Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

१० ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 १० ऑक्टोबर

प्रार्थना

 तूही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा.... तू

श्लोक

 - विद्या, स्वरूप, कुल, सयत्न सेवा । तात्काल ही फल न देति कधीच जीवा ।आधी करून तप, संचित भाग्य होते । कालान्तरी वृक्ष फळास तसाचि येतो ।। 

 - विद्या, स्वतःचे रूप, कुल, शील, श्रम-सेवा यापैकी कोणतीही गोष्ट मनुष्याला तात्काल फल देत नाही. पूर्वी लावलेल्या वृक्षाला जशी कालांतराने फळे येतात, तशीच आधी तपश्चर्या केल्याने भाग्य उदयास येते. 


चिंतन -

 बुध्दीमान पाहून तिचा जास्तीत जास्त उपयोग

तिचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला ही ठेव बाया जाऊ देणे हे आपल्यासारख्या प्रगतिपथावरील राष्ट्राला परवडणारे नाही. बुध्दिमान मुले परिस्थितीशी अधिक चांगल्या प्रकारे सम करून शकतात. हे करीत असतानाच स्वतःच्या अनुभवातून अधिक ज्ञान मिळवितात. मिळालेल्या ज्ञानाचा निरनिराळ्या परिस्थितीत ती बास शकतात. अधिक किचकट, कठीण अशा गोष्टींचे आकलन करण्याकरिता आवश्यक तो मानसिक ताण ती सहज पेलू शकतात.


कथाकथन '

साथ दिली.

सहनशीलता हा एक महान सद्गुण आहे. आईच हृदय म्हणजे सहनशीलतेची परमावधी आहे. गांधीजी कमी करण्याचा तो विचार करू लागले. 'अति राग भीक माग' अशी मराठीत म्हण आहे. मौक कमालीचा असावी लागते. भीक मागणे सोपे नाही. भगवान बुद्ध राजपुत्र होते. पण त्यांनी हाती भिक्षापात्र घेतले. 'मौन भिक्षा' भालून दिला. गाधीजी आत्मचितन करीत. इंग्लडला जाऊन रिस्टर झाले होते. ख्याली-खुशाली मौजमजेचे जीवन है जन योग्य नाही. ते काटकसरीचे जीवन जगू लागले, स्वतः चे कपडे स्वतः धुवू लागले, इस्त्री करू लागले, इतर कुष्ठा करीत. पण, मेहनत करण्यात करण्यात आनंद असतो. काम करणे ही कर्तव्यभावना आहे. कोणतेही काम करण्यात कमी अनिष्ठ होती. गांधीघरी अनेक मित्र यायचे. कधी कधी त्यांचे सहकारी कारकूनही त्यांच्याकडे राहायचे. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे मारीच्या घरचे काम करण्यात त्यांन मुळीच कमीपणा वाटत नसे. या मित्रमंडळीत नाना जातीची, नाना धर्माची माणसे असत काम ही मंडळी करीत. आपापली मलमूत्रपात्रे संडास स्वतः व स्वच्छ धुवून काढीत. एकदा एक नवीन कारकून असाथ रात वस्तीस राहिला. तो हरिजन होता पण त्याने ख्रिस्तांचा धर्म स्वीकारला होता. आपले मलमूत्रपात्रही आप फरायचे हे माहीत नव्हते. त्याच्या खोलीत ते तसेच पडून राहिले. कोणाचे काही काम राहिले तर 'गृहलक्ष्मी' या नात्याने कस्तुरबा (पत्नी) ते करीत. पण कस्तुरबांच्या मनातून जुन्या परंपरा गेल्या नव्हत्या, भंगी जमात वर्षानुवर्षे हे मलमूत्रपात्र साफ करण्याचे काम करीत आली आहे. उच्च वर्गीय समाजातील माणसाला है काम करणे हलकेपणाचे वाटते. माता नाही का आपल्या मुलाचे हगभूत काढीत? भंगी समाज न माहिती माता मानली पाहिजेा माता होत्या. त्यांनी त्या हरिजन बंधूचे मलमूत्रपात्र साफ केले, पण कपाळावर आठ्या पडल्या मुरले गेले. दुख आणि संतापता येत नाही पाहिले. त्यांनाही राग आला. कर्तव्यतीचा दिव्य आनंदकरांच्या चेहन्यावर दिसला नाही. "माझ्या घरात राहायचे असेल तर असा त्रागा चालणार नाही. " गांधीजी म्हणाले, "ठेवा तुमचे घर तुमच्यापाशी. मी घर सोडून चालले. गांधीजींना राग अनावर झाला. त्यांनी कस्तुरबांचा हात धरला. त्यांना घरातून बाहेर काढू लागले. पत्नीचा सात्विक संताप उस पारावतोबांच्या खेळातून अधारा वाहू लागल्या, "मी जाणार कुठे? इथं माझं कोण आहे? पत्नी म्हणजे दासी? तिला स्थान माना लोकांना तमाशा दाखवू नका. सोडा माझा हात मनाची नाहीतरी जनाची लाज रा त्यांनी हात सोडला. दरवाजा बंद केला. स्त्रियांच्या शिकलेला सीमा नसते. कस्तुरबानी गांधीजीना अशीसाथ दिली.


दिनविशेष

 • संत शिरोमणी गुरु रविदास स्मृतिदिन १५१८ : संत रविदास के बुद्ध कबीर यांच्या परंपरेतील महान, विचारक, त्यानी सर्व समाजाला समतेची, मानवतेची शिकवण देऊन वंचिताच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटविली. जात-पात ही मानवनिर्मित दोनच जाती आहेत; त्या म्हणजे स्त्री व पुरुष म्हणून सर्वांनी भेदभावाच्या भोवन्यात न अडकता सर्वांशी बघुभावान वागाव मानवधर्म होय. अशी सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या रविदासाचा जन्म माघ पौर्णिमा इ.स. १५ फेब्रु १३९८ ला काशी, बनारस क्षेत्री गावात झाला. नदीचे मूळ आणि संतांचे कूळ विचारू नये, या तत्त्वानुसार रविदासांना प्रदेश, भाषा आणि जातीची कृत्रिम बंधने बांधून ठेवू शकत त्याचे व्यक्तिमत्त्व बंधनाच्या पलीकडचे असल्यामुळेच भारतातील अनेक प्रांतात ते रविदास, रुईदास, रोहिदास आणि रैदास अशा विविध प्रचलित आहेत. दक्षिणेत मद्रासमध्ये तिरूपतीला रविदासांचे स्मृतिस्थळ आहे तर चित्तोडच्या कुंभशामाच्या मंदिरात 'रविदास की छतरी' सुविधा आहे. 'मन चंगा तो कठौती में गंगा । मैं काहे जाऊ काशी गंगा ॥' असे सांगून अंधश्रद्धा चालविली. त्यांनी सत्य, प्रेम, भूतदया, प्रामाणिक स्वावलंबन, चित्तशुद्धी आणि निष्काम कर्म आदि उच्च आदर्शाचा जनसामान्यांना उपदेश करून समाजाचा नैतिक स्तर उंच केला. रवि तत्रज्ञानाची परीक्षा घेण्याकरिता तत्कालीन सनातन्यांनी राजासमोर त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला की, सृष्टीचे रहस्य काय? ज्ञानोपासना कुणी करण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत रविदास म्हणाले की, "आपल्याला नरजन्म प्राप्त होतो तो नैतिक कार्य करण्यासाठी रज-तम-सत् हे प्रकृतीचे ती असून त्यातच सारे जीवजगत अधीन आहेत. रविदासांचे वैशिष्ट्यपूर्ण उत्तर ऐकून काशीनरेशांनी तत्त्वज्ञानी रविदासांचा जयजयकार केला आणि अ अंध झालेले सनातनी पराजयाबद्दल खंत करीत निघून गेले. रविदासांच्या चरित्रावरून त्यांच्या व्यक्तित्व विकासाचा अंदाज येतो. त्यांनी समाजाला बळाची प्राप्ती करून दिल्यामुळे तत्कालीन सामाजिक जीवनाला अशी चेतना मिळाली, की ते युगप्रवर्तक ठरले. रविदासांनी मानवजातीस समान अधि असल्याचे प्रतिपादनच केले नाही तर राजा पीपा, सिकंदर लोदी तसेच चित्तोडगडची 'लक्ष्मीबाई नावाची राणी आणि राजघराण्यातील संत मीरा गुरुनानक यांना गुरुदीक्षा दिली. आज सहाशे वर्षे होऊनसुद्धा त्यांच्या लौकिक कार्यामुळे त्यांच्या काव्यांची गोडी जराही कमी झाली नाही संतांप्रमाणेच रविदासांचे वाङ्मय हिंदी साहित्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. तसेच सुविख्यात गायक अनुप जलोटा यांनी रविदास भक्तिगीते गाईली आहेत. रविदासांचे काव्य आजही समाजाला वैचारिक श्रीमंतीचा प्रकाश देत आहे. दोहे, अभंग, साख्या, पदे काव्यमय होत गेले. b ऑक्टोबर महापरिनिर्वाण दिन असून चितोडगड हे स्मृतिस्थळ आहे.

 


 मूल्ये

  • सेवाभाव, कार्यक्षमता 

 

→ अन्य घटना

 • शिख धर्म संस्थापक गुरुनानक स्मृती - १५३९ 

 • भारतीय टपाल दिन.

 • श्रीपाद अमृत डांगे जन्मदिन - १८९९ 

 • समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी युगप्रवर्तक नेते आमदार बबनरावजी घोलप यांचा जन्मदिन 


→ उपक्रम

 • पोस्ट ऑफिसला भेट द्या व तेथील व्यवहाराची माहिती मिळवा. समूहगान 

 • हम होंगे कामयाब, हम होंगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा