Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

वर्णनात्मक नोंदी,इयत्ता -तिसरी, परिसर अभ्यास

         विषय - परिसर अभ्यास 
१.वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचते. 

२.प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु व निरिक्षनवादि वृत्तीने बघतो. 

३.केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.

 ४.परिसरातील घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो.

५.प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारते. 

६.सेल च्या आधारे पंखा तयार करतो. ७.सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो. 

८. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करते. 

९. ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.

१०.आरोग्यदायी सवयींचे पालन करतो. 

११.कोणत्या सवयी योग्य  अयोग्य इतरांना पटवून देते. 

१२.वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचारतो. 

१३.विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बगतो.

 १४.स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो. 

१५.विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेते. 

१६.अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते. 

१७.का घडले असेल?या सारखे प्रश्न विचारतो. 

१८.विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांइतो.

१९.विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो. 

२०.मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.

२१.खेळण्यातील गाडी,बाहुली यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो, 

२२.घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तुतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो. 

२३.विज्ञानातील गमती जमती सांगतो.

२४.अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग करते. 

२५.सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देते. 

२६, सुचविलेल्या विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो. 

২७.सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगते. 

२८. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. 

२९.दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव इतरांना उदाहरणासह सांगते. 

३०.पाठ्याभागातील दिलेल्या घटक बाबींचे  आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगते. 

३१.केलेली कृती कशी केली ते सांगते. 

३२. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगते. 

३३.विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देते.

३४.विचारलेल्या प्रश्नांची अचूक,स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देते. 

३५.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडते. 

३६.दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करते. 

३७. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करते.

३८.सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करते. 

३९, सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची जलद परंतु योग्य व अचूक मांडणी करते.

 ४०.सूचविलेला प्रयोग करते

४१.सुचविलेला प्रयोग करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गतीने अचूक करतो. 

४२.प्रयोगाअंती स्वतःचे मत अनुवासह निष्कर्षासह सांगते. 

४३. प्रयोगाअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह सांगते, 

४४.स्वतः प्रयोग । प्रात्यक्षिक करतो व प्रयोग कती व अनुमान लिहितो. 

४५.प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद् आकृती काढते. 

४६.प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहन प्रयोगाचे नाव सांगते. 

४७. प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहन प्रयोगाचे नाव काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगते. 

४८. ज्ञानेद्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करुन दाखवतो. 

४९.ऐतिहासिक ठीकानांचे जतन करावे याबाबत जाणतो. 

५०.परीसातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवतो. 

५१.नागरी जीवन व मिळणान्या सुविधा याबाबत जाणतो.

 ५२.कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो. 

५३.सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी है सांगतो.

५४.प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो.

५५.नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाण शोधतो.

५६.प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी सांगतो. 

५७.बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो.

५८.इतिहासात घडलेल्या गोष्टींच्या चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाले ते स्पष्ट करतो. 

५९. प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबद्दल माहिती देतो

६१.जूना काळ व चालू काळ यातील फरक सांगतो. 

६२.स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो. 

६३,नकाशा कृतुहलाने बघतो व गावांची नावे शोधतो 

६४.नकाशा वरुन कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे. सांगतो. 

६५,सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. 

६६.विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. 

६७.विविध भुरूपे व जलरूपे इ. माहिती अद्ययावत ठेवतो. 

६८, भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन यांची माहिती देतो.

६९.प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो व अचूक उत्तरे देतो. 

७०.पाठ्यपुस्तकातील आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन करतो. 

७१..सुचविलेल्या विशयासदार्भाने योग्य माहिती देतो. 

७२, सुचविलेल्या विशयासंदार्भाने अचूक माहिती देतो. 

७३.नकाशा पाहतो व योग्य स्वरूपात माहिती देतो.

 ७४.नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. 

७५.सुचविलेली घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.

७६.सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो. 

७७.सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण अगदी हुबेहूब करतो.

७८.नाट्यीकरण करताना अतिशय रममाण होतो.

७९.सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवतो. 

८०, सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद रंगवतो. 

८१.सूचविलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो. 

८२.वस्तूच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो. 

८3, वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर व विशीष्ट पद्धतीने बनवितो.


अडथळ्याच्या नोंदी- 

१.कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.

२.विज्ञानाबाबत कोणताही प्रश्न कधीच विचारत नाही.

३.आजारपणात मांत्रिक / देव यांना प्राधान्य देतो. 

४.परिसरात घडनाऱ्या बदलाबाबत माहिती ठेवत नाही. 

५.घडलेल्या घटनेबाबत खुळचट कल्पना मांडतो. 

६.इतरांनी मांडलेले वैज्ञानिक विचार धुडकावून लावतो.

 ७.जानेन्द्रीयाची स्वछता ठेवत नाही. ८.आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही. 

९.अस्वच्छ व घाणेरडे राहणीमान ठेवतो. १०.जादूटोणा,मांत्रिक याकडे जास्त आकर्षित होतो.

११.अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवतो. 

१२,भूत यासारख्या कल्पनेकडे जास्त आकर्षित होतो.

 १३.विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो. 

१४.केव्हा काय करावे काय नाही समजत नाही. 

१५.परिसरातील सजीवा बाबत माहिती नाही.

१६.अमावस्या  पौर्णिमा घटक आहेत असा गैरसमज पसरवतो.

१७.जादूटोणा वर विश्वास ठेवतो समज पसरवितो

१८.नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. 

१९.सुचविलेल्या घटनेमागची कारणे चुकीची सांगतो. २०.सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही. 

२१.केलेली कृतीचा क्रम सांगता येत नाही. 

२२.दिलेल्या कृतीचा क्रम मागे पुढे करतो. 

२३.विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाही. 

२४. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकीची

 २५.प्रायोगिक साहित्याची मांडणी कशी करावी समजत नाही. 

२६. प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो. 

२७.सुचविलेला प्रयोग करताना प्रयोगाची कृती चुकवितो. २८.सुचविलेला प्रयोग करताना कृतीस फार वेळ घेऊनही कृती चुकीचीच करतो. २९.प्रयोगाअंती स्वःताचे मत सांगता येत नाही.

३०, प्रयोगाअंती स्वःताचे मत चुकीचे सांगतो. 

३१.स्वतः प्रयोग करुनही प्रयोगा अंती मत देता येत नाही.

 ३२.प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही. 

३३.प्रयोगाची रचना केलेली आकृती काढतो परंतु नावे देता येत नाही.

 ३४.प्रयोगाचे साहित्य पाहन प्रयोगाचे नाव सांगता येत नाही. 

३५.आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो. 

३६.ज्ञानेन्द्रेयाची निगा राखत नाही. 

३७.प्राचीन काळाबाबत माहिती सांगता येत नाही. 

३८.प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती नाही. ३९.इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही. 

४०.ऐतिहासिक वारश्यांचे जतन करत नाही. 

४१.कालानुरूप पड़लेला फरक सांगता येत नाही.

४२.प्राथमिक सोयी बाबत माहिती ठेवत नाही. 

४३,परीसातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नाही. 

४४.सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो.  

४५.नकाशा वाचन करता येत नाही. 

४६.नकाशा दिशा दाखविता येत नाही.

४७.नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो. 

४८.विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही. 

४९.लोकजीवन व भौगोलिक परिस्थितीबाबत माहिती नाही. 

५०.नागरिक म्हणून स्वतः जबाबदारीने वागत नाही.

 ५१.पुरातन वास्तूकडे पहाण्याचा दृष्टीकोन वाईट आहे. 

५२.प्रश्न लक्षपुर्वक ऐकतो पण उत्तर देत नाही. ५३. प्रश्न लक्षपुर्वक ऐकतो पण उत्तर चुकीचे देतो. 

५४.सुचविलेल्या विषयासंदर्भाने माहिती चुकीची सांगतो. ५५. सुचविलेल्या विषयासंदर्भाने माहिती सांगता येत नाही. 

५६.नकाशा पाहतो पण माहिती सांगता येत नाही.

५७, नकाशा पाहतो पण माहिती माहिती चुकीची सांगतो. 

५८.सुचविलेली घटना सांगता येत नाही. 

५९.सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येत नाही. ६०.सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाही.

६१.सुचविलेल्या भागाचा नकाशा काढता येत नाही. ६२.सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करताना सहभागी होत नाही. 

 ६३.सुचविलेल्या भागाचा नकाशा काढतो परंतु जराही प्रमाणबद्धता ठेवत नाही.

६४.सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा