Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

8 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 ८ फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

प्रार्थना

 सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा ... 

 

श्लोक 

- किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनी तिन्ही लोकीं । भजिजो आदिपुरुषी । अखंडित - ज्ञानेश्वरी पसायदान सारांश, तिन्ही भुवने अद्वैतसुखाने परिपूर्ण भरून आदिपुरुषाच्या भजनाला अखंडपणे लागोत. 


चिंतन

• - हिरादेखील पैलू पाडल्यशिवाय चमकत नाही. जन्मतः सगळी माणसे सारखीच असतात. संस्कारांनी ती वेगवेगळ्या प्रकारे वागू लागतात. हे संस्कार जसे घराचे, परिवाराचे व परिसराचे असतात, तसेच ते शिक्षणाचे व साहित्याचेही असतात. कितीतरी थोर पुरुष त्यांना लहानपणी ज्या गुरूजींनी शिकविले त्यांचे व त्यांनी वाचलेल्या सद्ग्रंथाचे ऋण मान्य करतात.


कथाकथन 

- काजीचा न्याय खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बगदादमध्येहमी नामक व्यापारी राहत होता. त्याचा एक कर्मचारी स्कूल अलाटातून लांबचे प्रवास करण्याची फार आवड होती. हमीदुद्वाने या आवडीचा फायदा घेऊन त्या अतिशय किंमती होती, दूर-दूरच्या शहरांमध्ये पाठवण्यास, विकण्यास सुरूवात केली. तिथे रेशमाला भरपूर किंमत मिळत और पाताल कडून पैसे व आणखीमालाची मागणी घेत असे. अब्दुल मेहनती व ईमानदार असल्यामुळे त्याच्या व्यापाराची प्रगती दिवसेदिवस होत अब्दुलचा पगारही वाढवला. हमीदुद्धा त्याला आपल्या परिवारातील व्यक्तीप्रमाणेच वागवत असे. काही दिवसांनी झाले. त्याची बायको एक दुष्ट स्त्री होती, तिने अब्दुलचे कान भरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अब्दुलने तिकडे दुर्लक्ष केले पण नंतर- र से बाहू लागले. तो म्हणाली, "खरे जोखमीचे काम जीवावर उदार होऊन तुम्ही करता यावेळी तुम्ही या कामात थोडा बदल करा व आप माल घेऊन ऊ आणि दूरच्या एखाद्या प्रसिद्ध शहरातच मुक्काम करू." अब्दुलला ही कल्पना पटली. तो माल घेऊन जो गेला तो परत आलाच नाही व बसरा नामक प्रसिद्ध शहरात वास्तव्य करून राहिला. अनेक वर्षांनी तो तेथील एक प्रसिद्ध व्यापारी बनला होता. हमीदुल्लाने त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण अब्दुलचा कुठेच पत्ता लागला नाही. एकदा हमीदु काही कामानिमित्त बसरा गावात गेला. तेव्हा तिथे त्याला एका दुकानात बसलेला अल दिसला. अब्दुला पाहून हमीदुवाला बुर आनंद झाला व जवळ जाऊन त्याला म्हणाला, “अब्दुल तू कुठे होतास? मी तुला कुठे-कुठे नाही शोधले?" पण अब्दुलने त्याला ओळखण्यास नकार दिला व त्याला झिडकारले. खरे तर त्याने हमीदुल्लाला ओळखले होते. पण त्याचे मागचे पैसे द्यावे लागतील ह्या भीतीनेच त्याने नाटक केले होते. हमिदुधाने अब्दुलला लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न केला पण अब्दुल काही तयार होईना. हमीदुल्लाला समजले की, याने चईमानी केली आहे. धोका दिला आहे. म्हणून त्याने काजीकडे जाऊन आपली तक्रार नोंदवली. काजीने दोघांनाही बोलावून घेतले. पण अब्दुल तिथेही ओळखायला तयार नव्हता. त्यामुळे काजी विचारात पडला व त्याने दोघांना दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अब्दुल जेव्हा काजीकडे येत होता तेव्हा एका म्हाताऱ्याने त्याला वाटेत अडवले व म्हणाला, "मला ओळखले नाहीस? अरे मी रहमत." अब्दुल आणखीनच गोंधळला. आधीच तो एका बिकट प्रसंगात होता त्यातून ही नवी कटकट समोर उभी होती. "कोण रहमत ?" अब्दुलने वैतागून विचारले, "अरे! तोच कतारमध्ये राहणारा, ज्याला अनेक वर्षांपूर्वी तू बगदादमध्ये उधारीवर रेशीम दिले होतेस, त्याचे राहिलेले उसने पैसे मी तुला द्यायला आलोय. मी हजच्या यात्रेला निघालोय. काय माहीत परत येईन. जाण्याआधी कुणाचेही कर्ज ठेवायची माझी इच्छा नाही. अन्यथा मला अल्लाला तोंडही दाखवता येणार नाही. मी तुझ्या मालकाकडे हमीदुद्दाकडे गेलो होतो त्याची अशी समजूत झाली की, तुझ्याबरोबर काहीतरी विपरीत घडले व तू मरण पावलास. त्यामुळे पैसे घ्यायला नकार दिला. पण आता तू मिळाला आहेस." व्याजासहीत ह्या १०० दिनार मोहरा घे आणि मला मोकळे कर. फुकटच्या मोहणान्या मोहरांची हाव सुटली व त्याने त्या मोहरा सर्व काही आठवल्याचा अभिनय करून घेतल्या व तसाच काजीच्या ऑफिसात गेला, गेल्या गेल्या काही त्याला पकडण्याचा आदेश दिला. त्याच्या समोर उभा असलेला काजी दुसरा तिसरा कुणी नसून वेषधारी रहमत होता. अब्दुलला त्याने रंगेहात पकडले होते. आता मात्र अब्दुलची बेईमानी अगदी स्पष्टपणे समोर उघडी पडली. काजीने त्याला तुरुंगात टाकले व हमाला त्यांचे पैसे परत केले. कांनीही काजीच्या न्यायाची प्रशंसा केली. 


सुविचार -

 • "सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो." - 


दिनविशेष 

"सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो. -• कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी स्मृतिदिन - १९७१ : स्वतंत्रता सेनानी, शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक कन्हैयालालजी 1 - महात्मा गांधी चा जन्म ३० डिसेंबर १८८७ ला गुजरात राज्यातील भडोच येथे झाला. वडील माणिकलाल व आई तापीबेन. शिक्षण बी.ए.एल.एल.बी. विद्यार्थी दशेतच त्यांनी इंग्रजी, फ्रेंच व जर्मन भाषांचा, तसेच प्राचीन संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. बडोद्याला बाबू अरविंद घोष त्यांचे प्राध्यापक होते. त्यांच्या प्रभावाने ते काही काळ क्रांतीकारी कामाकडे आकृष्ट झाले होते. १९१७ पासून ते काँग्रेसकडे वळले. १९२७ मध्ये बारडोली सत्याग्रहात सामील झाल्यावर ते पूर्णपणे गांधीवादी झाले. त्यांना अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. 'अखंड हिदुस्थान' साठी त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांनी घटना समितीचे सदस्य, लोकसभा सदस्य, अन्नखात्याचे केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणून काम केले. पुढे सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन ते सामाजिक, शैक्षणिक व साहित्याच्या क्षेत्राकडे वळले. त्यांनी पाचगणीला हिंदी हायस्कूलची स्थापना केली. मुंबईला भारतीय विद्याभवन काढले. ते श्रेष्ठ कायदेपंडित व प्रभावी वक्ते होते. त्यांनी देशभक्तांचे खटले विनामूल्य चालविले. त्यांनी अनेक मासिकांतून लेख लिहिले. तसेच कादंबऱ्या व चिंतनात्मक पुस्तके, सामाजिक नाटके लिहिली. गुजराती साहित्यात त्यांचे स्थान फार मोठे आहे.


 मूल्ये

 • देशसेवा, साहित्यसेवा 


अन्य घटना 

- • माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्मदिन - १८९७. 10 •• गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा स्मृतिदिन - १९२०. • ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा स्मृतिदिन - २००८. 


 उपक्रम -

  • कन्हैयालाल मुन्शी यांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती - नावे मिळवा व वर्गात सांगा, एखादे पुस्तक किंवा अनुवाद मिळवून वाचा. 


समूहगान -

 • हम युवकों का ऽऽऽ नारा है, है 5 है 5 


सामान्यज्ञान 

 • मराठीतील पहिले विज्ञानविषयक पुस्तक १८३२ साली हरी केशवजी यांनी लिहिले. 'सिध्द पदार्थ विज्ञान विषयक संवाद हे त्यांचे नाव. पुढे 'सिध्द रसायनशास्त्र विषयक संवाद' हेही पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकांच्या मुखपृष्ठावर 'शब्द परिभाषा युक्त संवाद' अशीही माहिती होती.

दिनविशेष 

• कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी स्मृतिदिन १९७१. स्वतंत्रता सेनानी, शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक महात्मा गांधी


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा