Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

इयत्ता दुसरी, गणित- वर्णनात्मक नोंदी

 १. 'तळ्यात मळ्यात ' असे खेळ करतो.

 २. विविध वस्तूचे वर्गीकरण करतो. 
३. वस्तुंच्या वजनाची अचूक माहिती सांगतो. 
४. वेळ विषयी माहिती सांगतो.
 ५. कमी अधिक तुलना करतो.
 ६. नाणी नोटा यांची तुलना करतो.
 ७. लहान मोठा हे संबोध समजून घेतो.
 ८. संख्या गाण्याच्या मदतीने १-९ पर्यंत संख्या मोजतो. 
९. गणितीय बडबडगीत कृतीयुक्त म्हणतो. 
१०. गीताद्वारे वारांचा परिचय देतो.
 ११. फलकावरील संख्या ओळखतो,वाचतो .
१२. मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो,सांगतो .
 १३. दिनक्रमात आधी-नंतर या शब्दांचा वापर अचुकपणे करतो. 
१४. दिलेल्या संख्येच वर्तमाणपतरच्या सहाय्याने अंकाचे कोलाज्काम करतो . 
१५. दिलेल्या संख्येच दिनदर्शिका सहाय्याने अंकाचे कोलाज्काम करतो.
 १६. संख्यांचा लहान मोठे पाना ओळखतो. 
१७. ० या संख्येची माहिती सांगतो. 
१८. १० ते ९ संखेंची माहिती सांगतो. 
१९. एकक दशक संख्या ओळखतो . 
२०. संख्या कार्डाचे वाचन करतो. 
२१. तीन अंकी संख्या ओळखतो.
 २२. शतक या संख्या स्थानाचे अचूक सांगतो. २३. बेरजेचा संबोध समजून घेतो.
 २४, वजाबाकीचा संबोध सांगतो.
 २५. संख्या मालकीचे वाचन करतो. 
२६, स्वता:च्या आवडीच्या गोष्टी विषयी माहिती सांगतो.
 २७. परिसरातील वस्तूविषयक उदाहरणे सांगतो.  २८. शंभर(१००) ही संख्या लिहिण्याचा सराव करतो. 
२९. दिलेल्या संख्याची पुढील मागील संख्या अचूक ओळखतो. 
३०. मानवी अवयवांची संख्या अचूक मोजतो. ३१. खेळातून विविध वस्तू ओळखतो .
३२. १ ते ५ संख्याची वजाबाकीचे उदाहरणे सोडवतो . 
३३. चार अंकी संख्या ओळखतो.
 ३४. १०० ही संख्या वाचण्याचा लिहिण्याचा सराव करतो. 
३५. बेरजेचा संबोध सांगतो .


अडथळ्याच्या नोंदी: 
१. रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाही. 
२. संख्या लेखन करता येत नाही. 
३. साधी संख्या चुकीची लिहतो. 
४. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो.
 ५. आकृत्या काढताना खूपच गोंधळ करतो. 
६. साधे सोपे हिशोब करता येत नाही.
 ७. सुचवलेले पाढे म्हणता येत नाही.
 ८. मापनाची परिणामे सांगता येत नाही .
 ९. मापनाचा उपयोग सांगता येत नाही .
१०. सुचविलेले पाध्ये म्हताना चुकतो .
 ११. सुचविलेल्या उदाहरणाची रीत सांगता येत नाही.
 १२. भौमितीय आकारांची माहिती नाही.
 १३. आलेख पाहन माहिती सांगता येत नाही . १४. चित्र पाहून माहिती सांगता येत नाही. 
१५. आलेख पाहून निरीक्षण करता येत नाही. १६. चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही . 
१७. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगता येत नाही . 
१८. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगतान गोंधळ करतो. 
१९. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही. २०. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही . 
२१. दिलेल्या तोंडी उदाहरणे सोडवता येत नाही. २२. सुचविलेल्या संख्येचे वाचन करता येत नाही. २३. सुचविलेल्या संख्येचे लेखन करता येत नाही.
 २४. सुचविलेले आलेख काढता येत नाही.
 २५. सुचविलेले आकृती काढता येत नाही.
 २६. स्वाध्याय उदाहरणे चुकीचे सोडवतो .
२७. दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे करता येत नाही. 
 २८. सुचविलेल्या आलेख काढतो परंतु प्रमाणता ठेवता येत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा