Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २७ मार्च, २०२१

वर्णनात्मक नोंदी ,इयत्ता-तिसरी, विषय-कला

 विषय - कला



१.वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील राहतो.

 २.प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहन भाग घेतो. 

३.स्वतः नेतृत्व करुन इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.

 ४.वस्तुविषयीचे योग्य विश्लेषण व वर्गीकरण करतो. 

५.सर्वांना उपयोगी वस्तुबाबत माहिती देतो.

६.नृत्याची आवड आहे.सुंदर नृत्य करतो. 

७.चित्रकलेत फारच रुची घेतो, 

८.आकर्षक चित्र काढतो. 

९.हस्ताक्षहर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढतो. १०.चित्रकलेच्या पर्यटक स्पर्धेत भाग घेतो.

 ११.योग्य हावभावासह संवाद कौशल्यासह साधतो. 

१२.छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना दाखवितो. 

१३.देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो. 

१४.पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा सांगतो. 

१५.कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो. 

१६.सराव करताना अगदी रममाण होऊन सराव करतो.

 १७.संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे. 

१८.आवाजात ओहाकता ठेऊन बोलतो. 

१९.पुस्तकातील गीतांना कवितांना स्वतःच्या चाली लावतो, 

२०.कया सांगताना पर्यटक भाव अचूक करतो 

२१.मातीकाम सुंदर व सुबक खेळणी तयार करतो. 

२२.नाटकाची पुस्तके वाचतो.

 २३.पाहिलेल्या व्यक्तीच्या हुबेबुब नकला करतो.

२४.एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पूर्ण म्हणतो.

 २९.सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोगासाहित सांगतो.

२६, सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साहित्याची नवे देतो. 

२७.सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो. 

२८. सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटकांची जड़ नवे सांगतो. 

२९.चित्राचे विविध प्रकार अचूकतैने ओळखतो व माहिती देतो. 

३०.चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो. 

३१.सुचविलेल्या विविध कलाकृतींची/ उपयोगाची अचूक माहिती सांगतो व स्पष्ट करतो. 

३२.सुचविलेल्या विविध कलाकृतींची/उपयोगाची माहिती उदाहरनाश सांगतो. 

३३.मातीकाम करताना ध्यावयाच्या दक्षता व कृती स्पष्ट व नेमक्या शब्दात मांडतो. 

३४. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कुतीची पर्यटक पायरी समजावून देतो. 

३५.नृत्यामध्ये वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची नृत्यप्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो. 

३६, नृत्यामध्ये वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची/ नृत्यप्रकाराची माहिती जलद व अचूक सांगतो.

३७.संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी यथोचित शब्दात वणर्न करतो. 

३८.संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाच्या बाबी सुंदर उदाहरणे दाखल्यासह सांगतो. 

३९.दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

 ४०.दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.

४१.शालेय शुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो. 

४२.शालेय शुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो. 

४३.सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो. 

४४.सुचविलेल्या विषयावर जलद व पप्रमाणबद्ध रीतीने रेखाटन करतो. 

४५.चित्रात अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरतो.

 ४६.चित्रात सुंदर रंग भरतो व रंगकाम अतिजलद पण सुंदर करतो. 

४७.दिलेल्या घटकापासून योग्य कृतीदवारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो. 

४८.दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे इतरांहून विशेष वस्तु निर्मिती करतो. 

४९.सुचविलेल्या हातांच्या मुद्रा / नूताचा प्रकार / हालचालींचे सुंदर प्रात्यक्षिक करतो. 

५०.सुचविलेल्या प्रसंगांचे । संवादाचे योग्य अभिनयाचे सद्रीण करतो. 

५१.सूचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तू बनवतो रंगवितो.

५२.सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंगवतो. 

५३.आयोजन केकेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो पर्यटक कार्यक्रमात सहभागी होतो. 

५४.आयोजन केकेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमास पूर्ण न्याय देतो.


अडथळ्याच्या नोंदी 

१.वर्ग सजावटीत भाग घेत नाही. 

२.सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. 

3.सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही.

 ४.चित्र काटण्याचा खुपच कंटाळ करतो. 

५.गाणे,कविता म्हणताना खूपच लाजतो, 

६.नृत्याची कृती करताना फारच लाजतो. 

७.कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.

 ८.कृतीचा सराव निशाकाल्जीपने करतो.

 ९.कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो. 

१०.मातीकामात जराही रस घेत नाही. 

११.मातीकाम करताना पाणी व माती याचे प्रमाण समजत नाही. 

१२.कोणत्याही कृतीसाठी अति घाई करतो व पूर्ण कृती बिघडवतो. 

१३.नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही. 

१४.सुचविलेल्या बाबी व कृती करण्याचा खूपच कंताला करतो.

 १५.इतरजन व्यवस्थित कृती करताना त्यांना हसतो. 

१६.इतरांना कृती करताना पाहून चिड़वतो व नावे ठेवतो. 

१७.इतरांना लक्षपुर्वक कृती करू देत नाही. 

१७.कागद काम करताना खूप कागद उगाचच वाया घालवितो. 

१८.चित्र काढताना खूपच रंग वाया घालवितो. 

१९.जीवनातील कलेचे महत्व जंत नाही. 

२०.सुचविलेल्या कामासाठी आवश्यक नस सांगतो.

२१.सुचविलेल्या कामासाठी आवश्यक साहित्य सांगता येत नाही. 

२२.सजावट / सुशोभनासाठी आवश्यक नसलेले अहित्य सांगतो. 

२३.चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही. 

२४.चित्राचे विविध प्रकार ओळखताना गाँधळून जातो. 

२५.सुचविलेल्या विविध कलाकृतींची/ उपयोगाची माहिती सांगता येत नाही. 

२६, सूचविलेल्या विविध कलाकृतींची/ उपयोगाची माहिती सांगतो पण उदाहरण सांगताना गोंधळतो. 

२७.मातीकाम करताना ध्यावयाच्या दक्षता सांगत नाही.

 २८.मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या सांगतो.

 २९.नूत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मृदांची / नृत्य प्रकारची माहिती सांगता येत नाही. महाराष्ट्र

 ३०.संवाद व नक्कल करण्यासठी आवश्यक असणाऱ्या बाबी माहित नाहीत. 

३२.दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही. 

३३.शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.

 ३४.सुचविलेल्या विषयावर चित्र काढता येत नाही. 

३५.चित्रात रंग भरता येत नाही.

 ३६.चित्रात कोणतेही रंग कोठेही भरतो.

 3७.दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही.

 3८.सुचविलेल्या मुद्रा/ नृत्याच्या /हालचालीचे प्रात्यक्षिक करता येत नाही. 

३९.सुचविलेल्या प्रसंगाचे । संवादाचे सादरीकरण करण्यात फारच मागे राहतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा