Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २० जुलै, २०२३

General knowledge marathi-9

 


■अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? 

-एडम् स्मिथ्


 ■भारतात BANKER'S BANK असे कोणत्या बँकेस म्हटले जाते ?

- RBI

 

■जागतिकीकरण म्हणजे काय? 

 -देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे


 ■महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती?

- पानझडी वृक्षांची वने

 

 ■व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील फरक होय ?

-मौद्रिक


■सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात भारतातील हा केंद्रबिंदू असतो? 

-मानव


■भारतातील या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?

-केरळ


■Life Insurance Corporation Of India ची स्थापना रोजी झाली.

-१ सप्टेंबर १९७०


■गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे ?

-कोळंबी उत्पादन


 ■स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण ?

- जॉन मथाई


■'गरीबी हटाओ' ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली ?

 - ५ वी


■भारत रत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला

-अल्बानिया


■भारतातील हरीत क्रांतीचे जनक कोण ?

-डॉ. एम. एस. स्वामीनाथन


■नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई 


 ■आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कधी झाली ?

 - २७ डिसेंबर १९४० 

 

■रस्ते हे ........... वाहतुकीचे साधन आहे?

-पारंपारिक


■ED म्हणजे काय ?

-Enforcement Directora


■भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते ? 

-अमर्यादित


■नाबार्ड - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली ?

- १२ जुलै १९८२


■१९३६ साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल -सायन्सेसची स्थापना कोणी केली.

सर दोराबजी टाटा


■कोणाच्या मंत्रीमंडळामध्ये श्री. यशवंतराव चव्हाण यांचीउपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.

-चरणासिंह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा