Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

विषयवार प्रकल्प यादी: विषय- मराठी

 


संग्रहात्मक प्रकल्प

 १) देशभक्तीपर गीतांचा संग्रह 

२) कवितांचा संग्रह 

३) बडबडगीतांचा संग्रह 

४) भक्तीगीतांचा संग्रह 

५) श्लोकांचा संग्रह 

६) थोर व्यक्तिच्या चित्रांचा संग्रह 

७) क्रांतीकारकाच्या नावाचा संग्रह 

८) बालकयांचा संग्रह 

९) शब्द कोड्यांचा संग्रह 

१०) म्हणींचा संग्रह 

११) वाक्प्रचारांचा संग्रह 

१२) अवांतर वाचन व त्यावरील सारांशाचा संग्रह

 १३) एकवचनी व अनेकवचनी शब्दांचा संग्रह 

१४) समानार्थी शब्दसंग्रह

१५) विरूध्दार्थी शब्द संग्रह 

१६) कठीण शब्दांच्या अर्थांचा संग्रह 

१७) कोण कोणास म्हणाले (वाक्यांचा संग्रह) 

१८) जोडशब्दांचा संग्रह

 १९) शब्दसमूहदर्शक संग्रह 

२०) अंतराळवीरांची चित्रे जमवून संग्रह २१) खेळाडूंच्या नावांचा संग्रह 

२२) खेळांच्या नावाचा संग्रह शब्दसंग्रह २३) उपसर्गयुक्त 

२४) शेतकरी मुलाखत संग्रह ( वर्तमानपत्र) 

२५) पशुपक्षी घरे नावांचा संग्रह 

२६) मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह 

२७) सार्वजनिक ठिकाणांच्या सुचनांचा संग्रह 

२८) रहदारीच्या नियमांचा संग्रह 

२९) निवडक उताऱ्यांचा संग्रह इ 

३०) रस्त्यांच्या नावांचा संग्रह

३१) राष्ट्रीय सण - माहिती संग्रह 

३२) सामाजिक सण - माहिती संग्रह 

३३) शालेय दिनविशेष संग्रह

 ३४) संवाद संग्रह

 ३५) विविध डॉक्टरांच्या मुलाखतींचा संग्रह

 ३६) विविध शेतकन-्यांच्या मुलाखतींचा संग्रह

 ३७) विविध शिक्षकांच्या मुलाखतींचा संग्रह 

३८) विविध कारागीरांच्या मुलाखतींचा संग्रह

 ३९) विविध व्यावसायिकांच्या मुलाखतींचा संग्रह 

४०) विशिष्ट कवींच्या कवितांचा संग्रह ४१) अभिनय गीतांचा संग्रह 

४२) बालकवितांचा संग्रह 

४३) पोस्ट, बँक, आरोग्य केंद्र, शेती अवजारे इ. परिसरातील वस्तूंचे सविस्तर माहिती संका 

४४) जयंती, उत्सव कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही अहवाल संकलन 

४५) पुण्यतिथी, उत्सव कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही अहवाल संकलन ४६) शब्दचित्र मालिका तयार करणे 

४७) भित्तीपत्रके तयार करणे 

४८) मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह

 ४९) लेखन नियम 

५०) निबंध संग्रह

 ५१) नाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

५२) सर्वनाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

५३) विशेषण या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

५४) क्रियापद या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

५५) पाठ्युपस्तकातील वर्तमानकाळातील वाक्यांचा संग्रह 

५६) पाठ्यपुस्तकातील भूतकाळातील वाक्यांचा संग्रह 

५७) पाठ्यपुस्तकातील नविष्यकाळातील वाक्यांचा संग्रह

 ५८) वाचलेल्या पुस्तकातील स्त्रीलिंगी शब्दांचा संग्रह 

५९) वाचलेल्या पुस्तकातील पुल्लिंगी शब्दांचा संग्रह 

६०) पाठ्यपुस्तकातील अनेकवचनी शब्दांचा संग्रह 

६१) पाठ्यपुस्तकातील एकवचनी शब्दांचा संग्रह

 ६२) समानार्थी शब्दसंग्रह 

६३) विरूध्दार्थी शब्दसंग्रह 

६१) चित्रशब्दकोश तयार करणे - प्राणी, पक्षी, निवारा इ.

 ६५) अपरिचित शब्दांचा संग्रह 

६६) पाठयपुस्तकातील अपरिचित शब्दांचा संग्रह 

६७'महाराष्ट्रातील किल्ले-चित्र व माहिती संग्रह 

६८) बोधकथा संग्रह 

६९) सुविचार संग्रह 

७०) शब्दसमूहाबद्दल एक शब्द 

७१) म्हणींचा संग्रह 

७२) खेड्यातील देखावा - चित्र संग्रह 

७३) शहरातील देखावा - चित्र संग्रह


1 टिप्पणी: