Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

27 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

 27 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे... - 

श्लोक 

अहंतागुणे सर्वही दुःख होते । मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते । सुखी राहता सर्वही सुख आहे । अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ।। हे मना, अहंभावाने दुःखच दुःख सोसावे लागते आणि ज्ञानाचे बोलही फोल ठरतात. सुखप्राप्तीसाठी अहंकाराचा शोध घेऊन त्याला सोडून दे. तरच तू सूखी होशील.

 → चिंतन 

 - माझ्या मालकीची घरेदारे नसतील, शेतभाते नसतील, गुरेढोरे नसतील, मालकीचे काही नाही परंतु जन्मभूमीवरील प्रेमाची मालकी ना? झाडांतून खेळणाऱ्या वाऱ्याचे गाणे मी ऐकेन, तिचे ओथंबून भरलेले अपूर्व सौंदर्य पाहीन. हृदयात पूज्य स्मृती पृथ्वीमोलाने भरून आणी माझ्यापासून कोण हिरावून घेणार आहे?- साने गुरुजी.

कथाकथन

 - दुर्देवाने बालपणीच पितृवियोगाचे दुःख तिच्या वाट्याला आले. तिच्या आईने कसेबसे मुलांचे पालनपोषण केले. त्या दुःखाचा आघातले  लहानपणापासूनच चिंतनशील बनली. त्याचा परिणाम म्हणजे वयाच्या १८व्या वषी ती सर्व सुखांचा त्याग करून भारत देशात सेवाकार्य करण्या आली. कलकत्ता शहरातील सेंट मेरी विद्यालयात तिने अध्यापन व्रत स्वीकारले. परंतु हे तिच्या जीवनाचे अंतिम ध्येय नव्हते. निराधार, रुग्ण आणि उपेक्षित लोकांची दैन्यावस्था पाहून ती नेहमी दुःखी होत असे. म्हणून तिने अध्यापकपदाचा त्याग केला आणि पाटणा नगरातच परिचाि  प्रशिक्षण घेऊन तिने दुःखी लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली. १९४८ मध्ये तिने भारताचे नागरिकत्व प्राप्त केले. करणसेवा हीच ईश्वरसेवा हे तिचे व्रत होते म्हणून तिने कलकत्ता शहरात 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' नावाच्या संस्थेची स्थापना केली. कसक शहरापासून सुरु झालेले हे कार्य हळूहळू सर्व देशभरात पसरले (देशव्यापी बनले. मरणासन्न वृध्दांसाठी 'निर्मल हृदय' लोकांकडून उपेक्षित कुष्ठरोग्यांसाठी 'शांतीभवन' त्याचप्रमाणे निराधार बालकांसाठी 'निर्मल शिशुभवन' इ. अनेक संस्था तिने केवळ स्थापनच केल्या नाहीत तर विकासही केला. आज या सर्व संस्थांच्या शाखा सर्व राष्ट्रांमध्ये स्थापन झालेल्या दिसतात. ह्या संस्था सर्व देशातील गरीब लोकांसाठी अ बनलेल्या आहेत. मदर तेरेसाचे हे अपूर्व कार्य संपूर्ण विश्वात वंदनीय झाले. तिच्या अतुलनीय सेवाकार्यामुळे सगळे लोक प्रभावित झाले. 'मॅगसेसे पुरस्कार' इ. अनेक पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. १९७९ साली जगातील सर्वश्रेष्ठ असलेला नोबेल शांतता पुरस्कार तिचा सन्मान करण्यात आला. भारत सरकारने सुध्दा 'भारतरत्न' ही सन्माननीय पदवी बहाल करून तिचा यथोचित गौरव केला. पुरस्काररूपाने धनाचा उपयोग तो गरीब लोकांच्या कल्याणासाठीच खर्च करीत होती. अशा रीतीने ही मदर तेरेसा म्हणजे शरीर धारण केलेली दयेची मूर्ती संपूर्ण विश्व हीच तिची कर्मभूमी. भारतात हजारो, लाखो, अपंग, आजारी, निराधार, दुर्बल, उपासमारग्रस्त लोकांची, मुलांची, स्त्रियांची तन सेवा करीत भारतातच ५ सप्टेंबर १९९७ साली निधन पावली.

सुविचार

 . दानात व सेवेत सुखाचे रहस्य दडलेले असते.  

• प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुध्दीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास' - साने गुरुजी सेवा करीत भारतातच ५ सप्टेंबर १९९७ साली निधन पावली. • दानात व सेवेत सुखाचे रहस्य दडलेले असते. 

• हात हरकामी, बुध्दी सर्वगामी व हृदय सर्वप्रेमी असावे. 

• सहानुभूतीमुळेच माणूस इतरांच्या सुखांनी सुखी आणि दुःखानी दुःखी बनतो. 

• मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा होय.

 • आपली कर्मे कर्तव्यभावनेने केली तर ती चांगल्याप्रकारे होतात व प्रेमपूर्वक केली तर सौंदर्यपूर्ण होतात. 

दिनविशेष

 वयाच्या १६ व्या वर्षी ते युरोपात शिक्षणासाठी गेले. १८९६ मध्ये स्वदेशी परतल्यावर मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून ते बी.ए. झाले • सर दोराबजी जमशेटजी टाटा जन्मदिन | वडिलांच्या कापसाच्या धंद्याचा विस्तार करून त्यांनी त्याच्या शाखा जगातील प्रमुख श

 

→ दिनविशेष 

• सहानुभूतीमुळेच माणूस इतरांच्या सुखांनी सुखी आणि दुःखानी दुःखी बनतो. • मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा होय. • आपली कर्मे कर्तव्यभावनेने केली तर ती चांगल्याप्रकारे होतात व प्रेमपूर्वक केली तर सौंदर्यपूर्ण होतात. • १८५९ : टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे ज्येष्ठ • सर दोराबजी जमशेटजी टाटा जन्मदिन वडिलांच्या कापसाच्या धंद्याचा विस्तार करून त्यांनी त्याच्या शाखा जगातील प्रमुख शहरात उघडल्या. टाटा लोखंड व पोलाद कार वयाच्या १६ व्या वर्षी ते युरोपात शिक्षणासाठी गेले. १८९६ मध्ये स्वदेशी परतल्यावर मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून ते बी.ए. जमशेटपूर, बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था व लोणावळा येथील टाटा इलेक्ट्रिक कंपनी या कंपन्यांच्या उभारणीमध्ये त्यांचा पुढाकार होता. दोराव भारताचे औद्योगिकीकरण साधण्याच्या दृष्टीने वडिलांनी सुचविलेल्या अनेक योजनांना मूर्त स्वरुप दिले. त्याचबरोबर समाजसेवेचेही व्रत अख चालविले. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या स्मरणार्थ लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला. त्याचा उद्देश रक्तासंबंधीच्या रोगाव अधिक संशोधन व साहाय्य करणे हा होता. शिक्षणाविषयी दोराबजींचा दृष्टिकोन उदार होता. आयुष्याच्या अखेरीस दोराबजींनी आपली सारी सं आपल्या नावाने उभारलेल्या ट्रस्टला सार्वजनिक कार्यासाठी दिली. त्यातूनच टाटा मेमोरीयल (कॅन्सर) हॉस्पिटल, टाटा समाजविज्ञान संस्था, | मौलिक संशोधन संस्था इत्यादी संस्थांसाठी खर्च करण्यात आला. १९१० साली ब्रिटिश सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला. ३ जून १९३२ त्यांचे पश्चिम जर्मनीत निधन झाले.. 

• 

→ मूल्ये - 

• देशप्रेम, श्रध्दा, प्रतिभा.


• अन्य घटना-

•  क्रिकेटवीर डॉन ब्रेडमन यांचा जन्मदिन - १९०८

 • भारतरत्न मदर तेरेसा जन्मदिन - १९१०

 . • जर्मनीतील प्रसिध्द जंतुशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ अर्लिक पॉल यांचा मृत्यू - १९१५ 


→ उपक्रम

 • जवळपासच्या कारखान्यांबद्दल माहिती मिळवा. • एखाद्या कारखान्याला भेट द्या. → 'समूहगान

 • बालवीर हो सज्जा होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू

 • या. 
सामान्यज्ञान

 → • गर्जनमेध हे आकाराने अजस्त्र असून गडगडाटी वादळांनी युक्त असतात. अशा मॅघामध्ये प्रचंड वेगाने खालीवर होणारे वातप्रवाह आढळतात. अशा अधोगामी वातप्रवाहात विमान सापडले तरी ते ताशी १०० कि.मी. पेक्षा जास्त वेगाने भूपृष्ठाकडे ढकलले जाण्याची शक्यता असते.हरात उघडल्या. टाटा लोखंड व पोलाद कारखान 1 १८५९ : टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे ज्येष्ठ जमशेटपूर, बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था व लोणावळा येथील टाटा इलेक्ट्रिक कंपनी या कंपन्यांच्या उभारणीमध्ये त्यांचा पुढाकार होता. दोराबजी भारताचे औद्योगिकीकरण साधण्याच्या दृष्टीने वडिलांनी सुचविलेल्या अनेक योजनांना मूर्त स्वरुप दिले. त्याचबरोबर समाजसेवेचेही व्रत अखंड चालविले. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या स्मरणार्थ लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला. त्याचा उद्देश रक्तासंबंधीच्या रोगांव अधिक संशोधन व साहाय्य करणे हा होता. शिक्षणाविषयी दोराबजींचा दृष्टिकोन उदार होता. आयुष्याच्या अखेरीस दोराबजींनी आपली सारी क आपल्या नावाने उभारलेल्या ट्रस्टला सार्वजनिक कार्यासाठी दिली. त्यातूनच टाटा मेमोरीयल (कॅन्सर) हॉस्पिटल, टाटा समाजविज्ञान संस्था, मौलिक संशोधन संस्था इत्यादी संस्थांसाठी खर्च करण्यात आला. १९१० साली ब्रिटिश सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला. ३ जून १९३ त्यांचे पश्चिम जर्मनीत निधन झाले..• हात हरकामी, बुध्दी सर्वगामी व हृदय सर्वप्रेमी असावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा