Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

21 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

            21 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

प्रार्थना

 प्रार्थना देवा तुला, मिटू दे रे वैर वासना... 

 

श्लोक

 - कटवम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ।।।। यातयामं गतरसं पूर्ति पर्युषितं च यत् 

 - । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्

तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रूक्ष (अस्निग्ध), दाह करणारे असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. हे दुःख, शोक व रोग (प्राप्त करून) देणारे आहेत. कच्चे शिजलेले, नीरस, शिळे, दुर्गंधयुक्त, उष्टे व अपवित्र भोजन तामसप्रिय जाणावे. 


चिंतन

 जे न देखे रवी. ते देखे कवी. 1 सार्थ श्री ज्ञानेश्वरी. विद्यार्थ्याच्या रोजच्या जीवनात कवितेला स्थान हवेच. कविता म्हणजे शब्दांची सुंदर गुंफण, शब्दांचा आल्हाद देणारा खेळ, निसर्गाच्या कुशीत जाण्याचा मार्ग, ताल सुरांची जवळीक, मानवी कल्पनेची उत्तुंग भरारी, जीवनातील सत्य, शिव आणि सुंदराचा एकत्रित साक्षात्कार, कवीची कल्प सर्वव्यापी आहे. कवीची प्रतिभा ही सर्वव्यापी असते. अदृष्टीचे दर्शन घडविणारी असते. म्हणूनच म्हटलयं, 'जहाँ न देखे रवी, वहाँ देखे कवीकवी आत्मनिष्ठ, स्वयंभू आणि मनाचा मालक असला पाहिजे. कवीच्या काव्यात जीवनाचे दर्शन आणि भावाचे प्रतिबिंब असावे.


कथाकथन '

पापी व पुण्यवान' कल्पनेतुंग भरारी, जीवनातील त्य | मागणी दुर्योधनाकडे केली. पाच पांडवांना निदान पाच गावे द्यावी, अशी कमीत कमी मागणी श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे करण्याचा अधिकार होता. त्या शिष्टाईसाठी श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले तेव्हा त्यांनी राजा दुर्योधनाकडे मुक्काम करून त्याच्याकडेच पंचपक्वानांचे भोजन घ्यावे १२ वर्षाचा एक वर्षाचा अज्ञातवास संपवून परत आले तेव्हा त्यांनी आपल्या कौरवांनी त्यांना सुचविले, पण श्रीकृष्णांनी त्यांची विनंती अमान्य करून विदुराकडे मुक्काम करून त्यांच्याकडेच भोजन घ्यायचे ठरविले महान विद्वान, राजकारणपटू व विरक्त सज्जन होते. दास्तीपुत्र होते, गरिमावस्थेत राहत होते. विदुरांनी श्रीकृष्णाचे मनापासून स्वागत केले. आपल्या गरिबखान्यात (घरात) त्याची उत्तम बडदास्त ठेवली. श्रीकृष्णाला भोजनासाठी विदुरांनी आपल्या ऐपतीनुसार 'कण्या' शिजविल्या होत्या. कण्या म्हणजे गहू किंवा ज्वारीच्या भरड पिठाचा सांजा. त्या कण्या श्रीकृष्णाने आवडीने खाल्या. त्यांनी राजा दुर्योधनाच्या पंचपक्वान्नाला अव्हेरून साध्या कण्या खाल्ल्या. असे का केले श्रीकृष्णांनी ! कृष्ण कौरवांचा रोजा दुर्योधन हा महापापी, अन्यायी, दुष्कर्मा होता. त्याच्या राजवाड्यात राहून त्याच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे म्हणजे पाप्याला उलेजन देणे. गरीब, दासीपुत्र विदुर हा पुण्यवान सज्जन होता. त्याच्या घरच्या राजाच्यात राहून पुण्यकर्म होते. दुष्टाच्या पाप्याच्या घरच अन्न पापमय अपन अन् ते खाणाऱ्यालाही पापकृत्य करायला लावते. उलट पुण्यवान, संत, सज्जनांच्या घरचे साधे भोजन माणसाला पुण्यवान बनवते, सत्कृत्य करण्यास सामर्थ्य प्रदान करते. गोष्ट ऐकल्यावर मी आईला विचारल, 'आई, पाप अन् पुण्य म्हणजे काय? पापी कुणाला म्हणाव ? अन् पुण्यवान, सज्जन ?" आई म्हणाली, पापपुण्यांची व्याख्या तुकाराम महाराजांनी अशी सांगितली आहे, परोपकार ते पुण्य। पाप ते परपीडन.' लोकांना सत्क मदत करणे म्हणजे परोपकार, त्यालाच पुण्य म्हणतात. आणि लोकांना जे छळतात, त्रास देतात, त्यांची धनसंपत्ती जबरदस्तीने हिसकावून घेतात, दृष्कृत्ये म्हणजे पाप करणारी माणस म्हणजे पापी माणस, अन् लोकांना अन्न-वस्त्र देणारी, संकटकाळी मदत करणारी, सत्कृत्ये करणारी माण पुण्यवान, सज्जन माणस होत. पांडवांचे राज्य हिसकावून घेणारी, सती द्रौपदीची विटंबना करणारे, सज्जन पांडवांना त्रास देणारे, त्यांना ठार करणा प्रयत्न करणारे कौरव पापी विदुर सज्जनांचा पक्ष घेणारा, न्यायी सल्ला देणारा, पांडवांचा म्हणजे सज्जनांचा पक्ष घेणारा, म्हणून तो पु आपण स्वतः दुष्ट, पापी बनू नये. एवढेच नव्हे तर दुष्ट, पापी लोकांची संगतसुध्दा धरू नये. त्यांच्या कार्यात मदत करू नये, त्यांचा भा स्वीकारू नये. त्यांच्या ऐश्वर्याचा लाभही घेऊ नये, हेच श्रीकृष्णांनी आपल्या वागणुकीत दाखवून दिले आहे. 


सुविचार 

• शारीरिक बळावर, गुंडगिरीवर, सत्ता व संपत्तीच्या जोरावर पापी कृत्ये करणाऱ्यांची संगत धरू नये. परोपकाराचे पुण्यव करीत जावे. 

• दीनदुबळ्यांचा, पीडितांचा क्लेश परिहार करणे हाच खरा धर्म होय.

 • पुण्याईने लक्ष्मी प्राप्त होत असते. केवळ लक्ष् मिळविता आली असती तर मजूरापाशी ती का नाही ? केवळ बुद्धिने मिळविता आली असती तर पंडिताजवळ ती का नाही ? ज संपत्ती, संतती आणि सफलताही पुण्यकर्माने मिळते. आपला इहलोक व परलोक सुखमय व्हावा असे वाटत असेल जीवनात सुख संपत्ती, साफल्य हे पुण्याईनेच मिळत असतात.


दिनविशेष -

 • कवी निराला यांचा जन्मदिन (१८९९) : कवी निराला यांचे मूळ नाव सूर्यकांत त्रिपाठी, जन्म बंगालमध्ये मेदिनापुर येथे झाल सात वर्षांचे असतानाच ते कविता करू लागले. ते लहान असताना त्यांचे आई वडील वारले. प्रपंचाचा भार त्यांच्यावर पडला. बंगाली होती. ते परिश्रमपूर्वक हिंदी शिकले. ते या दोन्ही भाषांत काव्यरचना करीत. त्यांच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांच्या पत्नीचे सर्व आपत्तींना धैर्याने तोंड देत त्यांची साहित्यसाधना सुरू होती. परंपरागत छंदबद्ध रचना सोडून देऊन अधिक प्रभावी आशय प्रकट मुक्तछंदात्मक कविता ते रचू लागले. टीकेची पर्वा त्यांनी केली नाही. भौतिकतेच्या नादात माणूस माणुस सरला, याचे त्यांना राष्ट्रातील व समाजातील दुर्गेण दूर व्हावेत, दीनदलित सुखी व्हावेत असे त्यांना वाटे. भारतीय सांस्कृतिक परंपरचा रास्त अभिमान, कार सांस्कृतिक हासाबद्दलचा विषाद आणि आदर्शाची अनिवार ओढ त्यांच्या काव्यात व्यक्त झाली आहे. त्यांनी काव्याप्रमाणेच का • बाणभट्टर 


समूहगान 

→ दिन यावर्षी त्यांचे त्याही त्यांच्यासो परत अ गांधीजी काला संपूर्ण त्यांचेसमीक्षात्मक लेखनही भरपूर केले आहे.


अन्य घटना 

• भारतीय रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म (१८९४)

• निर्भयता, निसर्गप्रेम, राष्ट्रप्रेम.

 • बंगाली क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना १८ व्या वर्षी फाशी - (१९९३)  उपक्रम 

• कविता पाठांतर स्पर्धा घेणे, अंताक्षरी स्पर्धा घेणे, कविता करण्यास प्रेरणा, प्रोत्साहन देणे,


समूहगान 

 • कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा....

 

  सामान्यज्ञान

 • वाल्मीकी रामायण

  • तुलसीदास - रामचरितमानस, विनयपत्रिका

   • बाणभट्ट - हर्षचरित 

   • व्यास महाभारत

    • कालिदास मेघदूत, कुमारसंभव.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा