Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

इयत्ता पहिली, कला, वर्णनात्मक नोंदी

 पहिली कला1.वहिवर ठिपके, गोल, त्रिकोण ,चौकोन अचूकपणे काढतो. 

२. रेषांचे सरळ, उभ्या,तिरप्या,आडव्या विविध प्रकार अचूकपणे काढतो. 

३.ओल्या मातीपासून मणी, लंबगोल चौकोन अचूक बनवतो.

 ४. सपाट पृष्ठभागावर सजावट करतो.

 ५. अक्षर व आकड्यांचे गीत गातो. 

६. विविध नैसर्गिक आवाज काढतो 

७. शारीरिक हालचाली करुन नृत्य करतो.

 ८. विविध प्रकारे उड़या मारतो.

 ९. परपारिक गीत गायन करतो.

 १०. कागदाच्या विविध घड़या करून कलाकृती सादर करतो.

 ११. प्राणी , पक्षी यांचे अभिनय करतो.

 १२. स्वर, व्यंजन योग्य उच्चारण करतो.

 १३, कटुंबा विषयी माहिती सांगतो.

 १४. राष्ट्रीय गीत म्हणतो १५. विविध आकार सुबक काढतो.

 १६. त्रिकोण, गोल सुबकपणे काढतो.

 १७. कोलाज पद्धतीचा ल्किशकामासाठी उपयोग करतो .

कलागट 

१. विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो.

 २, कलाकृती काढून आनंद घेतो.

 ३, कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो.

 ४. मनातील भाव भावना व्यक्त करतो.

 ५. कलाकृती तयार करण्यास विद्याध्थ्यांना प्रवृत्त करतो .


कलागट संगीत

 १. स्वताचे विचार स्वतंत्र पणे मांडतो.

 २, नादातून स्वरांचा आनंद घेतो.

३, कृतीगीतावर मुद्राभिनय सदर करतो.

 ४. हालचालीतील ताल आणि लय यांचा समन्वय साधतो .

५. सादरीकरणात स्थानिक घडामोडीचा समावेश करतो.

 ६ परिसरातील विविध घटकांचा आवाज ओळखून नक्कल करतो 


कला - शिक्षण - चित्रशिल्प:

 १. रेषांचेविविध प्रकार अचूकपणे काढतो.

 २. स्वता:च्या आवडीचे वस्तूचे सुबक रेखांकन करतो.

 ३. भौमितिक आकाराचे योग्य रेखांकन करतो.

 ४. आवडीच्या वस्तुवर सुंदर नक्षीकाम करतो.

 ५, मातीपासून विविध आकार बनून रंगवतो.

 ६. विविध कागदांची माहिती सांगतो कागदापासून विविध वस्तू बनवतो .


गीत गायन

 १. राष्ट्रगीत, प्रार्थना तालासुरात सावधान स्थितीत म्हणतो.

 २.लययुक्त टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो.

३ विविध साधनांचा आवाज काढतो.

 ४. प्राणी, पक्षी यांच्या संदर्भात गीतगायन म्हणतो ५. निसर्गविषयक.गीताचे तालासुरात गायन करते.


 संगीत-नृत्य:

 १. प्राणी पक्षी यांच्या उड़या मारण्याचे प्रात्यक्षिक करतो.

 २. बडबड गीते म्हणून कृतियुक्त सादर करतो.

 ३. योग्य हालचाल करून नृत्य करतो .

४. प्राणी, पक्षी, वनस्पती, यांच्या कथेची सादरिकरण करतो.

 ५. परिसरातील विविध घटकांचे विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतो.अडथळ्याच्या नोंदी:

१. वर्ग सजावटीत भाग घेतो.

 २. चित्र काढण्याच खूपच कंटाळा करतो.

 ३. गाणे म्हणताना खूपच लाजतो.

 ४. कविता म्हणताना खूपच लाजतो.

 ५, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही

 ६. सांस्कृतिक कार्यक्रमाट भाग घेत नाही

 ७. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.

  ८. कृतीचा सराव निष्काळजी पणे करतो.

 ९. मातीकामात जराही रस घेत नाही.

 १०. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही.

 ११. जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही.

 १२. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही.

 १३. सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो.

 १४. सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो.

 १५, कागत काम करताना उगाचच कागत वाया घालवतो.

 १६. चित्र रंगवताना खूप कागत वाया घालतो.

 १७. चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही .

१८. कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

 १९. चित्राचे विविध प्रकार ओळखताना गोंधळ करतो .

२०. इतरजन कृती करताना त्यांच्यावर हसतो.

 २१. सजाव आवश्यक नसलेले साहित्य सांगतो.

 २२. सुचविलेल्या विविध कलाकृती माहित नाही.

 २३. सुचविलेल्या विविध कलाकृती चा उपयोग माहित नाही.

 २४. कृती कशी व का कारवी याबाबत संभमात पड़तो.

 २५. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या पद्धतीने सांगतो.

 २६. नृत्य वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची माहिती चुकीची सांगतो .

२७. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणार्या बाबी माहिती नाहीत.

२८. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.

 २९. चित्रात रंग भारता येत नाही.

 ३०. चित्रात कोणतेही रंग कुठेही भरतो.

 ३१. सुचविलेल्या चित्रावर चित्र काढता येत नाही.

 ३२. सुचविलेल्या विषयावर चित्र न काढता दूसरे काहीतरी काढत राहतो.

 ३३. नृत्य मध्ये वापरण्यात येणार्या नृत्यप्रकाराची माहिती चुकीची सांगतो.

 ३४. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही.

 ३५. जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही.

 ३६. इतरजन कृती करताना त्यांच्यावर हसतो.

 ३७. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे वस्तू निर्मिती करत नाही. 

३८. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक करता येत नाही.

 ३९. सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक करता येत नाही.

 ४०. सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक करता येत नाही.

 ४१. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो.

 ४२. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.

 ४३. सुचविलेल्या प्रसंगाचे सदरीकरण करता येत नाही.

 ४४. सूचविलेल्या संवादाचे सदरीकरण करता येत नाही.

 ४५. सुचविलेल्या कवितांचे सादरीकरण करता येत नाही.

 ४६. सुचविलेल्या गीतांचे सादरीकरण करता येत नाही .

४७. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही.

 ४८. सुचविलेल्या प्रसगाचे सादरीकरणात फारच मागे आहे.

 ४९. सुचविलेल्या संवादाचे सादरीकरणात फारच मागे आहे .

५०. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा