Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

सातवी शारीरिक शिक्षण

 शारीरिक शिक्षण



➨ खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो.


➨स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.


➨ परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो.


➨ योगासनाचे प्रकार मन लावून करतो.


➨ योगासनाचे प्रकार करून दाखवतो.


➨ योगासानाविषयी माहिती सांगतो.


➨ कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.


➨ खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.


➨ वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.


➨ सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.


➨ खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे.


➨ एरोबिक्सचे व्यायामप्रकार मन लावून करतो.


➨ दूरदृर्शनवरील खेळाची सामने आवडीने पाहतो.


➨ विविध खेळाच्या नियमांची माहिती सांगतो.


➨ आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.


➨ पारंपारिक खेळ, नाव, माहिती सांगतो.


➨ स्पर्धेत आपल्या गटाचे नेतृत्त्व करतो.


➨ स्पर्धेत चुरशीने खेळतो.


➨ खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो


➨ प्राणायाम नियमितपणे करतो.


➨ सूर्यनमस्कार नियमितपणे करतो


➨ परिपाठामध्ये नेहमी सहभाग घेतो.


➨ स्वतःच्या पोषाखाबाबत जागरूक  आहे.


➨ मैदान स्वच्छ राखण्यास तत्पर राहतो.


➨ जय पराजय आनंदाने स्विकारतो


➨ पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.


➨ खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.


➨ शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.


➨ विविध खेळाची माहिती करून घेतो.


➨ विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो.


➨ विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो.


➨ कवायत संचलनात सहभागी होते.


➨ कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो.


➨ खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो.


➨ मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.


➨ मित्रना  घेऊन मैदानाची आखणी करतो.


➨ आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.


➨ मनोरंजक खेळात सहभागी होतो.


➨ शारीरिक श्रम आनंदाने करतो



➨ आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.


➨ विविध योगासने कुशलतेने करतो.


➨ विविध योगासनाची माहिती घेतो.


➨ बैठे, खेडे कवायत प्रकार करतो.


➨ कवायत प्रकारची माहिती घेतो.


➨ साहित्य कवायत प्रकार करतो.


➨ विविध खेळाविषयी रुची ठेवतो.


➨ दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.


➨ आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो.


➨ सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते.


➨ वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते.


➨ विविध खेळाची माहिती सांगतो.


➨ सुचणे प्रमाणे कृती करतो.


➨ विविध हालचाली त्वरित करतो.


➨ मुक्त हालचाली सुबकपणे करतो.


➨ आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो.


➨ सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करतो.


➨ आरोग्या विषयी जागरूक आहे.


➨ स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करतो.


➨ वेळेचे काटेकोर पणे पालन करतो.


➨ सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करतो.


➨ मैदानाची निगा राखतो.


➨ क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो.


➨ प्रथमोपचार पेटीचा वापर करतो.


➨ प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो.


➨ खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो.


➨ विविध व्यायामाचे प्रकार मन लावून करतो.


➨ शिक्षक नसताना इतरांना मार्गदर्शन करतो.


➨ सर्व खेळात उस्त्फुर्तपणे भाग घेतो.


➨ खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे.


➨ आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.


➨ तालबद्ध हालचाली सुबक करतो.


➨ गटात गटाचे नेतृत्व करतो


➨ खेळातून आनंद मिळवतो.


➨ गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.


➨ इतरांशी खिलाडू वृतीने वागतो.


➨ विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.


➨ खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.


➨ सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो.


➨ मैदानावरील खेळाचे नियम पाळतो.


➨ साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो.


➨ हस्तमुक्त हालचाली जलदपणे करतो.


➨ योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो.


➨ खेळाचे महत्व समजून घेतो.


➨ सर्व खेळ आवड़ीने खेळतो.


➨ पारंपारिक खेळ आवडीने खेळती


➨ सुचवलिले व्यायाम प्रकारण अचूक करतो.


➨ खडे व बैठे कवायत प्रकार करतो


➨ सूर्यनमस्कार कुशलतेने करतो.


➨ सर्व खेलाचे  नियम पाळतो


➨ सूर्य नमस्कार कुशलतेने करतो.


➨ सर्व खेळाचे नियम जाणून घेतो.


➨ प्रकल्य खेळाची माहिती सादर करतो.


➨ प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करतो.


➨ प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करतो.


➨ अन्नघटका विषयी माहिती सांगतो.


➨ सकस आहाराचे महत्व जाणतो.


➨ विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.


➨ खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो.


➨ दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.


➨ खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा