्ज काढून यात्रा करू नका, गाई-बैलांची काळजी घ्या, मुलांना शिकवा. देवाला नवस करू नका, कोंबडी-बकरी मारू नका, आई-बापांची सेवा करा, भुकेल्यांना अन्न द्या. शिवाशिय पाळू नका, हुंडा देऊन लग्न करू नका, निराश झालेल्यांना हिंमत द्या.आई-बापांची सेवा करा, भुकेल्यांना अत्र या शिवाशिव पाळू नका हंडा देऊन लग्न करू नका, निराश झालेल्यांना मि 

  

दिनविशेष 

• मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतीदिन (१९५८)- मौलाना आझाद यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद - संत गाडगे महार अ (वाचस्पती) ही पदवी आणि आझाद (स्वतंत्र) हे टोपण नाव त्यांनी पुढे धारण केले. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० मध्ये ३ कलकत्वाला आले. फारसी, अरबी, उर्दू यांबरोबरच ते तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र व गणित शिकले. इंग्रजीचाही त्यांनी अभ्यास केला. लोक १९९२ मध्ये त्यांनी कलकत्ता येथे 'अल हिलाल' हे सामाहिक सुरू केले. पुढे ते बंद पडले म्हणून १९९५ मध्ये 'अल्बलाय' हे दुसरे वृत्तपत्र स्थानी काडले. हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी मुसलमानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यावा, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. इंग्रज सरकारने अनेकदा पकडले. १९२३ मध्ये व १९३९ पासून १९४६ पर्यंत ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्रिमंडळात ते शिक्षणमंत्री होते. आझाद प्रभावी वक्ते व उत्तम लेखकही होते. त्यांनी उर्दूत पुस्तके लिहिली. त्यांचे 'इंडिया विन्स फ्रिडम' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. प्रमुख प्रदेश चीन इंग्लड, अमेरिका, कॅनडा (२८४) स्वतंत्रता नष् महाराज, तुमचे शासन रविदासांच्या या आणि त्यांचा मोठा अधि 

 


अन्य घटना 

• गाडगे महाराजांचा जन्म (१८७६)

  

उपक्रम 

• निरनिराळ्या प्रांतामधील लोकांच्या परंपरागत वेशभूषांची चित्रे मुलांना दाखविणे

  

 → समूहगान 

 • राष्ट्र की चेतना का गान वंदे मातरम्... 

  

सामान्यज्ञान

 जगातील काही प्रमुख

  

भाषा 

: इंग्लंड, 

अमेरिका, 


कॅनडा,

 आयर्लंड, 

 • चिनी 

 

इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड,

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

→ उपक्रम 

• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे. 


समूहगान -•

 साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना.... 


सामान्यज्ञान 

• जगातील काही नद्या व त्यांची लांबी. 

• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.

 • कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी. 

 • मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी. 

 • गंगा भारत २६४० कि. मी.

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन कराकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा