Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ मार्च, २०२१

विषयवार प्रकल्प यादी, विषय-शारिरिक शिक्षण

 

**


शारिरीक शिक्षण उपक्रम व प्रकल्प यादी
१) सचिन तेंडूलकरचे क्रिकेट मधील योगदान
२) हॉकी खेळाच्या सामन्याचे वर्णन व माहिती
३) खो-खो खेळाचे महत्व
४) क्रिकेट खेळामधील विविध खेळ प्रकार अभ्यासणे.
५) पी. टी. उषा यांचे जीवन चरित्र अभ्यासणे,
६) विविध खेळांचे नियम व त्यांचे प्रकार (सर्व खेळ) ७) ऑलिंपीक विजेते भारतीय खेळाडू
८) भारतातील प्रमुख खेळ प्रकार व त्यांचे खेळाडू
९) महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ

१०) विविध खेळातून होणारे व्यायाम प्रकार 
११) खेळांचे जीवनातील महत्व विषद करणे.
१२) आमच्या शाळेतील खेळ सप्ताह (क्रिडा महोत्सव)
१३) मैदानी खेळ व बैठी खेळ या विषयी माहिती संकलीत करणे.
१४) जगातील श्रीमंत खेळ प्रकार
१७) खेळ प्रकारातील गैर प्रकार: एक दृष्टीक्षेप
१६) विविध शारिरीक कवायती
१७) सुर्यनमस्कारांचे प्रकार व त्यातून होणाऱ्या व्यायामांची माहिती
१८) योगांचे जीवनातील महत्व
१९) जागतीक खेळ प्रकार
२०) विविध खेळांचे नियम
२१) खेळांसाठी लागणारे मैदान, आकार व स्वरूप
२२) माझा आवडता खेळ
२३) लीकप्रिय खेळ प्रकार व स्यांचे खेळाडू 

२४) प्रमुख भारतीय क्रिकेट पट्ट
२५) क्रिकेटचे प्रमुख विश्वविजेते संघ
२६) अस्सल भारतीय खेळ प्रकार
२७) भरपूर व्यायाम होणारे खेळ प्रकार व त्यांची कामगिरी
२८) बुध्दीला चालणा देणारे खेळ प्रकार
२९) बुध्दिवळ खेळाचे वैशिष्टे
३०) खेळाचे जीवनातील स्थान 

३१) भारतात आयोजित जागतिक पातळीवरील खेळ स्पर्धा
३२) ऑलिम्पिक स्पर्धामधील समाविष्ट क्रिडा प्रकार
३३) फार्म्युला वन खेळाचा यरार
३४) खेळातून होणारे व्यक्तिमत्वाची जडणघडण
३५) भारताचे जागजिक स्तरावरील खेळाचे स्थान
३६) आतंराष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्रातील प्रमुख खेळाडू
३७) तालुका क्रिडा महोत्सवाचा वृत्तांत

1 टिप्पणी: