Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २७ मार्च, २०२१

इयत्ता तिसरी, वर्णनात्मक कार्यानुभव

 विषय - कार्यानुभव १.विविध उपक्रमात स्वताहन भाग घेतो. २.इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो. 

३.दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. 

४.मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहित ठेवतो. 

५.सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

 ६.उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षनिय असतात.

 ७,अचूक व सुंदरता या दोन बार्बीमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो. 

८.पाणी एक महत्वपूर्ण संपत्ति जाणतो. ९.पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नात्य तयार करतो. 

१०.नळावरचे भांडण खूपच सुनर रित्या सांगतो. 

११.वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो. 

१२.वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो. 

१३.इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. 

१४.सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा करतो. 

१५.परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो. 

१६.मातीकाम व कागदकामात विशेष रुची आहे. 

१७.प्रत्येक कृती स्वतःहृन करण्याची आवड आहे. 

१८.प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो. 

१९.टाकाऊ तून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो. 

२०.सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो. 

२१.परिसर स्वछतेची गरज व महत्व पटवून देतो. 

२२.श्रमाचे मोल जाणतो व इतरांना श्रम करायला प्रयत्न करतो. 

२३.उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची खूपच मुद्देसूद माहिती देतो.

२४.उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो. 

२५. उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो. २६.पाण्यासाम्बंधीचे कथा/ संवाद / गाणे /मजकूर लक्षपुर्वके ऐकतो व अचूक उत्तरे देतो. 

२७.पाण्यासाम्बंधीचे कथा/ संवाद / गाणे /मजकूर लक्षपुर्क ऐकतो व समपर्क उत्तर देतो. 

२८.सुचविलेले गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो. 

२९.सुचविलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात गातो. ३०.दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो. 

३१.दिलेल्या सूचना ऐकतो व योग्यरीतीने अंबलबजावणी करतो. 

३२.सुचविलेल्या विशयासंदार्भाने योग्य व समर्पक माहिती देतो. 

३३.सुचविलेल्या विशयासंदार्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो. 

३४.सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो. 

३५.सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्यरीतीने सांगतो. 

३६.सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो. 

३७.सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो. 

३८.दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 

३९दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

 ४०.पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे /आकृतीचे मुद्द्यासह वर्णन करतो. 

४१.पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे /आकृतीचे मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

 ४२.केलेली कृती कशी केली ते सांगतो. 

४३. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो. 

४४.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो. 

४५.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी लागणारे साहित्य अचूक निवडतो. 

४६.सुचविलेल्या कृती करताना प्रत्येक कृती सफाईदराने व अचूक करतो.

 ४७.सुचविलेली कृती करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गतीने अचूक करतो. 

४८.कृती अंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो. 

४९.कृती अंती स्वतःचे मत स्पष्ट निश्कार्षासह सांगतो. 

५०.स्वतः कृती करतो. 

५१.स्वतः प्रात्यक्षिक करतो. 

५२.सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो.

 ५३.सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण बनवितो. 

५४.दिलेल्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो. 

५५.दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो. 

५६.शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो. 

५७.शालेय सुशोभन करताना सुनर चित्रे काढून भिंतीवर लावतो. 

५८.दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.अडथळ्याच्या नोंदी - 

 १.उपक्रमात भाग घेण्यास खूपच कंटाला करतो. 

२.उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही. ३.मुलभूत गरजांची माहिती नाही. ४.परिसरातील आवश्यक घटकाबाबत ज्ञान नाही.

 ५.पाणी व त्याचे महत्व नाही. ६.परिसरातील वनस्पतीची पाने व फांदया तोडतो. 

७.इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो. ८.स्वतः कृती करीत नाही व इतरांना हि करू देत नाही. 

९.मानवी जीवनात होणारे अन्नाचे उपयोग सांगता येत नाही. 

१०.मानवी जीवनात होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही. 

११.मानवी जीवनात होणारे निवार्याचे उपयोग सांगता येत नाही. 

१२.पाण्याचा खूप अपव्यव करतो. १३.पाणी पिणे झाल्यावर नळाची तोटी सुरूच ठेवतो. 

१४.इतरांना हिणवतो. 

१५.इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही. 

१६.आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाही. 

१७.अतिशय निषकाळजी पणे कृती करतो व चुकतो.

 १८.श्रम करणे चुकीचे वाटते. १९.कामचुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो. 

२०.स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही. 

२१.सहकाराची वृत्ती नाही. २२.पाण्यासंबंध्तीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.

२३.पाण्यासंबंध्तीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे चुकीची देतो. 

२४.सुचविलेले गीत / कविता पाठप्रामाने रटाळ पणे म्हणतो. 

२५.सुचविलेले गीत /कविता म्हणताना एकच ओळ व्यव्स्थ्तीत म्हणतो. २६.दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही. 

२७.दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही. 

२८.सुचविलेल्या विषया संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.

 २९.सुचविलेला पाठ्यभाग, विषय अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही. .सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगू शकत नाही. 

३०. ३१.सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.

 ३२.दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही असे सांगतो. 

३३.दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे ओं सांगता येत नाही. 

३४.पाठ्य भागातील दिलेल्या घटक / बाबींचे /आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो. 

३५.केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही. 

३६.केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो. 

३७.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी योग्य साहित्य निवडता येत नाही. 

३८.साहित्य निष्काळजी पणे हाताळतो.४ टिप्पण्या: