Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

16 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 १६ ऑक्टोबर

प्रार्थना

 ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान....

श्लोक 

नमो मातृभूमी, जिथे जन्मलो मी । नमो आर्यभूमी, जिये वाढलो मी । नमो पुण्यभूमी, जियेच्याच कामी । पडो देह माझा सदा ती नमी मी ॥ 

ज्या भूमीवर माझा जन्म झाला, त्या मातृभूमीला मी नमस्कार करतो. याच भूमीवर मी लहानाचा मोठा झालो. त्या आर्यभूमीला या पुण्यभूमीला मी प्रणाम करतो. तिच्याच कार्यासाठी माझे जीवन खर्ची पडावे, अशी इच्छा मी बाळगतो. तिला मी नमस्कार करतो. 


→ चिंतन

 - तुम्हीच जग आहात, तुमच्यात संपूर्ण परिवर्तन करा, मग जग बदलेल. - जे. कृष्णमूर्ती. जे कृष्णमूर्तीच्या मते सामाजिक सुधारणा अथवा समाजक्रांतीचा विस्फोट व्यक्तीमध्ये होतो. या परिवर्तनाच्या आड स्मृती आणि पूर्व म्हणून पूर्वसंस्कारातून, पूर्वग्रहातून ती मुक्त राहतील अशा तऱ्हेने आपण मुलांना शिक्षण दिले पाहिजे, अशी कृष्णमूर्तीची धारण | अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही ठरीव साच्यात ओतून त्यांना बाहेर काढू नये. आपले ध्येय आणि महत्वाकांक्षा त्यांच्या त्यांना मुक्तपणे विकसित होऊ द्यावे, त्यांना आपोआपच नव्या मूल्यांचा शोध लागू शकेल. 

 - 


कथाकथन 

डॉ. हरगोविंद खुराणा (आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संधोधक) - जागतिक ख्यातीप्राप्त प्राणीजीवनशास्त्राचा संशोधक हरगोविंद खुराणा यांना जग ओळखले. डायोक्सीरिबो न्युक्लेइक असिड (डि.एन.ए.) व रीबोन्युक्लेइक अँसिड (आर.एन.ए.) यांचे मूळ पटक जीवनातील अनुवांशिकतेचा शोध लावून विज्ञानशास्त्राचे पाऊल पुढे टाकण्यात त्यांनी मदत केली. या त्यांच्या संशोधनकार्यासाठी रॉबर्ट डयू मार्शल नीरबर्ग यांच्याबरोबर त्यांना नोबेल प्राइज विभागून देण्यात आले. श्री हरगोविंद यांचा जन्म २ जानेवारी १९२२ साली पंजाबमधील रायपूरमध्ये (पाकिस्तान)झाला. पंजाब विद्यापीठाची एम.एस्सी. ची पदवी मिळविली. त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मँचेस्टर विद्यापीठात ते पुढील शिक्षणासाठी गेले. लिव्हरपूल येथे प्राध्यापक ए. रॉबर्टसन यांच्या मार्गदर्शनाखाल त्यानी पीएच. डी. पदवी संपादन केली. १९४८ साली डॉक्टरेट मिळविली तरी त्यांना त्यांच्या मनाजोगती नोकरी मिळाली नाही म्हणून ते त्याच | भारतात परतले. अखेर त्यांनी इथेही निराश होऊन परत इंग्लंड गाठले व पुढील संशोधनकार्यास सुरूवात केली. नोबेल लॉरेट, सर अलेक्झांडर ट केंब्रिज युनिव्हर्सिटीतील त्यांचे सहकारी त्यांना मदत व मार्गदर्शन करीत होते. तेथून १९५२ साली ते कॅनडात गेले. १९६० पर्यंत ते ऑरगॅनिक केमिस्ट्री है ऑर्गनायझेन कॉमनवेल्थ रिसर्च संस्थेत काम करीत राहिले. त्याच काळात त्यांनी स्वित्झर्लंडमधील लोकसभा सदस्याची मुलगी पत्नी म्हणून स्वी व लग्न केले. १९६० मध्ये ते अमेरिकेत गेले व अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. १९७० मध्ये मॅस्यच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत आल्या पी. सोलन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. बालपणी त्यांना रामकृष्ण शंकराचार्य श्री राजराजेश्वती | आत्मोन्नतीचा ध्यास लागता आणि संन्यास घेऊन व राम घालविली. पण पुढे अनाकलन आंतरराष्ट्रीय सर्वधर्म परिषद त्यांना ती बातमी चुकीच अतिशय आवडली. त्यानंतर व देखणी मूर्ती आणि त्यांचे केल्यामुळे भारतीयांना त्यांची | कशाचाच मोह नको म्हणून त्यांनी वयाच्या तेहतिसाव्या वर्षी

 दादोबा पांडुरंग भाषेला स्वतःचे स्वतंत्र आणि करावे ही जाणीव प्रथम | व्याकरण' हा ग्रंथ १८३५ लोकहितवादींनी त्यांना 'मराठी | हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना एका भारतीय संशोधकाने अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके संपादन केली हे भारताला भूषणावह नाही का? १९५८ साली त्यांना रासायनिक | संस्थेकडून 'मार्च अॅवॉर्ड' देण्यात आले. १९६२ सालचे 'हरिमन प्राइज' ही त्यांना मिळाले. भारत सरकारने 'पद्मभूषण' पद्वी दिली. पंजाबे युनिव्ह चंदीगड येथे 'डी.एस.सी. ' ही पदवी सन्मानपूर्वक दिली. त्यांनी संशोधनात्मक ३०० प्रबंध लिहिले आहेत. आनुवंशिकशास्त्राचा हा प्रगाढ व्यासंगी पु | एकाच विषयात कार्यरत राहून आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक क्षेत्रात काम करून देशाचे नाव उज्वल करतो, हे भावी पिढ्यांना प्रेरणादायी नाही काय?


 → सुविचार 

 • उद्योग, बुध्दिमत्ता आणि सातत्य यामुळे कीर्ती व सद्भाव यांचा लाभ होतो. • बुद्धीचे स्थान डोके, प्रेमाचे स्थान काळीज, ईश्वराचे स्थान अंतःकरण आणि आरोग्याचे स्थान आपले पोट आहे.

दिनविशेष 

• नाना स्मृतिदिन १९६६ नाना नारळकर हे १९३६ ते १९४२ अशी सहाच वर्षे पुण्यातील नूतन मराठी युद्धाचे स्थान डोके, प्रेमाचे स्थान काळीज. ईश्वराचे स्थान अंतःकरण आणि आरोग्याचे स्थान आपले पोट आहे. मुख्याध्यापक होते. परंतु त्यांच्या कर्तबगारीचे वलय अजूनही नू.म.वि. भोवती प्रकाशत आहे. त्यांनी शाळा समृध्द व संपन्न केली. जे ने उत्कृष्ट हस्तगत करायचे हा ध्यास मुलांच्या मनात निर्माण केला. मुलांना घरापेक्षा शाळेची गोडी अधिक लागावी अशी विलक्षण प्रेमभावना त्यांच्या टाकी ि केली. नवचैतन्याने शाळा बहरून आली. त्यांनी शाळेत सुरू केलेले उपक्रम नंतर महाराष्ट्रातील इतर शाळांनी राबविण्यास सुरुवात केली. राध दंतकथा करणारा मुख्याध्यापक अशी त्यांची आजही ख्याती आहे. केवळ शाळाच नव्हे तर इतर ज्या ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केले त्या संस्था परिसम्पनि कर्तृत्वाने बहरून आल्या. या नव्याने १६ ऑक्टोबर १९६६ ला चिरनिद्रा घेतली. 


→ मूल्ये 

ज्ञानलालसा, विज्ञाननिष्ठा. - 


→ अन्य घटना 

• हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या 'पुणे अनाथ विद्यार्थी गृह' या संस्थेचे संस्थापक. वि. गं. केतकर यांचे मि १९५० • भारतीय वैज्ञानिक हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक - १९६८. 


→ उपक्रम

 • तुमच्या परिसरातील शाळांमधील विविध उपक्रमांची माहिती मिळवा. 

 • तुमच्या शाळेत कोणते नवे उपक्रम सुरू करावेत याबद्दल चर्चा करा. 


→ समूहगान 

• आओ बच्चों तुम्हे दिखाएं झाँकी हिंदुस्थान की... 


→ सामान्यज्ञान

 • अत्यंत बिनचूक चालणारे बनविणे हे सततचे आव्हान असते. ते स्वीकारून शास्त्रज्ञांनी वि | बनविले आहे. ससियम १३३ च्या अणूंमधील विशिष्ट संख्येने होणाऱ्या आंदोलनांनी सेकंद निश्चित केला जातो. त्यात एकूण १९,२६,३१, आंदोलने पूर्ण होतात तेव्हा एक सेकंद पूर्ण होतो असे मानले जाते. हे एक लाख वेळ दाखवेल अशी शास्त्रज्ञांची खात्री आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा