→ प्रार्थना
ईश्वर तेरे नाम,सबको सन्मति दे भगवान
→ चिंतन
जीवनाची कृतार्थता कशात आहे याचा शोध घेण्यास जर शिक्षणाची मदत होत नसेल तर ते व्यर्थ नाही काय? आपण खूप शिकलो, पण त्यामुळे आपल्या भावना, विचार, प्रेरणा यांचा सुसंवाद आपल्या व्यक्तिमत्वात साधता जात नसेल तर आपले जीवन अपूर्ण, विसंवादी आणि भयग्रस्त अशा तह्रेचा सुसंवाद साधणे हेच शिक्षणाचे उदिष्ट आहे. -जे. कृष्णमूर्ती
→ कथाकथन
'गुरुभक्त आरुणी
फार प्राचीन काळची गोष्ट धौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या कडे विद्या शिकण्यासाठी अनेक कुमार येत असत. या त्यांच्या शिष्यांत आरुणी व उपमन्यू हे दोघे त्यांचे फार आवडते शिष्य होते. एकदा आरुणीची परीक्षा पाहण्याकरिता गुरुजींनी शेतातील फुटलेला बांध दुरुस्त करण्याचे काम त्याला सांगितले सागलीच आरुणी शेतात गेला. त्याने बांध दुरुस्त करण्यासाठी खूप माती व दगड बांधाला पडलेल्या भगदाडात टाकण्यास सुरुवात केली. पण पावसामुळे शेतात खूप पाणी साचले होते. त्यामुळे आरुणीने टाकलेली माती व दगड एकसारखे वाहून जात होते. शेवटी आरुणी बांधाला पडलेल्या भगदाडात आडवा पडून राहिला, तेव्हा पाणी बाहेर जायचे बॉयले संध्या झाली. पडू लागला, तरी अरुणी आश्रमात परत आला नाही, हे पाहून गुरुजी मोठ्या काळजीत पडले. मग काही शिष्यांना बरोबर घेऊन ते आरणीच्या शोधासाठी शेतावर आहे. आरुणी कोठे दिसेना. तेव्हा त्यांनी आरुणीला मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली. तो दुरून त्यांना आणीचा आवाज ऐकू आला. तो म्हणत होता, गुरुजी, हा मी येथे आहे. आवाजाच्या दिशेने सगळेजण तिकडे गेले. पाहतात तो आरुणी पाणी आडविण्यासाठी यांच्या भगदाडात आडवा पडून राहिलेता। गुरुजीचे डोळे भरून आले. त्यांनी आरुणीला उठविले व त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवीत म्हटले, "बाळ आयगी धन्य तू आणि धन्य तुझी गुरुभक्ती" असा होता गुरुभक्त आरुणी.
→ सुविचार
• आईस देव माना, बंदा गुरूजनांना आई, गुरू यांची सेवा जो सर्वस्व देऊन करतो, तो कृतार्थ होतो.
दिनविशेष
• सर जीना जेमा स्मृतिदिन १९४६ जन्म १६ सप्टेंबर १८७७. जीन्स का इंग्लिश, गणित व पदार्थविज्ञान . मिक सोसायटी अध्यक्ष व प्राध्यापक खगोलशास्त्रविषयक अनेक महत्त्वाची पुस्तके याने ती अतिशयटीय झाली. "दि न्यू बँकग्राऊंड ऑफ सायन्स' हा यांचा ग्रंथ विचारप्रवर्तक मानला जातो. 'दि स्टार्स इन देअर कोर्स' हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय होता. अनेक घर व तात्यांच्या निर्मितीसंबंधी याने संशोधन केले. दुहेरी किया बहुविध तात्यांची कल्पना यानेच मांडली. त्याने जोतिषशास्त्र आणि विश्वोत्पत्तिशास्त्र विषयांवर सामान्य वाचकांकरिता सुबोध पुस्तके लिहून व व्याख्याने देऊन या विषयाची आवड निर्माण केली. गणिताचा उपयोग करून भौतिक ज्योतिषशास्त्रातील न्याय प्रश्नांचा उलगडा केला त्या शास्त्रात गणिताचा उपयोग करून त्याने विधोत्पत्तिशास्त्राचे कित्येक स्वतंत्र सिद्धांत मांडले त्यांच्या गतीवर होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचा त्याने अभ्यास केला. त्यात १९२८ मध्ये सर' हा किताब आणि १९३९ मध्ये ऑर्डर और
→ अन्य घटना
• अमेरिकन नपा मंसिरक एडवर्ड जन्मदिन १८७४ ब्रिटिश शास्त्रज्ञ रोनाल्ड रॉस स्मृतिदिन - १९३२
• कामगार शिक्षण दिवस -१९६९ कोणाचेही राहण्याचे ठिकाण करण्यासाठी त्याला आपला पत्ता सांगावा लागतो. परंतु महासागरात किंवा वाळवंटात जंगलात कोणताही पत्ता सांगताना अक्षांश, रेखांशाच्या उल्लेखाने सांगावा लागतो, विषुववृत्त हे पृथ्वीच्या मध्यातून जाणारे, त्याचा अश समांतर आडवे असतात. तर दोन्ही भूवांना जोडणारे उमे समांतर रेखांश असतात. (१२४) टंक आ चाल महारा खून, होते. असत
→ मूल्ये
चिकाटी, अभ्यासूवृत्ती विज्ञाननिष्ठा मेर
→ उपक्रम
एखाद्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर निबंध लिहा
→समूहगान
जाओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की....
→ सामान्यज्ञान - • मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये प्लेग, कॉलरा यांची प्रतिबंधक इंजेक्शने, कुत्र्याच्या विषावरील उस सर्पदंशावरी उस तयार केली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा