विषय इतिहास संग्रहात्मक प्रकल्प
१) अश्मयुगीन अवजारे व हत्यारे यांची चित्रे व कात्रणे संग्रह
२) वेगवेगळे आकार असणारे दगड गोळा करणे
३) अश्मयुगीन व्यावसायिकांची माहिती संग्रह
४) अश्मयुगीन व्यवसायिकांची माहिती संग्रह अश्मयुगीन कारागीर व कसबी लोकांची माहिती संग्रह
५) सद्यस्थितीतील विविध कारागीर व कसबी लोकांची मुलाखत ( सुतार, न्हावी. शिपी. सोनार, चर्मकार, कुंभार, गवंडी इ.)
६) आदिवासी लोकणीतांचे संग्रह
७) अश्मयुगीन देवदेवतांविषयी माहिती संग्रह
८) धातूमिश्रणाविषयी माहिती संग्रह
९) चाकांचा वापर केला जाणार्या वस्तू, यंत्रै याविषयी माहिती संग्रह
१०) रंगीत माती व वनस्पतींपासून रंग तयार करण्याची माहिती संग्रह
११) अश्मयुगीन चित्रकला नमुना संग्रह
१२) शरीर शोभना विषयी (अश्मयुगीन) माहिती
१३) वाद्य व नृत्य गायन प्रकार चित्र संग्रह प्रतिकृती प्रकल्प
१४) अश्मयुगीन अवजारे व हत्यारे प्रतिकृती
१५) अश्मयुगीन देवदेवतांची प्रतिकृती
१६) अश्मयुणीन खेळण्यांची प्रतिकृति
१७) चाकांची प्रतिकृती
१८) तराफा प्रतिकृती
१९) गुहा प्रतिकृती
२०) तळ्यातील घर प्रतिकृती
२१) वाहन प्रतिकृती
२२) वाद्ये व दागिने प्रतिकृती
२३) विविध संतांची सचित्र माहिती संग्रह २४) शिवचित्रांचा संग्रह
२५) शिवकालीन गड-कोट, किल्ले यांची चित्रे, माहिती व कात्रणे संग्रह
२६) महाराष्ट्रातील गड-कोट, किल्ले यांची चित्रे, माहिती व कात्रणे संग्रह
२७) शिवाजीमहाराजांच्या जीवनक्रमाने सचित्र संग्रह
२८) लढाईतील आयुर्धांचा चित्रे, कात्रणसंग्रह
२९) शिवकालीन नकाशांविषयी माहिती संकलन
३०) शिवचरित्राविषयीच्या वाड:मयाची नोंद करणे.
३१) शिवचरित्राविषयक नाटक, चित्रपट, बखरी, आज्ञापत्रे इ. ची नोंद
३२) शिवकालीन मराठे सरदारांची सचित्र माहिती संकलन
३३) शिवकालीन वस्तूंची माहिती संग्रह
३४) शिवकालीन वस्तूंच्या संग्रहालयाला भेटीचा अहवाल
३५) ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह
३६) शिवकालीन संग्राहकांची मुलाखत प्रतिकृती प्रकल्प
३७) गड - कोट - किल्ले यांच्या प्रतिकृती
३८) शिवकालीन आयुधांच्या प्रतिकृती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा