Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

वर्णनात्मक नोंदी, इयत्ता चौथी, गणित

 विषय- गणित



 १. आकृत्यांची नावे व ओळख आहे. 

२. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करते.

३. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणते. 

४. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगते.

 ५. विविध प्रकारच्या संख्या लिहिते.

 ६. गणिती स्वाध्याय सोडविते. 

७. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगते. 

८. परिसरातील भौमितिक आकार सागती.

९. मापनाची विविध परिणाम अ उपयोग जाणतो. 

१०. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो. 

११. संख्यांची अगदी योग्य तुलना करते. 

१२. दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करते. 

१३, संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात. 

१४, गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग करतो. 

१५. गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

 १६. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.

 १७. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करते.

 १८. हिशोब ठेवण्यात सर्वौना मदत करतो.

१९. संख्यावरील प्रत्येक स्थान व संख्या किमत सांगतो.

 २०. विविध आकृत्या जलद गतीने काटतो. 

२१. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगते. 

२२. विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

 २३. आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो. 

२४. चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२५. आलेख पाहून अचूक व योग्य माहिती देतो. 

२६. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडते. 

२७. उदा. वाचती व उदा. काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

 २८. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायन्या सांगलो.

 २९. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करते. ३०. सूचना लक्षपूर्वक एकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो. 

३१. सूचना लक्षपूर्वक एकूण योग्य अ अचूक क्रियेने उदा. सोडवितो .

३२. सुचविलेले आलेख प्रमाणबद्ध अ अचूकतेने काढतो.

 ३३, सचविलेल्या संख्यांचे ताचन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.

 ३४, स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो. 

३५. स्वाध्याय उदा. इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडविते. 

३६. सूचविलेल्या संख्यांचे लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो. 

३७. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूकपणे काढतो. 

३८. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करते.

 ३९. सुचविलेले पाटे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणलो.

 ४०. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेउन अचूक व जलद गतीने उदा, सोइवितो.

 ४१. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य रीतीने उदा. सोडवितो. 

४२. चित्र पाहतात व त्याचे भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतात 

४३, वस्तू हाताळतात योग्य व अचूक भौमितिक नाव सांगतो.

 ४४. सोइविलेल्या उदा. ताळा पड़ताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तरे तपासतो.

 ४५. दैनंदिन जीवनालील हिशोबाची गणिते अचूक सोडवितो.

 ४६. उदा. वाचतो व उदाहरणात काय करायचे आहे ते सांगतो.

 ४७. पाठातील विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

४८, सुचविलेले उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते सांगलो.

४९, सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध अ योग्य पद्धतीने काढतो.

 ५०. सुचविलेल्या लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद गतीने करतो.



 अडथळ्याच्या नोंदी.

 १. आकृत्या काढताना खूपच गोंधळतो.

 २. रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाहीत. 

३. संख्या लेखन करता येत नाही.

 ४. संख्यांचे वाचन करता येत नाही. 

५, मौमितिक आकारांची माहिती नाही. 

६. साधे सोप हिशोब करता येत नाही. 

७. सुचविलेले पाटे म्हणता येत नाही. 

८. सुचविलेले पाटे म्हणताना चुकवितो.

 ९. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो 

१०. गणिती चीन्हान्बाबत चुकीची प्रतिक्रिया देतो. 

११. गणितीय दृष्टीकोनातून विचार करीत नाही. 

१२. गणिताचे महत्व व उपयोग समाजत नाही. 

१३. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो. 

१४. मापनाची परिमाणे व उपयोग समाजात नाहीत. 

१५. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो. 

१६. सूचनेप्रमाणे परंतु युकीच्या कृती करतो. 

१७. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

 १८. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.

 १९. दिलेली तौडी उदाहरणे सोडवितांना खूपच गोंधळतो. 

२०. दिलेली उदाहरणे सोडविता येत नाहीत. 

२१. उदा, पाहतो व त्याच्या पायऱ्या सांगता येत नाही. 

२२. उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो. 

२३. आलेख पाहून माहिती सांगता येत नाही... 

२४. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया करत येत नाही.

 २५. सुचविलेले आलेख काढता येत नाही. 

२६, स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो.

 २७. सुचविलेल्या संख्याचे वाचन करता येत नाही.

 २८. दिलेल्या माहितीच्या आधारे चुकीचे उदाहरण तयार करतो. 

२९. सुचविलेल्या संख्यांचे वाचन करतांना गोधळून जातो.

 ३०, वस्तु हाताळतात व चुकीच्या भौमितिक आकृतीचे 

३१. चित्र पाहतात पण भौमितिक नांवे सांगता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा