Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ९ मार्च, २०२४

10 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 १० मार्च


प्रार्थना

 तूही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा... 


→ श्लोक 

- 'रविदास' सोइ साधु भलौ, जौ मनह दोष मिटाय । उर महआया न थापड़ तृसना आस जलाय • रविदास दर्शन 

- ज्याने सर्व मानसिक विकार (आळस, हिंसा, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर) यांना दूर केले आहे, मनापासनू अंहकारांना नष्ट केले आहे आ आपल्या सर्व आशा तसेच सर्व प्रकारच्या तृष्णांचा त्याग करून, जाळून टाकल्या असतील, तर त्याला चांगला साधू समजला पाहिजे. 


→ चिंतन-

 तमसो मा ज्योतिर्गमय अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करून ज्ञानाने जीवन उजळण्याचे सत्कार्य सज्जन करीत असतात. त्यासाठी कितीही अडथळे, निंदा, संकटे वाट्याला आली तरी ते डगमगत नाहीत. असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे नेणारा मार्ग त्यांना प्रेरणा देत असतो. अवघ्यांसाठी धडपडण्याची, निष्ठेने काम करत राहण्याची.


कथाकथन 

- 'सावित्रीबाई फुले (३ जाने. १८३१, मृत्यू १० मार्च १८९७) : महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व बहुजनांचे उच्चा | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणांच्या कार्यात त्यांच्या खाद्यांला खांदा लावून स्त्री शिक्षण व समाजोध्दाराचे कार्य करणान्य | त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या का लग्न झाले तेव्हा त्यां पूर्ण निरक्षर होत्या. पण लग्न झाल्यावर त्यांनी ज्योतिबांकडून आवश्यक ते शिक्षण घेतले. सन १८४८ साली ज्योतिबांनी | मुलींची पहिली शाळा काढली, पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिक लागल्या. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीब शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ ब्राह्मण लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वगैरे फेकीत. पण सावित्रीबाईंनी व सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. ज्योतिबांचे जुन्या विचारांचे वडील कर्मठ लोकांनी त्यांचे कान फुंकल्यामुळे | बिथरले आणि त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर घालवून दिले. त्या प्रसंगीही पतीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या व त्यांच्याबरोबर त्याही घराबाह पडल्या. पुढे त्या काळी 'अस्पृश्य' मानण्यात येणाऱ्या जातीतील मुलांसाठीही ज्योतिबांनी शाळा काढली, आणि त्यांनाही शिकवण्याची जबाबदारी | सावित्रीबाईंनी जीव ओतून पार पाडली. पुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून किंवा अपत्यहत्येपासून वाचविण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या घरात 'बालहत्या प्रतिबंधगृह' काढले. तेव्हा अशा तीस-पस्तीस स्त्रियांना आईची माया देऊन त्यांची बाळंतपणे सुध्दा त्या माऊलीने केली. सावित्रीबाईंच मन कधीही विचलित झाले नाही. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. पण, हे | सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. म्हणून पतिनिधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे. 'समता आंदोलन' पुढे चालू ठेवले. त्या कविताही करीत १८५४ साली त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिध्द करण्यात आले. १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' व | ज्योतिबांची भाषणे या पुस्तकांचेही त्यांनी संपादन केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाईना शतकोटी प्रणाम. -> पुण्याम 


• सुविचार - 

 • जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचं कल्याण होणं शक्य नाही - विवेकानंद

 • मानवाची सुधारणा स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रगतीबरोबर पावले टाकीत असते. 


दिनविशेष 

• मानवाची सुधारणा स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रगतीबरोबर पावले टाकीत असते. | कुशाग्र बुध्दिमत्ता लाभलेल्या जयकरांनी भारतात एम.ए. झाल्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचा अभ्यास केला. त्यात उच्च श्रेणी प्राप्त केली त्ता लाभ मुकुंदराव जयकर यांचा स्मृतिदिन - १९५९ : मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म मुंबईमध्ये १८७३ साली झाला. | शिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ सिव्हिल लॉज ही पदवी सन्मानाने देऊ केली. भारतात परत येऊन ते वकीली करू लागले. अचूक ज्ञान, विवेचक आणि चिकित्सक बुध्दी आणि फर्डे वक्तृत्व यामुळे उत्कृष्ट वकील म्हणून त्यांचे नाव गाजू लागले. विशेषतः हिंदू कायदा वारसाहक्क याबाबतीत त्यांच्या तोडीचा कोणीही वकील नव्हता. परखड स्वभाव आणि स्वातंत्र्यप्रिय वृत्ती यामुळे ब्रिटिशांनी दिलेले कित्येक स आणि पदव्या त्यांनी नाकारल्या, तरी देखील ब्रिटिश साम्राज्यातील सर्वोच्च न्यायालयातील प्रिव्ही कौन्सिल ऑफ लॉजमध्ये त्यांना कार्य | सभासदत्व देऊ केले. हा सन्मान मिळविणारे ते पहिले हिंदी सभासद होते. ब्रिटिश राज्यकर्ते आणि स्वातंत्र्य चळवळीतील नेते यांच्यातील मध्या | भूमिका ते अनेकदा यशस्वी तडजोडीने पार पाडीत, शिक्षण हे आवडीचे क्षेत्र. पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून पुणे विद्यापीठाची उभारणी क | त्यास मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्वतचा प्रचंड ग्रंथसंग्रह आणि पुण्यातील राहते निवासस्थानही त्यांनी पुणे विद्यापीठाला अर्पण केले. 


→ मूल्ये 

• समता, शुचिता - 


→ अन्य घटना 

• मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा औरंगजेब याचा जन्म १६१५ 

• सावित्रीबाई फुले स्मृतिदिन १०० - 

• ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे जन्मदिन - १९४४ 

• पिंपरी येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचे विजेते काकासाहेब गाडांस | यांच्या हस्ते उद्घाटन १९५२ 

• ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन - १९९९

 • संत एकनाथ महाराज जन्मदिर 


→ उपक्रम 

• पुणे विद्यापीठाच्या विविध कार्यक्षेत्रांबद्दल व जयकर ग्रंथालयाबद्दल माहिती मिळवा. 

• सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एखाद्या विशेष घटनेचे नाटयीकरण करा. 


→ समूहगान

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब... 


→ सामान्यज्ञान 

• पोड्याला चाळीस दात आणि पोडीला बत्तीस दास असतात. 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे भारतातील अनेक लहान मुलांत अंधत्व येते. तीन ते सात या वयोगटातील मुले या आजाराला बळी पडतात. 'अ' जीवनसत्वाच्या गोळ्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या व | वेळीच नीट इलाज केले तर या अनेक मुलांची दृष्टी वाचविता येईल.

 👉  संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👍150 वाक्य वाचन सराव व्हिडिओ

https://youtu.be/rR0IeS_qjEs

अ चे शब्द*
https://youtu.be/KtgyD7dlxwY
आ चे शब्द*
https://youtu.be/xGNp-v68PaM
इ चे शब्द*
https://youtu.be/cuQFZ4IXtJQ
ई चे शब्द*
https://youtu.be/-xUhcTehWAM
उ चे शब्द*
https://youtu.be/ibuAOh-G0P0
ऊ चे शब्द*
https://youtu.be/hS51WGDb2uo
ए चे शब्द*
https://youtu.be/EmSyKG-4_S4
 अॅ चे शब्द*
https://youtu.be/lu42cTwNAJI
*ऐ चे शब्द*
https://youtu.be/0HZ5XdOyWy4
*ओ चे शब्द*
https://youtu.be/CwK_yxbDo2c
 *ऑ चे शब्द*
https://youtu.be/Riehkj-OUqQ
 *औ चे शब्द*
https://youtu.be/W5OlaWVvIcI

*अं चे शब्द*
https://youtu.be/AVdd7Y8xJbE
 *क चे शब्द*
https://youtu.be/XN8o_Sbi8ys
 *ख चे शब्द*
https://youtu.be/qIUfuxB5Iv4
 *ग चे शब्द*
https://youtu.be/ppstFPkw9EY
 *घ चे शब्द*
https://youtu.be/1Nc18JPdKLw
 *च चे शब्द*
https://youtu.be/7t9LKsORgiw
 *छ चे शब्द*
https://youtu.be/M7-_J7SQJo0
 *ज चे शब्द*
https://youtu.be/G_WOb_VbPJ0
 *झ चे शब्द*
https://youtu.be/ioqUxR4e58M
 *ट चे शब्द*
https://youtu.be/oQGAee2BpCM
 *ठ चे शब्द*
https://youtu.be/PkFk2fr_UnY
*ड चे शब्द*
https://youtu.be/ANgPYUcJc44
 *ढ चे शब्द*
https://youtu.be/whtb2Veqzvo
 *ण चे शब्द*
https://youtu.be/lA23bWS_Kiw
 *त चे शब्द*
https://youtu.be/dFgzhuaWf2Q
 *थ चे शब्द*
https://youtu.be/SwzUU2y_alY
 *द चे शब्द*
https://youtu.be/3aP9VVUucx0
*ध चे शब्द*
https://youtu.be/koysyr3QiwM
 *न चे शब्द*
https://youtu.be/wF9kgOSJaa4
 *प चे शब्द*
https://youtu.be/zRilILlOBVU
 *फ चे शब्द*
https://youtu.be/dRJpjphqB_A
*ब चे शब्द*
https://youtu.be/yNysGYvyqtw
 *भ चे शब्द*
https://youtu.be/FdLZ4RDhK4A
*म चे शब्द*
https://youtu.be/SJUQ0Ryia_A
 *य चे शब्द*
https://youtu.be/dk1FYKtTE28
*र चे शब्द*
https://youtu.be/ZdlOOZOR2uQ
 *ल चे शब्द*
https://youtu.be/b4wTTNfMoPw
 *व चे शब्द*
https://youtu.be/X4hxj4tK5ks
 *श चे शब्द*
https://youtu.be/0Ecc6LP1z7Y
 *ष चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *स चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *ह चे शब्द*
https://youtu.be/djKs5fVt9FQ
 *ळ चे शब्द*
https://youtu.be/AIqN_erbpDQ
*क्ष चे शब्द*
https://youtu.be/__hHZ53n0_
 *ज्ञ चे शब्द*
https://youtu.be/pz76cHRcfyo

Like, Share and Subscribe my youtube channal
http://youtube.com/c/GodavariTambekar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा