Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

सहावी कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी

 ➨ पाण्याचे महत्व जाणतो.


➨ पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.

➨दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.


➨ मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.


➨ विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.

➨ कागदाच्या विविध वस्तू बनवतो.


➨ कागदी मुखवटे सुंदर बनवतो.


➨ कागदापासून सुंदर पताका बनवतो.


➨ कागदी फुले हुबेहूब बनवतो.


➨ कागदी बाहुली सुंदर बनवतो.


➨ कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.


➨ वस्त्र चरकाची मुद्देसूद्ध माहिती देतो.


➨ निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


➨ पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो.


➨ कविता,गीत अगदी तालासुरात गायन करतो.


➨ कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.


➨ कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.


➨ प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.


➨ साधने वापरताना कालजी घेतो .


➨ वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.


➨ वर्ग सुशोभनासाठी मदत करती.


➨ मातकाम व कागद्कामाची आवड आहे.


➨ विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.


➨ कोणतीही  कृती स्वतःहून करण्याची इच्छा आहे.


➨ वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.


➨ टाकाऊतून उपयोगी वस्तु तयार करतो


➨ सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.


➨ परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.


➨ अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


➨ कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.


➨ कृती उपक्रम आवडीने करतो.


➨ उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.


➨ तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडतो.


➨ विविध उपक्रमात स्वतःहुन भाग घेतो.


➨ इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो.


➨ कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.


➨ कार्यशाळेत इतरांना मदत करतो.


➨ कार्यशाळेत शिक्षकांचे सहकार्य घेतो.


➨ प्रत्येक कृती आत्मविश्वासाने करतो


➨ स्वतःचे समजशील वर्तन ठेवतो.


➨ ज्ञानाचा उपयोग उपजीयेकीसाठी आहे हे जानतो.


➨ दिलेले प्रात्यक्षिक कार्या वेळेत पूर्ण करतो.


➨ प्रकल्प स्वतःच्या सहभागातून पूर्ण करतो.


➨ प्रकल्पाचे  सादरीकरण चागले करतो.


➨ औषधी वनस्पती विषयी माहिती सांगतो.


➨ कार्यातुन शिक्षण याचे महत्व समजून घेतो.


➨ सांगितलेली  कृती, व उपक्रम आवडीने करतो.


➨ राबवित असलेल्या  उपक्रमात व कृतीत नाविन्य आणतो.


➨ स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.


➨ मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.


➨ मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.


➨ सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो.


➨ पाण्याचे उपयोग सांगतो.


➨ पाण्याचे स्त्रोत सांगतो.


➨ विविध ऋतू विषयी माहिती सांगतो.


➨ मानवाच्या विविध गरजा माहिती सांगतो.


➨ परिसरातील विविध गोष्टीची माहिती ठेवतो.


➨ पाण्याचा विविध ठिकाणी उपयोग सांगतो.


➨ मातकाम खूप आकर्षकपणे करतो.


➨ मातीच्या विविध वस्तू बनवतो.


➨ थर्माकोल पासून सुंदर घर बनवतो.


➨ दिलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक सादर करतो.


➨ मातीच्या वस्तू तयार करून सुंदर रंगवतो.


➨ मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करतो.


➨ परिसरातील उद्योगाविषयी माहिती सांगतो.


➨ बांबूच्या काड्यापासून आकाशदिवा बनवतो.


➨ बांबूच्या काड्यापासून पतंग बनवतो.


➨ बांबूच्या काड्यापासून  घर बनवतो.


➨ मण्यांची सुंदर माळ तयार करतो.


➨ फुलाचा सुंदर हार बनवतो.


➨ हस्त-कलेची माहिती जाणून घेतो,


➨ सुंदररित्या हस्तकला तयार करतो.


➨ विविध मातीचे नमुने एकत्र करतो.


➨ विविध प्रकारचे शंख शिंपले जमवतो.


➨ सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी होतो.


➨ लाकडाची खेळणी तयार करतो.


➨ विविध खेळणी बनवतो व रंग देतो


➨ शालेय परिसर स्वच्छ ठेवतो.


➨ परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.


➨ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.


➨ कृती करताना नवीन तंत्राचा वापर करतो.


➨ आधुनिक साधनांची माहिती घेतो.


➨ आधुनिक साधनांचा वापर करतो.


➨ व्यावसाईक कौशल्य प्राप्त करतो


➨ समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.


➨ विविध मुल्यांची जोपासना करतो.


➨ साहित्य वापराबावत कौशल्य प्राप्त करतो.


➨ वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेतो.


➨ परिसरातीत वास्तूविषयी माहिती देतो.


➨ प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो.


➨ सूचना लक्षपूर्वक ऐकतो, पालन करतो.


➨ प्रत्येक कृती अंती माहिती सांगतो


➨ मातीचा बैल बनवतो.


➨ मातीची लहान भांडी तयार करून रंगवतो.


➨ मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवतो,


➨ परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.


➨ परिसर स्वच्छ ठेवण्यास इतराना सांगतो.


➨ श्रमाचे मोच जाणतो इतराना सांगतो.


➨ इतराना नेहमी मदत करण्यास तत्पर असतो.


➨ सांगितलेल्या विषयाच्या  संदर्भाने अनुभव सांगतो.


➨ मातीच्या वस्तु करून रंग देतो.


➨ विविध प्रकारची चित्रे जमवतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा