Without विदावूट च्या शिवाय
It is used to show the absence of the thing person. Without चा उपयोग च्या शिवाय / ला सोडून / या अर्थाने वापरतात.
1) I can not live without you. -मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही.
2) We connot see without eyes. आम्ही डोळ्या शिवाय पाहू शकत नाही.
3) You can not do this without it. -तूम्ही त्यांच्या शिवाय हे करू शकत नाही.
With विथ सोबत
It is used in referring to the instrument with which the action is done.
2) The plone is flying over the town विमान गावाच्या वरून उडत आहे.
3) The roof is over our head छन डोक्याच्या वर आहे. Over चा उपयोग all over (सर्वत्र / सर्वजागी) या अर्थाने वापरतात.
1) English is spoken all over the world -इंग्रजी सर्वत्र जगामध्ये बोलल्या आहे.
(all over menns eveny part ot world)
2) He has triends all over the conntry. -त्याला देशभर मित्र आहेत. Over चा उपयोग more than (च्या पेक्षा अधिक या अर्थाने केला जातो.)
(1) Sondip is over forty-संदीप चाळीस च्या वर आहे. 2) His income is not over his expenses- त्याची मिळकत त्याच्या खर्चापेक्षा अधिक नाही..
With या उपयोग च्या द्वारे / च्या सहाय्याने Instrument / too च्या अगोदर वापरतात
I write with a pen. मी पेन ने लिहितो.
You cut the mango with a knife. -तू चाकूने अंबा कापतो. You write with a pencil. -तू पेन्सीलच्या सहाय्याने लिहितो.
The carpenter cuts the tree with an axe.
-सुतार कुन्हाडीच्या सहाय्याने झाड कापतो.
The room was filled with smoke. -खोली धुराने भरली होती.
With चा उपयोग च्या सोबत या अर्थाने करतात.
Rahul went to Aurangabad with his wife.
- राहूल त्याच्या बायको सोबत औरंगाबादला गेला. His son went to college with his friends.
- त्यांचा मुलगा त्याच्या मित्रासोबत महाविद्यालयास गेला. -A beautiful girl came with her lover.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा