Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

पहिली मराठी, वर्णनात्मक नोंदी

 
१.कार्डवरील शब्दाचे वाचन करतो.

२. शब्दाचे पूत्थकरण करून वाचन करतो.

३. सोपे वाक्य वाचतो, वाचनाचा सराव करतो 

 ४. शब्द तयार करतो वाचन करतो.

५. निरीक्षण करतो माहिती सांगतो. 

६. शब्द वाचून शब्द सांगतो .

७. नवीन अनुभव सांगतो. 

८. पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करून महिती सांगतो. 

९. कथा सांगतो चित्र काढतो.

 १०.स्वता:च्या भाषेत गाणी गातो .

११, कथा सांगतो,कृतियुक्त गाणी गातो 

१२. मित्रांशी मुक्तपणे गप्पा मारतो. 

१३, परिपाठात कृतियुक्त सहभागी घेतो. 

१४. शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो. 

१५. चित्र वर्णन करतो प्रश्न विचारतो. 

१६. योग्य आवाजात वाचन करतो.

 १७, शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो. 

१८. पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो.

 १९. चित्र काढतो योग्य रंगात रंगवतो .

२०. समान जोड अक्षरांच्या जोडया लावतो. 

२१. गटामध्ये प्रकट वाचन करतो. 

२२. फलकावरील शब्द ओळखतो. 

२३. गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो. 

२४, पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो. 

२५, स्वताचे नाव पत्ता कुटुंब विषयी माहिती सांगतो .

२६, घराच्या मोठ्या माणसांकडून माहिती भरून घेतो.

२७. मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो. 

२८. सामुहिकरित्या अभिनय सादर करतो .

२९ मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो. 

३०. प्राणी, पक्षी, पाना, फुलांचे चित्र काढतो. 

३१. आपल्या दिनक्रमाचे माहिती सांगतो .

३२. आपले मत मांडतो. 

३३. आवडीचे मजकुराचे वाचन करतो 

३४. आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो. 

३५. चित्रकया वाचतो, माहिती सांगतो. 

३६. बडबड गीताचे गायन समूहात करतो. 

३७, ध्वनिमधील साम्यवाद ओळखतो .

३८. खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो. ३९. स्वताचे अनुभव वर्गात सांगतो. 

४०. स्वताच्या विचार भावना अनुभव व्यक्त करतो. 

४१. परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो. 

४२, प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो. 

४३, आवाजातील साम्यवाद ओळखतो .

४४. आकार भेद ओळखतो. 

४५. शब्दाचे प्रगट चाचण करतो. 

४६, शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो.

४७. आकृतीमध्ये योग्य रंग भरते.

४८. आकृतीमधील साम्य भेद ओळखतो .

४९. सुचणे प्रमाणे रेष काढतो.

५०. शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो. 

५१. नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो. 

५२. वर्ग मित्रांशी संवाद करतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. सहज पाने भाषण करता येत नाही 

२. बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो.

 ३. बोली भाषेत प्रमाण भाषा वापरात नाही.

 ४. बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही .

५. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो .

६. मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो.

 ७. स्वताच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही.

 ८. योग्य भाषेत करणे सांगता येत नाही.

 ९. इतरांशी संवाद साधू शकत नाही.

 १०. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.

 ११. वर्णन सांगता येते पण पण लिहिता येत नाही.

 १२. बोलण्याची भाषा रागाट आहे.

 १३. स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही.

 १४. शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.

 १५, प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो.

 १६. दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

 १७. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही .

१८. सुचविलेल्या कविता अगदी अपरिचित नावयाने ऐकल्यासारख ऐकतो.

 १९. कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही.

 २०. कवितेच्या वाक्य ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही.

 २१. संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो.

 २२. मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही .

२३. दिलेल्या सूचना समजून घेत नाही.

 २४. सुचवलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो .

२५. सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही.

 २६, सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो.

 २७. दिलेल्या सुचनेच पालन करत नाही.

२८. सुचविलेले भाग वाचन करताना अडथळतो.

 २९, सुचविलेले भाग वाचताना श्ब्दोच्चर अशुद्ध करतो.

 ३०. सुचविलेले भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

 ३१. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

 ३२. सुचविलेल्या प्रसंगाचे सदरीकर्ण करता येत नाही.

 ३३. सुचविलेला मजकूर लिहितान चुका करतो.

 ३४. कथा ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो.

 ३५. शब्द लक्ष पूर्वक ऐकत नाही.

 ३६. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही.

 ३७. सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही.

 ३८. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही.

 ३९, इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो.

 ४०. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही.

 ४१. दिलेल्या घात्नाचे चित्र चुकीच्या पद्धतीने लावतो.

 ४२. दिलेल्या चित्र पाहून वर्णन लेखन करता येत नाही .

४३, गाणे ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो.

 ४४. दिलेले चित्र पाहून फक्त एकदोनच शब्द लिहितो.

 ४५, सुचविलेल्या श्वादांसाठी चुकीचा शब्द सांगतो .

४६, प्रश्न तयार करता येत नाही .

४७. मोठ्यांचा मान ठेवताना चुकीचे शब्द वापरतो.

 ४८. प्रश्न कसे तयार करतात तसे सांगता येत नाही.

 ४९, सुचविलेला विषय भाग अनुशंगाने प्रश्न तयार करता येत नाही.

 ५०. मजकूर ऐकतो पण प्रश्नाची उत्तरे चुकीची देतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा