Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १४ जानेवारी, २०२४

17 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 

           17 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना 

 राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे खुदा या...


श्लोक 

- नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी । नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी ।नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी । पडो देह माझा, सदा ती नमी मी ।।

-  ज्या भूमीवर माझा जन्म झाला. त्या माझ्या मातृभूमीला-भारतमातेला मी मनोभावे नमस्कार करतो. ज्या भूमीवर मी लहानाचा मोठा झालो, या मातृभूमीला मी वंदन करतो, अशा या पुण्यभूमीला प्रणाम करीत तिच्या कार्यासाठी माझे सारे जीवन खर्ची पडावे, अशी मी इच्छा बाळगतो. तिच्यापुढे सदैव नतमस्तक राहतो. 


→ चिंतन

 परिश्रम करण्याची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते. जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर अखंड परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. आळस, निरुत्साह या दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. ज्ञान। विज्ञानाच्या क्षेत्रात विविध शोध लावणारे संशोधक, शास्त्रज्ञ तसेच उद्योग विश्वात आपला ठसा उमटविणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, जमशेदजी टाटा आदि महापुरुषांनी केलेल्या अखंड परिश्रमांनी त्यांच्या आयुष्याचे सोने केले.


कथाकथन

- आईचा आत्मत्याग :- आज एक अत्यंत भावशी गोष्ट तिशीशी वाटली 'त्याच्या' होता. तो शाळेत क्षेत्रात विविध होता त्याची आई गवत कापून विकत असे तसेच छोट्या-मोठ्या वस्तू विकृत परवा खर्च असे. तो आईचा राग करीत असे. एकदा श्रमदानाचा दिवस होता. मित्रांसोबत जाताना त्याची आई गवत कापताना दिसली. त्याला कसेतरीच वाटले. सर्व मित्र त्याला लागते. डोळ्याची आई एका डोळ्याची आई त्याला आईचा अधिकारी तो आई'तुला डोळा का आहे? या जगातून तू नाहीशी का नाही होत? सर्व मित्र मला हसतात आई त्याला काहीच बोलत नाही. 'त्याला थोड मनातून बर का की आपण आपल्या आईला बोलून तर टाकलं... त्याची आई त्याला कधीच शिक्षा करत नसे. त्यामुळे आता आपण दुखवतो असे त्याला वाटत नसे. रात्री तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी तो उठला तर त्याची आई कोपन्यात आवाज न करता एका डोळ्याने रडत होती. रडण्याच्या तो झोपेतून उठू नये यासाठी त्याने आईकडे रागाने बघितले पाणी प्याले आणि परत झोपी गेला. त्याने मनाशी ठरवले आपण खूप मेहनत करून होऊ कारण त्याला गरिबीचा आणि त्याच्या आईचा रा सुविचार

 ● आई ही सेवाभावी वृत्तीची व त्यागाची मूर्ती असते.

  • गुरूपेक्षा श्रेष्ठ, आकाशापेक्षा उंच, सागरापेक्षा अथांग आईचे वात्सल्य असते.

   • आई विना संगोपन म्हणजे, साच काढून घेतलेले अन्न, लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णता होय. • माता, महात्मा व परमात्मा यांचा कधीही विसर पडू देऊ नका.. 


→ दिनविशेष - 

• बेंजामिन फ्रैंकलीन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्मदिन १७०६ दगात चमचमणारी, गडगडाट करणारी शक्ती म्हणजे प्रयोगशाळेत तयार करता येणारी, घर्षणजन्य वीजच आहे. हा शोध लावणारा आणि अमेरिकेच्या भौतिक प्रगतीला फार मोठा हातभार लावणारा बेंजामिन हा | अमेरिकन वसाहतीतील अगदी प्रारंभीच्या काळातला शास्त्रज्ञ होता. गरिबीची आर्थिक झळ बेंजामिनला लागली. तो जिद्दी होता. हुशार नि कल्पक होता. कठोर परिश्रम करुन उपासमार, अवहेलना यावर त्याने यशस्वी मात केली. एका वार्तापत्राचा तो व्यवस्थापक झाला. तिसाव्या वर्षी तो सरकारी खात्यात कारकून झाला. थोडयाच दिवसात संपूर्ण वसाहतीचा डेप्युटी पोस्टमास्तर जनरल झाला. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याने विज्ञानाकडे आपले मन वळविले, | पावसाळी ढगात चमकणाऱ्या आणि गडगडाटाला कारण होणाऱ्या विजेच्या स्वरूपाबद्दल व उगमाबद्दल इतरांच्या प्रमाणेच त्याच्याही मनी कुतूहल होते. गडगडाटी ढगात एक पतंग सोडून, ढगात चमचमणारी शक्ती पतंगाच्या दोरीतून जमिनीकडे वाहून आणायची, या कल्पनेतून त्याने यशस्वी प्रयोग केला आणि | उगातली शक्ती म्हणजे घर्षणजन्य बीजच आहे, हा शोध लावला. दि. १७ एप्रिल १७९० रोजी त्यांचे निधन झाले. 


→ मूल्ये 

• श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा → अन्यघटना -

• गोपाळ गोविंद पटवर्धन १७७१ 

• माधवराव पेशव्यांचे शूर सरदार यांचा स्मृतिदिन १७९१. विद्युत ऊर्जेचे उपयोग सांगावेत. समूहगान हा देश माझा ह्याचे भान, - 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ उपक्रम

 • जरासे राहू द्यारे... 

 • 

→ सामान्यज्ञान 

शास्त्रीय उपकरणे 

●सूक्ष्म वस्तू मोठी करून बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र, 

●प्रचंड गुंतागुंतीचे हिशेब वा परिगणना झटपट करण्यासाठी संगणक, 

● भूकंपाची तीव्रती मोजण्यासाठी सिस्मोग्राफ

 ●विद्युतप्रवाहाचा दाब मोजण्यासाठी अॅमीटर, 

● आवाजाची तीव्रता - मोजण्यासाठी - ऑडिओमीटर.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा