Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

use would असेल

 38 use would असेल


Would like to चा उपयोग wish (इच्छा) व्यक्त करण्यासाठी करतात.

1) He would like to know about his future. त्याला त्याच भविष्य जाणायला आवडेल.

Would चा उपयोग determination (दृढता / निश्चय) दर्शविण्यासाठी करतात.

2) He would have his own way. 3) He was determined to have his own way.

Would चा उपयोग (preference) पसंती / प्राथमीकता किंवा निवड व्यक्त करण्यासाठी कसात

He would rather die than tell a lie.

तो खोट बोलण्यापेक्षा मेलेल अधिक पसंद करीन.

Indirect speech मध्ये वापरतात He said that he would go there.

Would चा उपयोग भुतकाळातील सवय दर्शविण्यासाठी करतात.

 1) I would go for a walk every morning.

मी दररोज सकाळी चालण्यासाठी जात असे.

Would चा उपयोग polite request व्यक्त करण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यात वापरतात. 

1) Would you please lend me your book? कृपया तुम्ही तुमचे पुस्तक उसणे मला दयाल का ?

2) Would you please listen to me ? कृपया तुम्ही माझ ऐकाल का ?

Would चा उपयोग probability. (संभावना) व्यक्त करण्यासाठी करतात.

1) He would be her husband तो तिचा नवरा असेल.

2) He would be a farmer तो शेतकरी असेल. Would चा उपयोग wish (इच्छा) व्यक्त करण्यासाठी करतात.

1) Would that he were here जर तो तेथे असता तर I wish that he were here जर तो तेथे असता तर

1) I would get up before dawn. मी पहाटेच्या पूर्वी उठत असे.

2) You would sit near my shop. तुम्ही माझ्या दुकाना जवळ बसत असे.

 3) You would sing whenever you had time.

तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळा होता तेव्हा गात असे. 

4) He would address us as sir. तो शिक्षकासारख आम्हाला भाषण देत असे.

5) She would drive scooter but she had a car. तिच्याकडे कार होती, पण ति स्कुटर चालवत असे.

It would drink medicine, ते औषध पित असे. We would try to teach. आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत असे.

7) g) They would smoke last year. ते गेल्यावर्षी धुम्रपान करत असे

9)The doctor would give an extra half hour. डॉक्टर अधिकचा अर्धातास देत असे.

10) My parents would help needy. माझी आई वडिल गरजूना मदत करत असे.

11) I would accompany my mother to a temple every evening. मी माझ्या आई सोबत दररोज मंदिराला जात असे.

12) You would sit in the balcony. तु गॅलरीमध्ये बसत असे.

13) You would go his uncle's house. तुम्ही त्याच्या काकाच्या घरी जात

14) He would go to market. तो बाजारात जात असे.

15) She would make up. ती रंगरगोटी करत असे.

16) Child would sit on first bench. बाळ पहिल्या बाकावर बसत असे.

17) We would eat all kinds of things. आम्ही सर्वप्रकारचे पदार्थ खात असे.

18) They would make mats of coconut leaves. ते नारळांच्या पानांची चटई बनवत अस.

19) Gandhiji would go for a walk in the morning. गांधीजी सकाळी चालत असे

. 20) People would take wine after working. लोक कामानंतर दारु पित असतील.

21) I would work very hard when I was at school. मी जेव्हा शाळेत होतो. तेव्हा खूप काम करत असे.

22) You would play chess when you lived at Agra. जेव्हा तू आग्राला राहत

होता तेव्हा तू बुद्धीबळ खेळत असे.

23) You would sip tea at 6Am. तुम्ही सहा वाजता चहा पित असे. 

24) He would read newspaper loudly. तो मोठ्याने वर्तामानपत्र वाचत असे.

25) She would cheat her father. ती तीच्या वडिलांना फसवत असे

. 26) It would give them sweets. ते त्यांना खावू देत असे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा