Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

19 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १९ डिसेंबर


प्रार्थना 

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो...


श्लोक

.- अपना धनमिच्छन्ति पनं मानच मध्यमाः । उत्तमा मोक्षमिच्छन्ति, मोक्षो हि महतां धनम् ॥ अधम मनुष्य धनप्राप्तीची इच्छा करतो, मध्यम मनुष्य धन व मानाची आणि उत्तम मनुष्य मोक्षाप्राप्तीची इच्छा करतो. महापुरुषांचे आत्मधन हेच म 


→ चिंतन -

 स्वातंत्र्य ही राष्ट्राची नाडी आहे. ते राष्ट्राचे निश्वासित आहे. बालवयापासून तारुण्यातील या क्षणापर्यंत मी जर झोपेत कशाची स्वप्ने असतील आणि जागृत अवस्थेत कशाचा विचार केला असेल तर तो आमच्या स्वातंत्र्याचा, भारताच्या स्वातंत्र्याचा.कथाकथन

 'देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाशाली प्रतिभाताई' भारतात प्राचीन काही गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अपालाषा कात्यायनी सुरक्षा, विद्याधरी सारख्या वेदकालीन विद्यान व तेजस्वी स्त्रिया हीन गेल्या ते मध्ययुगात राजकारणात सुलताना रझिया, चांदवडी | चेन्नम्मा. छत्रपती शिवरायांसारख्या युगपुरुष घडविला अशा राष्ट्रमाता जिजाऊ, प्रजेच्या कल्याणार्थ आहोरात्र झटल्या अशा ताराराणी देवकर, तर पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, अशा कित्येक पाहिल्या ऐतिहासिक महिलांनाही सांगता येतील आि २००७ साली ज्यांनी राष्ट्राच्या राष्ट्रपती सर्वोच्च पदाची धुरा संभाळली अशा पहिल्या भारतीय महिला विदर्भकन्या प्रतिभाशाली प्रतिभाताई पाट त्यांचा जन्मदिन, प्राथना विधेमुळे विनय निर्माण चिंतन मुलांच्य कमी अर्थात राष्ट्र शिक्षित कचाकचन ठक जन्म विदर्भातील कोते या १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव जिल्ह्यातील नंदगाव येथे जन्मलेल्या प्रतिभाताईची कारकिर्द गेल्या चार दशकांची आहे. यशवंतराव | एका कॉंग्रेस शिबिरात तरुण, तडफदार प्रतिभाताईच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्त्वगुण हेरले. त्यानंतरच्या काळात वसंतराव नाईक यांनी त्यांना महत्त्वाचे पद देऊन कामाची संधी दिली. आमदार म्हणून अमरावती, जळगाव आदी मतदारसंघातून त्या पाच वेळा निवडून आल्या आहेत. वसंतराव | महाविद्यालयाची 'कॉलेज क्विन' म्हणून निवड झाली होती. त्याच वर्षी पक्षातर्फे तिकिट मिळवून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. या विद्य यांच्या कारकिर्दीतही त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली. जळगाव येथील एक. जे. महाविद्यालयातून त्यांनी कलाशाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्व त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या. त्यावेळी राजकारणासोबत त्या वकिलीचा व्यवसायही करत होत्या. १९६५ मध्ये त्या देवीसिंग रणसिंग यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. ७३ वर्षांच्या प्रतिभाताई राज्यापालपद भूषवणाऱ्या देशातील पहिल्या महिला आहेत. इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा देश पाडाव होत असताना महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्या म्हणून काँग्रेसची खिंड त्यांनी लढवली. त्यांच्या याच पक्षनिष्ठेला आता समृद्ध फळे आली आहेत त्याच्या एकूण कारकिर्दीचा वेध घेता लोकप्रियता, राजकीय मुत्सद्देगिरी आणि संसदीय कामकाजाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याचे दिसते पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांना प्रतिभाताईच्या या कर्तृत्वाची कदर असल्यामुळेच त्यांनी प्रथम राजस्थानच्या राज्यपालपदी तर अ राष्ट्रपतीपदासाठी त्यांची निवड केली. प्रतिभाताईंनी राज्यसभेच्या उपसभापती म्हणूनही कामगिरी बजावली आहे. राजकारणात वावरताना भेटलेल्या आणि त्यांचे कार्य स्मरणात ठेवणे हा त्यांचा विशेष गुण मानला जातो. राजकारणात सक्रीय भूमिका पार पाडणाऱ्या सहकान्यांची भाषणे भरण ठेवण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. इंदिरा गांधी यांच्या रुपाने या देशाच्या पंतप्रधानपदी प्रथमच एक महिला आली होती आणि आता देशाचा प्रथम असलेल्या राष्ट्रपतीपदाचा मान प्रतिभाताईच्या रुपाने देशाला मिळाला. प्रतिभाताई या महाराष्ट्रकन्या असल्यामुळे सान्या राज्याला आणि खानदेशकन्य असल्यामुळे खानदेशाला याचा अभिमान वाटतो. देशाच्या ५० वर्षांच्या इतिहासात या पदासाठी महिलेच्या नावाचा विचार झाला नव्हता. भारताची भर उंचावली आहे. भारताला डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यापासून डॉ. अब्दूल कलामापर्यंत राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या विविध दिग्गजांची दैदिप्यमान परंपरा लाभ आहे. प्रतिभाताई पाटील या आता त्या परंपरेचा पाईक ठरल्या 


सुविचार • मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने दीर्घदर्शी प्रयत्नांनी आणि बुद्धिमतेने केलेल्या सुधारणुकीचे 


→ दिनविशेष 

• गोवा मुक्तीदिन १९६१. इ. स. १५१० मध्ये कर्क या फिरंग्याने गोव्याच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि होय.. सावित्रीबाई फुले. • शब्दांची रत्ने करुनी अलंकार, तेणे विश्वंभर पुजियेला सत्ता सुरू झाली. विजापूरकर मुसलमान, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे यांनी हा प्रांत जिंकण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले पण त्यांन जिंकता आला नाही. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. पण गोवा पारतंत्र्यातच होता. १९४६ मध्ये डॉ. रामम लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह केला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९५५ रोजी अनेक भारतीयांनी गोव्याच्या मुलीसाठी आपले प्राण अर्पण केले. १७ डिसेंबर १९६१ च्या रात्री भारतीय सेनापथके गोव्यात घुसली. पोर्तुगीजांनी पिछेहाटीचे धोरण स्वीकारले. पण त्यांनी सुरूंग लावून पूर्ण निकामी के पण जनतेने उत्स्फूर्तपणे होड्यांचा, नावांचा पुरवठा केला. केवळ तीस तासात भारतीय सेनेची लढाईची मोहीम यशस्वी झाली. १९ डिसेंबर १९६१ रोज सकाळी आठ वाजता भारतीय सेनापती ले. ज. चौधरी यांनी पोर्तुगीज सेनानीकडून शरणागती स्वीकारली. गोवा स्वतंत्र झाला. भारतात समाविष्ट ह 


→ मूल्ये

 स्वातंत्र्य, देशभक्ती, त्याग 


→ अन्य घटना

 ● भारत सुधारक लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. १८४७ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जन्मदिन-१९३४ → उपक्रम

 • गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासातील सत्याग्रहींची, निसर्ग, कवी, कलावंत विद्यार्थ्यांना माहिती देणे. 


→ समूहगान

 • चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे... 


→ सामान्यज्ञान 

• विज्ञान विषयातील नवीन ज्ञान वाचकांना माहीत व्हावे व विज्ञानाची गोडी वाढावी म्हणून प्राचार्य गोपाळ वामन परांजपे यांनी 'स्वखर्चाने 'सृष्टिज्ञान' हे मासिक सुरू केले. हे मराठीतील पहिले विज्ञान मासिक, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल. १९२८ ला सुरू झालेले विज्ञान मासिक सध्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालय पुणे ४ येथून प्रसिध्द होते. • जेट इंजिन व अग्निबाण यांच्या कार्यामागील तत्व एकच आहे. जेट इंजिन पुढच्या बाजूने हवा आत ओढून घेते, तर अग्निबाणाला तसे करावे लागत नाही. य इंजिनमध्ये खेचलेली हवा कॉम्प्रेसरव्दारा दाबली जाऊन ज्वलनकक्षात ढकलली जाते. या कक्षात तिचा इंधनाशी संयोग होऊन से जाळले जाते. यामुळे अतिशय गरम वायू तयार होऊन हे प्रसरण पावतात व इंजिनाच्या पाठीमागून वेगाने बाहेर फेकले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा