Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

विषयवार प्रकल्प, विषय-भूगोल



विषय - भूगोल संग्रहात्मक प्रकल्प
१) पृथ्वीची चित्र व कात्रणे संग्रह
२) अंतराळयाने व अंतराळ वीरांची चित्रे व कात्रणे संग्रह
३) पृथ्वीची प्रतिकृती
४) अंतराळयान प्रतिकृती
५) ग्रहमाला, चित्र संग्रह व कात्रण संग्रह
६) पृथ्वीची चित्रे व कात्रणे संग्रह
७) चंद्रकला चित्रे व कात्रणे संग्रह
८) चिन्ह सूची संग्रह
९) विविध भूरूपे आढळणाऱ्या ठिकाणांची माहिती संग्रह
१०) विविध जलरूपे व त्यांची ठिकाणांची माहिती संग्रह
११) विविध वृत्तपत्रातील हवामानाचे अंदाज
१२) दमट हवामान असणाऱ्या ठिकाणांची माहिती
१३) विषम हवामान असणाऱ्या ठिकाणांची माहिती
१४) सम हवामान असणान्या ठिकाणांची माहिती
१५) खनिज संपत्ती व प्राप्तीची ठिकाणांची माहिती
१६) वन संपत्ती व त्यासाठी प्रसिध्द ठिकाणे माहिती
१७) सागरसंपत्ती व त्यासाठी सुप्रसिध्द ठिकाणे चित्रे
१८) अभयारण्याविषयक चित्रे व माहिती कात्रण संग्रह
१९) खनिजे संग्रह
२०) विविध खडक प्रकारांचे संग्रह
२१) धरणांची चित्रे, कात्रणे व माहिती संकलन
२२) हवामान अनुरूप पोशाखात होणारे बदल व चित्र संग्रह
२३) औषधी वनसंपत्ती माहिती, कात्रणे व चित्र
२४) जंगली वृक्षांची माहिती. चित्रे व कात्रणे
२५) शंख, शिंपले यांचा संग्रह
२६) माशांचे प्रकार माहिती, चित्रे, कात्रणे संग्रह
२७)पाणीपुरवठा पध्दतीचे सचित्र, माहिती व कात्रणे
२८) पारंपारिक शेती पध्दतीविषयी सचित्र माहिती व कात्रणसंग्रह
२९) अपारंपारिक शेती विषयी सचित्र माहिती व कात्रणे संग्रह संग्रह
३०) रासायनिक खतामुळे शेत खराब झालेल्या शेतकन्यांच्या मुलाखतींचा संग्ा (वर्तमानपत्र)
३१) ठिबक सिचन विषयक चित्रे. माहिती व कात्रण संग्रह
३२) परिसरातील उद्योगांची माहिती व प्रकार
३३) परिसरातील कच्च्या मालाची माहिती संकलन मार्गाची सचित्र माहिती ३४) वाहतुकीच्या साधनांचा चित्र संग्रह ३५) दळणवळण व संदेश यंत्रणा
३६) वाहतुकीच्या व कात्रण संग्रह चित्र, माहिती व कात्रण संग्रह
३७) शहरी लोकजीवन विषयी सचित्र, माहिती व कात्रण संग्रह
३८) ग्रामीण लोकजीवन विषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह
३९) आपल्या सणांविषयी सचित्र, माहिती व कात्रण संग्रह
४०) लोकजीवन विषयक सचित्र, माहिती व कात्रण संग्रह
४१) सूर्यमाला चित्र, माहिती, कात्रण संग्रह
४२) पृथ्वीचा बाह्य व अंतर्भाग - चित्रे, माहिती, कात्रण संग्रह
४३) नकाशावाचन नियम, सूची इ. माहिती संग्रह
४४) प्रत्येक जिल्हा प्रशासकीय विभाग, राज्य यांची वैशिष्ट्ये चित्र, माहिती कात्रण संग्रह
४५) कोकण किनारपट्टी चित्रे, माहिती व कात्रणे संग्रह
४६) पश्चिम घाट चित्रे माहिती व कात्रणे संग्रह
४७) महाराष्ट्र पठार चित्रे. माहिती व कात्रणे संग्रह
४८) हवामान विषयक कात्रणे, कल्पना, मानचित्रे संग्रह
४९) नद्या व धरणे सचित्र माहिती व कात्रणे
५०) पानझडी वने असणारे जिल्हे यादी व वृक्षसूची
५१) सदाहरित वने असणारे जिल्हे यादी व वृक्षसूची
५२) काटेरी झुडपांची वने असणारे जिल्हे यादी व वृक्षसूची
५३) राष्ट्रीय उद्याने, वैशिष्ट्ये इ. माहिती व कात्रण
५४) अभयारण्ये वैशिष्ट्ये इ. माहिती व कात्रणे
५५) जिल्हावार आढळणारी खनिजे सूची, चित्रे संग्रह
५६) तेलक्षेत्रे सचित्र माहिती, कात्रणे संग्रह
५७) मिठागार भेट, अहवाल
५८) कडधान्ये संग्रह
जलचक्र प्रतिकृती
५९) इतर तृणधान्ये संग्रह
६০) जिल्हावार पिक उत्पादने सूची
६१) जिल्हावार फळे भाजीपाला मसाला पदार्थ सूची जिल्हावार गळीत व नगदी पिके सूची
६३) महाराष्ट्रातील वीजकेंद्र माहिती कात्रणे
६४) प्रवासवर्णन, पर्यटन स्थळे सचित्र माहिती व कात्रण संग्रह प्रतिकृती प्रकल्प ६५)ग्रहमाला २) पृथ्वीगोल
६६) चंद्रकला दर्शक ४) नकाशा व सूचि
६७) भूरूपे दर्शक प्रतिकृती
६८) शीतगृह प्रतिकृती
६९) धरण प्रतिकृती
७०) सिंचन - तुषार व ठिबक प्रतिकृती ७१) वाहतूक साधने प्रतिकृती
७२) टेलिफोन, मोबाईल, टिव्ही, टपाल पेटी

1 टिप्पणी: