Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

Beyond बीयॉनड च्या पलीकडे

 Beyond बीयॉनड च्या पलीकडे


It indicates at the farther side or further on more than. • Beyond चा उपयोग च्या पलीकडे / च्या पेक्षा अधिक या अर्थाने करतात. Dont go beyond the river. नदीच्या पलीकडे जावू नका. -

1 2 There is a village beyond the pond.- तळ्याच्या पलीकडे गाव आहे.

| Beyond चा उपयोग later than च्या नंतर या अर्थाने वेळ दर्शविण्यासाठी करतात. 11. Don't remain out beyond midnight.- मध्य रात्री पेक्षा थांबू नका.


● Beyond चा उपयोग except (शिवाय ' / च्या शिवाय) अशा अर्थाने केला जातो. My uncle has nothing beyond his provident fund. -माझ्या काकाकडे भविष्य निर्वाह निधी शिवाय काही नाही.For फार साठी



It is used to refer - in place of in defence or favour of with a view to as regards inthe direction of because of an account of For


उपयोग च्या ठिकाणी च्या संरक्षण च्या बाजूने च्या उद्देशाने च्या दिशेने या अर्थाने करतात. I) Exercise is good for health. आरोग्यासाठी व्यायाम अवश्यक आहे. (2) I met him for the first time. मी त्यांना पहिली वेळेस भेटलो. -

USE OF ALONG अलॉग च्या लगत / सोबत

Along चा उपयोग च्या किनारी या अर्थाने करतात

I) I was walking along the road मी रस्त्याच्या किनारी चालत होतो.

Along with - अलॉँग विथ कोण्या व्यक्ती सोबत. It is used to refer with anyone Along with चा उपयोग कोणसोबत अशा अर्थाने करतात.

1.Rahul went to America along with his wife.• राहूल त्यांच्या बायको सोबत अमेरिकेला गेला.

Across - अक्रासच्या पलीकडे


It is used to refer from side to side on the other side, opposite to. Across चा उपयोग या बाजू पासून त्या बाजूला दुसऱ्या बाजूला च्या विरूध्द बाजूलाया अर्थाने वापरतात.

1. Ananda lives across the Ganga river. - आनंदा गंगानदीच्या पलीकडे राहतो. 2. You swam across the sea. - तू समुद्राच्या पलीकडे पोहला.

3. The beautful garden is across the river. - सुंदर बगीच्या नदीच्या पलीकडे आहे.

It is a used to refer from one side to the other. - याचा उपयोग एका

टोकावून दुसऱ्या टोकापर्यंत या अर्थाने करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा