Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २९ मार्च, २०२१

वर्णनात्मक नोंदी, इयत्ता तिसरी,विषय शारिरिक शिक्षण



१.दररोज़ नियमितपणे व्यायाम करतो. 

२.दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.

 ३.नियमित स्वछ व नीटनेटका राहतो. 

४.खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देते. 

५.चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहते. 

६.व्यामाचे फायदे इतरांना पटवून देतो, ७.आरोग्यदायी जीवनशैली मुले आजारी पडत नाही. 

८.वाईट सवयी कशा घातक आहेत इतरांना सांगते.

 ९.वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो, 

१०.कोणत्याही खेळत स्वतःहून भाग घेतो. 

११.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.

 १२.खेळाडू वृत्तीने पर्यटक खेळ चुर्सीने खेळतो. 

१३.दारारीज प्राणायम नियमितपणे करते. 

१४.दररोज किमान एक तरी आसन करत. 

१५.दररोज रात्री झोपन्यापुर्वी दात घासते. 

१६.नखे व केस नियमित कापतो. 

१७.स्वतःच्या पोशाख बाबत अतिशय दक्ष असते. 

१८.प्रामाणिक पण व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत. 

१९.एरोबिक्सचे प्रकार मन लावून करते. 

२०.विविध आरोबिक्स ची कती स्वयंप्रेरणे ने करतो. 

२१.दूरदर्शन वरील खेळाचे सामने आवडीने पाहते. 

२२.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवते.

 २३.कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगते. 

२४.आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देते.

 २५.पारंपरिक खेल्नावे स्पष्ट करतो.

२६.सुदृढ शरीर सुदृढ मन हे पटवून देतो. २७.क्रिडागणाशी चांगल्या सवयी सांगते. 

२८.सुचविलेला व्यायाम प्रकारा संदर्भाने योग्य व समपर्क माहिती देतो. 

२९.सुचविलेला व्यायाम संदर्भात अचूक माहिती देतो. 

३०.सुचविलेल्या आसन प्रकाराचे विविध उपयोग सांगते. 

३१,सुचविलेल्या आसन प्रकारचे विविध उपयोग अचूक सांगतो. 

३२. खेळलेल्या खेळासंदाने स्वतःचा अनुभव सांगतो.

३३,खेळलेल्या खेळासंदार्भाने स्वतःचा उदाहरणासह अनुभव सांगतो. 

३४.सुचविलेले व्यायाम प्रकारचे ।

 आसनाचे योग्य मुद्रासह वर्णन करतो. ३५,व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो. 

३६,सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे आसनाचे आवश्यक मुद्दे वर्णन करुन सांगतो. 

३७.विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देत असते. 

३८.विचारलेल्या प्रश्नांची अचक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. 

३९.आवडत्या खेळाचे नियम / सूचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो. 

४०.आवडत्या खेळाचे नियम व्यवस्थित सांगतो. 

४१.खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना कोण कोणत्या दक्षता घ्याव्या ते सांगतो. 

४२.खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे का गरजेचे आहे हे सांगतो, 

४३.प्रथमोपचार पेटीतील पर्यटक साहित्याचा वापर कशासाठी व का करावा ते सांगतो.

४४.स्वतःला आवडणान्या खेळाची नियमासाहित माहिती सांगतो.

 ४५.दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो. 

४६.सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया जलद व अचूक करून दाखवतो. 

४७.सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे व अचूक करतो. 

४८.दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 

४९.दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 

५०,दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो. 

५१.दिलेल्या खेळाच्या साहित्यची सुबक हाताळणी करून वापर करतो.

 ५२.स्वतः कृती / प्रात्यक्षिक करतो व अनुमान लिहितो. 

५३ कीडागणात असलेला कचरा उचलून टाकतो. 

५४.क्रीडागणात कचरा व घाण होऊ देत नाही. 

५५.शिक्षकच्या अनुपस्तिथीत गटाना मार्गद 

५६.शर्यतीमध्ये भाग घेतो व क्रमांक पटकावितो. कसं खेळ खेळून घेतो. 

५७.शर्यतीमध्ये भाग सुंदर प्रदर्शन करतो.


अडथळ्याच्या नोंदी- 

१.व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही व करत नाही.

 २.खेळाच्या तासाला वर्गातच बसतो,

 ३.मैदानी खेळत सहभागी होतो.

 ४.इतर मुले खेळताना नुसतेच बघत राहतो. 

५.खेळायला चल असे सांगितल्यावर आजारी आहे असे खोटे सांगतो. 

६.आसने करावयाचा कंटाळा करतो. 

७.वैयक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही. 

८.खेळ खेळताना अप्रामाणिक राहून भांडण करतो. 

९.खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळत नाही. 

१०. क्रीडागनावर उगाचच कचरा करतो. ११.चांगल्या सवयींचे पालन करत नाही. 

१२,नखे व केस आकारण वाढवितो. 

१३.स्वछतेचे महत्व जाणत नाही. 

१४.वाईट सवयींच्या आहारी लवकर जातो. 

१५.वाईट सवय वाईट आहे असे सांगतो पण सोडत नाही. 

१६.फक्त आवडत्या खेळतच आग घेतो इतर खेळात सहभाग सुधा घेत नाही.

 १७.वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही. 

१८.सांधिक खेळात खोटेपणाने खेळतो. 

१९.खेळात सहकार्यवृत्ती व आपसी संबध जपत नाही. 

२०.खेळांची नवे माहित नाहीत.

 २१.सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.

२२, सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती सांगता येत नाही.

२३.प्रकारचे अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही. 

२४. सुचविलेल्या आसन प्रकारचे अनुषंगाने विविध उपयोग कसे होतात हे सांगता येत नाही. 

२५.खेळलेल्या खेळ संदार्भाने अनुभवच नाही असे म्हणतो. 

२६. खेळलेल्या खेळ संदार्भाने अनुभव आहे पण सांगता येत नाही. 

२७.सुचविलेले व्यायाम प्रकार । आसनाचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो. 

२८. सूचविलेले व्यायाम प्रकार , आसनाचे वर्णन करता येत नाही.  

२९.व्यायाम प्रकार व आसनाच्या कृतीचा क्रम सांगताना मागे पुढे करतो.

 ३०.व्यायाम प्रकार व कृतीचा क्रम सांगता येत नाही.

 ३१.विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे सांगता येत नाही. 

३२.विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाही. 

३३.आवडत्या खेळाचे नियम माहिती नाहीत. 

३४.सुचविलेल्या खेळाचे नियम माहिती नाहीत. 

३५.खेळ खेळताना । मनोरा कृती करताना । आसने व्यायाम प्रकार करताना दक्षता कशा घेतात सांगता येत नाही 

३६.खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे महत्वाचे आहे हे सांगता येत नाही. 

३७.प्रयमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कशासाठी होतो हे सांगता येत नाही.

 ३८.प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग माहित नाही. 

३९.स्वतःच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती नाही.

 ४०.स्वतःच्या आवडणाच्या खेळाची माहिती माहिती चुकीच्या

४१.दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही. 

४२.दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही. 

४३,सूचना समजून कृती करत नाही. ४४.सुचविलेल्या व्यायाम प्रकार करताना क्रिया करत नाही.

 ४५.सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया संपूर्णतः चुकीच्या करतो. 

४६,सुचविलेला व्यायाम प्रकार करताना कृतीस फार वेळ घेऊनही कृती चुकीची करतो. 

४७.सुचविलेला व्यायाम प्रकार करताना प्रयोगाची कृती चुकवितो. 

४८.दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने अनुभव आहे परंतु सांगता येत नाही. 

४९.दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भात अनुभवच नाही सांगतो. 

५०.क्रिडागणात कचरा करतो. 

५१.शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडण करतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा