Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

3 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

3 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय.... 


श्लोक -

 दुर्जनः प्रियवादी च नैतद् विश्वासकारणम् । मधु तिष्ठति जिव्हाग्रे हदये तु हलाहलम् ।। दुर्जनेन समं सख्यं प्रीति चापि न कारयेत । उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम् ।।

  दुर्जनांच्या प्रिय बोलण्यावरसुध्दा विश्वास ठेवू नये कारण त्यांच्या जिभेवर मध असतो पण अन्तःकरणात विष असते. 

  


→ चिंतन 

शरीर, वाणी आणि मन यांना समर्थ आणि संपन्न करण्यात जो आनंद आहे. त्या आनंदासाठी जो जागरूकपणे तप करतो, ि तप करतो, उत्कटपणे मन लावून तप करतो, त्याच्या तपाची जातकुळीच वेगळी असते. यातून काय मिळणार आहे, असे त्यांच्या मना आपल्याला मिळालेल्या आनंदाहून वेगळे आपल्याला काही नकोच आहे, अशी ज्याची वृत्ती, त्याच्या तपाची गणना सात्विक तपात करण्यातकथाकथन

 'संस्कार संपन्नता' सत्शील व चारित्र्यवाद भक्तांना जेव्हा त्यांच्या गुरूचे दर्शन घडते वा स्वप्नदर्शनातून मार्गदर्शन व संत भक्तीनींना साक्षात्कारी संत वा सिध्दपुरुष म्हणतात. भगवान येशू ख्रिस्तांची भक्त संत कॅथराईन हिच्या स्वप्नात भगवान येशू एक | मुकुट व दुसऱ्या हातात काट्याचा मुकुट घेऊन उभा राहिला. 'यातील कोणताही एक मुकुट थे. भगवान येशू म्हणाला, 'कॅथराईनने क येशूच्या चेहन्यावर स्मित उमटले नि स्वप्न संपले. आणि तेव्हापासून तिच्या जीवनात नवा प्रकाश आला. ती संकटावर प्रेम करायला “मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नती यांनी हातात हात घालून माझ्या जीवनाची वाटचाल सुरू ठेवली. केवळ एक दोनदाच नव्हे तर | संकटानी आपत्तींनी उजळून निघाले. प्रत्येक संकटात एक नवाच अनुभव शांती आणि उन्नतीचे वरदान देऊन गेला." साऱ्याच संत | आढळते. बल कॉन्ट्स फेरीनी हा विद्यापीठात प्राध्यापक होता. त्याने आपल्यावर रागवावे, संतापावे, आपला तिरस्कार करावा म्हणून त्याच्यावर नाना प्रयोग करीत. जेव्हा तो वर्गात शिरे तेव्हा त्याच्या पावलांवर पाऊल टाकून काही विद्यार्थी चालत. खाली मान घालून फिदी ि इतर विद्यार्थी बाष्कळ कुत्सितपणाने हसत. त्याच्याप्रमाणे हात बांधून प्रार्थना करीत. त्याची नक्कल करीत. त्याचे शिकविणे सुरू झाले की मध्येव धाडकन् उघडून वर्गात शिरत. येनकेन प्रकारे त्याने चिडावे, संतापावे, रगवावे म्हणून प्रयत्न करीत. शिकविताना मध्येच एखादा अवघड त्याच्या विचाराची, वक्तृत्व प्रवाहाची साखळी तोडत. त्याच्या चेहऱ्यावर दुःखमिश्रित लाल रंगाची छटा उमटे. पण त्याने कधीही कोणत्याही एका शब्दानेही दुखविले नाही. मौन हेच त्याचे प्रभावी भाष्य असे. संत बेनेडिक्ट जोसेफ यांना एका आगंतुकाने विचारले," जीवनात साधुत कशी साधता येईल?" बेनेडिक्ट यांनी फार मार्मिक उत्तर दिले. “योग्यप्रकारे प्रेम करता येण्यासाठी आपल्या हृदयात तीन कामे हवेत ज्वालाग्राही, त्यात आगीसारखे धगधगणारे निखारे म्हणजे कठोर आत्मपरीक्षण. तो कप्पा फक्त देवापुढेच उघडून विचार कराया नमः देवाशीच बोलावे. सद्विचारांचा प्रवाह, कर्तव्यनिष्ठा, सत्य, दयाभावना, करुणा इत्यादिंचा ज्वालाग्राही लाव्हा दिये संग्रहित असती भावना, वासना, विकार प्रवृत्तींचा साठा असतो. शेजाऱ्यावर प्रेम करा, प्राणीमात्रांवर दया करा, दुसऱ्यांना गरजेनुरूप मदत करा द्या, पाप्यांना क्षमा करा, मृतांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना करा. ईश्वर आपली प्रार्थना ऐकती. या सर्व गोष्टी या प्रमा असतात. “तिसरा कप्पा फक्त स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी ब्रांझचा असावा. आपल्यातील विषयलोलुपता, लोभ, क्षेष, मत्सर शक्ती, अहंकार नष्ट करण्याचे सामर्थ्य, देहाला कष्ट देणाऱ्या रोगांचा प्रतिकार करण्याची सहनशीलता या कण्यात अस उपयोग करावा. “याप्रमाणे हृदयातील या तीन कप्प्यांची आखणी केली की जीवनाचा भावी जीवनाचा उर्वरित भाग सुखसुविचार 

• माणसाची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते म. गांधी 

•गर्दामुळे ज्ञानाचा, स्तुती नाग होतो. नाही. कान मन आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्मसुधारणा हे तीन गुण ज्याच्यापाशी आहेत, त्यानं जग जिंकलं असं समन्

. • सहनशीलता ही कडू गोष्ट असली तरीही तिथी फळे मधूर असतात. सभ्य माणसाचं लक्षण हे की तो → दिनविशेष स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन - १८८४ - निष्कलंक व त्यागमय जीवन यांच डॉ. राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताच्या या पहिल्या राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये म. गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरीने पंचायतीतील कामगारांवरील अन्यायविरुध्द गांधीजींनी सत्याग्रह केला. त्यात राजेंद्र प्रसाद आवाडीवर होते. बिहारमधील | करण्याचे कार्य त्यांनी केले. १९५० साली स्वतंत्र भारताची घटना अमलात आली आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेद्र निवड झाली. ते उत्तम कायदे पंडित होते. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनासारख्या भव्य वास्तूत ते एखादा तपस्व्यासारखे राहिले. त्यांच्या देशभक्त म्हणून १९६२ मध्ये त्यांना भारतरत्न ही पदवी देण्यात आली. मी विषाचा प्याला पुढे केला तर क्षणाचाही विलंब न लावता तो पिऊन टाकणारा ए आहे आणि ते म्हणजे राजेंद्रबाबू हे म. गांधींचे शब्द, राजेंद्रबाबूंच्याविषयी म. गांधीना वाटणारा दृढ विश्वास व्यक्त करतात.


मूल्ये

 • सेवा, राष्ट्रप्रेम, शुचिता


अन्य घटना

 • प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्मदिन - १८८२ • प्रा. के. निवास कृष्णन यांचा जन्म १८९८ • हृदयाच्या पहिली यशस्वी शस्त्रक्रिया - १९६७ • भारत-पाक युध्द सुरू याचा शेवट म्हणजे स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती - १ • भोपाळमध्ये युनियन कार्बाइडच्या कारखान्यात विषारी वायु गळती. हजारो लोक मृत्युमुखी अनेकांना अंधत्व - १९८४ 


→ उपक्रम

 • भारताच्या आजवरच्या राष्ट्रपतींची माहिती मुलांना देणे. • लोकसत्ताक राज्यपध्दती आणि राष्ट्रपतीचे कार्य 


समूहगान

 • बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.... 


→ सामान्यज्ञान-

 • इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय राजा राममोहन रॉय 

 • रणगाडा हे आधुनिक काळातील एक अक्ष आणि स्वयंचलित यांनी सुसज्ज असलेला चिलखती रणगाडा खाचखळग्यांच्या प्रदेशातूनही आपल्या निर्वेधपणे वाटचाल करू शकतो. रणगाड्यांचे वजन साठ टन असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा