Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

9 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 1 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.....


श्लोक 

- न अप्राप्य मभिवाञ्छन्ति नराः नेच्छन्ति शोचितुम् । आपत्स्वपि न मुहयन्ति नशः पण्डितबुध्दयः ॥ विद्वान माणसे न मिळण्याजोग्या अशक्य गोष्टींची इच्छा करीत नाहीत. नाश पावलेल्या गोष्टींचा (शोक) करीत नाहीत, तसेच संकट काळातही डगमगत नाहीत. 


→ चिंतन 

खेळातील आनंद हे शिक्षणाचे एक सामर्थ्यशाली असे साधन आहे. खेळाचा आनंद हे जीवनाच्या अस्तित्वाचे सौंदर्य आहे आणि या सौंदर्या ओळख करून घेत असताना अडचणींवर मात करण्यात जी अभिमानाची भावना सामावलेली आहे. त्या भावनेतून आत्मप्रतिष्ठेची भावना जागी होते. त्याचबरोबर मित्रत्व आणि बंधुभावाची जाणीव वाढीस लागते.


कथाकपन -

 'महाराणी ताराराणी' जन्म - उत्साह देत होती. मराठा वीरांना धीर येत होता. महाराष्ट्राचा राजा राजाराम नुकताच मरण पावला होता. औरगंजेब बादशहाला जोर चढला होता • १६७५ ते मृत्य - १७६१ - चिलखत घालून हातात तलवार घेवून एक मराठा स्त्री मराठ्यांचे किल्ले घेण्यास सुरूवात केली. तो पुढे गेला की मराठे त्याच्या पाठीमागून ते किल्ले परत ताब्यात घेत. महाराष्ट्राला धीर देणारी, त्यांना आणणारी ती स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई होय. विवाह झाला होता. तिला एक मुलगा झाला होता. त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले होते. सासरी व माहेरी पराक्रमाच्या पुष्कळ गोष्टी तिने पाहिल्य ही छत्रपती शिवाजीमहाराजांची सून सेनामांची शिवाजीमहाराजांचे दुसरे चिरजीव राजाराम ऐकल्या होत्या. ताराबाईचा थोरला दीर म्हणजे छत्रपती संभाजी यांच्या मुलाये ना तो त्यावेळी मोगलांच्या कैदेत होता. औरंग मेल्यावर शाहू कैदेतून सुटला. तो दक्षिणेस आला व राज्य मागू लागला. त्याला भरभर मराठे सरदार मिळू लागले. 'पतीच्या मरणाचे दुःख मी विसाय छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुण्याईने व भवानीदेवीच्या आशीवार्दाने मराठ्यांचे राज्य पाहिले. राजा नाही म्हणून महाराष्ट्रावर संकट कोसळले, माजला. त्यावेळी मी राज्यरक्षण केले. ताराराणी मनाशी विचार करू लागली. ती मानी व शूर स्त्री होती. युद्धे करावी, मसलती कराव्य अंगवळणी पडलेले होते. ती उंच व गोरीपान होती. तिच्या वागण्यात करारीपणा होता. 'मी नाही शाहूला माझे राज्य देणार. कोण शाहू ? तो मराठ राजा नाही. तो तोतया आहे.' राणी म्हणाली. तिने धनाजी जाधव व पंतप्रतिनिधी यांस शाहूकडे पाठविले. शाहू खराआहे हे पटताच हे सर्व शास ताराबाईची बाजू हलकी झाली. तिने प्रसंग ओळखला. मुलगा शिवाजी यास बरोबर घेतले व कोल्हापूरास गेली. तेथे दुसरी गादी स्थापिली. बाल शिवा गादीवर बसविले व ती स्वतः कारभार पाहू लागली. ती ८५ वर्षे जगली. तिने पडत्या काळी मराठ्यांचे राज्य सात वर्षे सांभाळले, हीच गोष्ट अंगचा मोठेपणा दाखविते । करवीर (कोल्हापूर) राज्य स्थापन करणाऱ्या ताराबाईना शतश: प्रमाण | दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीश ताराराणी भद्रकाली कोपली ! → सुविचार

 आत्मबलिदान करण्याचे धैर्य दाखविण्याच्या बाबतीत स्त्री पुरुषापेक्षा निःसंशय श्रेष्ठ आहे. 

 • आपत्तीतही स्वाभिमान न सोडता त्यागाचे मोल देवून स्वतंत्रता टिकवावी. 

 • सतत पाण्याची धार पडली की अभेवदिनविशेष 

डॉ. धारकानाथ कोटणीस स्मृतिदिन १९४२. सोलापूर येथील एका सर्वसामान्य कुटुंबात दारकानायांचा जन्म झाला दारिद्रय रोगराई यांचा प्रतिकार करण्यास जिवाच्या कराराने प्रयत्न केले. चीनमधेच त्यांचा विवाह झाला. त्यांच्या चिनी पत्नीनेही त्यांच्या कार्यात साथ दिली. दीनदुबळ्यांच्या सेवेमध्येच कार्यमग्न असतानाच अल्पवयातच त्यांना मृत्यूने गाठले. व्ही. शांताराम यांनी त्यांच्यावर काढलेल्या 'डॉ. अमर कहानी' या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले आहे. 


→ मूल्ये 

नेतृत्व, अभ्यासूवृत्ती, सेवाभाव. 


→अन्य घटना

 महाराष्ट्रीय चर्मकार संघ या संघटनेचे राष्ट्र -

  • महाराणी ताराराणी स्मृतीदिन १७६१

   • डेव्हीसकप टेनिस स्पर्धेचा आरंभ - १९००

    • भारताच्या घटना समितीचे पहिले - अधिवेशन सुरू झाले- १९४६. 

 • गीताचार्य तुकारामदादा जन्मदिन १९१४ चर्मकार महासंघ (राष्ट्रध्यक्ष बबनराव घोलप) या नावात दिल्ली येथे विलीनीकरण २००८ 


→ उपक्रम 

•टेनिस खेळाडूंची चरित्रे अभ्यासणे (एशियाड, ऑलिंपिक या खेळ) 

• डॉ. कोटणीसांबद्दल अधिक माहिती मिळविणे. → समूहगान -

 • जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता.... → सामान्यज्ञान

  • सौर ऊर्जेवर चालणारा पहिला बॅटरी चार्जर भारताने बनविला आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीने तो बनविला असून संदेश पहन यंत्रणेसाठी व मुख्यत्वे लष्करासाठी हा बॅटरी चार्जर उपयोगी ठरणार आहे. जवान पाठीवरून हा चार्जर नेऊ

   • १७१४ मध्ये अंतोन उव्हाशिए या फ्रेंच शास्त्रज्ञाने अंतगोल आरशांकरवी सूर्यकिरणांचे एकत्रीकरण करून धातुवियनाये भट्टीदेखील कार्यान्वित होऊ शकेल हे दाखवून दिले होते

  . • सौरऊर्जेचा वापर या शतकाच्या मध्यानंतर सुरू झाला. संपूर्ण ऊर्जा वापरात आणता आली तर अन्य कोणतीही ऊर्जा वापरण्याची गरज पडणार नाही. सौर ऊर्जा वापरण्यासाठी यंत्रणा सुरुवातीस खर्चिक वाटली तरी देखभालीच्या व नंतरच्या दृष्टीने अतिशय स्वस्त व सुलभ आहे. अंतराळातही सौर वापरली जाते. यासाठी सौर पंखांचा वापर केला जातो. त्यामुळे अनिश्चित काळापर्यंत ऊर्जा पुरवठा होणे सहज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा